नागवडे कारखान्याच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून उपाध्यक्षाचा राजीनामा
अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- सहकारमहर्षी महर्षी शिवाजीराव नागवडे यांनी नागवडे साखर कारखान्याचे राज्यात वेगळे अस्तित्व निर्माण केले. मात्र कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी कारखान्यात प्रत्येक गोष्टीत भ्रष्ट कारभार करत काखाना अवसायनात काढण्याचा जणू विडाच उचलला आहे. गेली ४५ वर्ष कारखाना प्रामाणिकपणे ज्यांनी चालविला त्याच कारखान्याला गालबोट लागल्यासारखी अवस्था आहे. त्यामुळे आपण नागवडे … Read more