ताडी केंद्रावर पोलिसांचा छापा ; एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-जामखेड शहरातील विविध ठिकाणी पोलीसांचे मटका व ताडी केंद्र वर पोलीसांनी कारवाई केली आहे. जामखेड शहरातील अवैध्य धंदे पुर्ण पणे बंद करण्यात येतील असे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी गुप्त बातमीदार मार्फत मिळाली की जामखेड शहरातील बाजार … Read more

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला कुऱ्हाडीने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- साता जन्माची साथ देण्याचे वचन देत आयुष्याची गाठ बांधणाऱ्या पती पत्नीचे नातेच जगावेगळे असते. मात्र या नात्याला तडा देत चारित्र्याच्या संशयावरून चक्क पतीने पत्नीला कुऱ्हाडीने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान हि खळबळजनक घटना राहाता तालुक्यातील नपावाडी येथे घडली. याप्रकरणी राहाता पोलीस … Read more

महसूलनंतर आता पोलिसांचा दणका ‘या’ तालुक्यातील वाळूतस्करांची झालीय दैना

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-दोन दिवसांपूर्वीच श्रीगोंदा तालुक्यात महसूलच्या पथकाने अवैध वाळूतस्करांच्या ४० लाखांच्या बोटी उद्ध्वस्त केल्या होत्या. त्यानंतर आता पेडगाव शिवारातील भीमा नदी पात्रात श्रीगोंदा पोलिसांनी अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर छापा टाकून सुमारे १८ लाख रुपये किंमतीच्या २ यांत्रिक फायबर बोटी व २ सेक्शन बोटी जप्त करुन त्या नष्ट केल्या. दरम्यान पोलिसांनी छापा … Read more

विषारी दारू पाजून मारहाण केल्याने एकाच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- बळजबरीने विषारी दारू पाजून चौघांनी जबर मारहाण केल्याने जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. माझी बकरी मेलेली असून ती तुम्हाला देतो, असे सांगत रमेश काळे व त्याची पत्नी वंदना या दोघा पती पत्नीस मोटारसायकलवर बसून कटवणात आणले. येथे रमेश याला … Read more

आर्थिक दुर्बल घटक असलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) येथील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या जवळ ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर खाली एका चिमुरडीचा चिरडून मृत्यू झाला. सदर घटनेत आर्थिक दुर्बल घटक असलेल्या मयत मुलीच्या कुटुंबीयांना मदत मिळण्याच्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊसतोडणी कामगार वाहतूकदार मुकादम संघटनेच्या वतीने बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये पो.नि. अरविंद … Read more

मागासवर्गीय कुटुंबीयांवर हल्ला करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या लँड माफियाला तडीपार करावे

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- मागासवर्गीय कुटुंबीयाच्या घरावर जातीयद्वेषातून हल्ला करणार्‍या लँड माफिया दीपक सावंत व त्याच्या इतर साथीदारांना तडीपार करून त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल व्हावा. व अ‍ॅट्रोसिटीअ‍ॅक्टप्रमाणे ठोकळ कुटुंबियांना लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी … Read more

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. असाच एक प्रकार नेवासा तालुक्यात घडला आहे. जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

मागासवर्गीय कुटुंबीयांवर हल्लाकरणाऱ्यास तडीपार करा …

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- मागासवर्गीय कुटुंबीयाच्या घरावर जातीयद्वेषातून हल्ला करणाऱ्या दीपक सावंत व त्याच्या इतर साथीदारांना तडीपार करून त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल व्हावा व अ‍ॅट्रोसिटीअ‍ॅक्टप्रमाणे ठोकळ कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी संजय डहाणे, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, … Read more

३५ वर्षांच्या युवकाचा मृतदेह रूळावर सापडला !

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथील रेल्वेलाइनवर ३५ वर्षांच्या पुरुषाचा मृतदेह शुक्रवारी आढळला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेन करुन ओळख पटवण्यासाठी मृतदेह शवागरात ठेवण्यात आला आहे. कोणाला माहिती मिळाली, तर संपर्क करण्याचे आवाहन पोलिस नाईक आर. जी. साळुंखे यांनी केले आहे. मृताच्या अंगात निळ्या रंगाचा फूल टी शर्ट, पांढरी काळ्या पट्ट्याची डिझाईन असलेली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वीज कर्मचाऱ्याने वायरने घेतला गळफास !

