व्यापाऱ्यास लुटणाऱ्या चौघांस पोलिसांनी केले गजाआड
अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील निवारा येथील व्यापार्यास धारदार शस्त्राचा धाक दाखवून 4 लाख 98 हजार 900 रुपयांना लुटणार्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतेच जेरबंद केले आहेत. सोमनाथ रघुनाथ गोपाळ, गणेश जालिंदर चव्हाण, राहुल प्रभाकर गोडगे व रवींद्र अर्जुन तुपे अशी आरोपींची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याकडून 86 हजार 500 … Read more