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने रविवारी सर्व्हिस वायरने गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी १२ वाजता बसस्थानकासमोरील जिजाऊ चौकातील फ्लॅटमध्ये ही घटना घडली. संजय रंभाजी गावडे (वय २४, डिग्रस) असे मृताचे नाव आहे. गावडे व महावितरणचे अन्य कर्मचारी भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. दुपारी इतर कर्मचारी कामानिमित्त बाहेर गेले असता … Read more

बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेत स्वतःला संपविले

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- कोरोनाच्या जीवघेण्या संकटाला मात देत अनेक जण मृत्यूच्या दारातून परतले आहे. मात्र जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये आत्महत्येसारखे अगदी टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रमाण वाढले आहे. यातच जामखेड मध्ये एका मुलीने आत्महत्या केली आहे. जामखेड शहरातील संताजीनगर परिसरातील इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेल्या कु . साक्षी बाबासाहेब भालसिंग ( वय … Read more

नोकर भरतीत झाला घोटाळा; राज्यपालांकडे केली तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- शिक्षकसेवक भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. म्हणून अनेक ठिकाणी पैसे भरून शिक्षक म्हणून रुजू होण्याचे प्रमाण शिक्षण संस्थांमध्ये सुरु झाले आहे. यामध्ये लाखोंची देवाणघेवाण होत असते. दरम्यान अशाच जिल्ह्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेत नौकर भरती घोटाळा झाला आहे. श्रीरामपूर मधील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत … Read more

व्यावसायीकाची गळफास घेऊन आत्महत्या; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- सुवर्ण व्यावसायीक ऋषिकेश शिवाजी मैड (वय 28) या सुवर्ण व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. हि घटना संगमनेर शहरात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हि घटना काल दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, ऋषिकेश मैड यांनी … Read more

बनावट सोनेतारणप्रकरणी गुन्हे दाखल ; १० जणांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  नगर जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव (ता. राहुरी) शाखेतील बनावट सोनेतारण कर्जप्रकरणी 21 जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात बँकेचे शाखाधिकारी प्रवीणकुमार पाराजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दखल करण्यात आला आहे. पोलसांनी आज दुपारी दहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना उद्या (सोमवारी) न्यायालयात हजर … Read more

जोडप्याला लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-लुटमारीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहे. चोरट्यांच्या भीतीने घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. नुकतेच चोरटयांनी एका जोडप्याला लुटल्याची घटना घडली होती. दरम्यान या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश ऊर्फ पक्या नाना शिंदे (रा. पिंपळगाव फाटा ता. वाशी जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जमिनीच्या वादातून चार भावांत झाले वाद, एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात भानस हिवरे गावात जमिनीच्या वादातून एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.नईम अब्दुल्लतीफ देशमुख (वय 55 वर्षे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून या खून प्रकरणी नेवासा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि मयत नईम व त्याचे मोठा भाऊ … Read more

त्यांना लग्नाला जाणे पडले महागात…घरी झाले असे काही !

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  घरातील व शेजारी सर्व नातेवाईकांच्या लग्नासाठी गेल्यामुळे बंद असलेल्याने हीच संधी साधून चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून कपाटातील दागिने व रोख रक्कम असा सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शेवगावमध्ये घडली.याप्रकरणी एकनाथ भानुदास डोंगरे यांच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल केला … Read more

‘त्या’ पतीपत्नीस लुटणारा जेरबंद उस्मानाबाद येथून घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-मोटारसायकलवरून पती पत्नीस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवरून येत लुटणाऱ्यापैकी एकास उस्मानाबाद येथून जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रकाश उर्फ पक्या नाना शिंदे असे त्या आरोपीचे नाव आहे.  ही कारवाई अहमदनगर एलसीबीच्या पथकाने केली. याबाबत सविस्तर असे की, की, खर्डा ते जामखेड रस्त्याने दुचाकीवर येत असताना पाठीमागून येऊन पत्ता विचारण्याचा … Read more