अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर भक्तनिवासात नेऊन अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- लग्नाचे अमिष दाखवत येथील एका वीस वर्षीय तरूणीवर एका देवस्थानच्या भक्तनिवासात नेऊन अत्याचार केला. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास तुला जीवे ठार मारून टाकील अशी धमकी दिली. याबाबत पीडित तरूणीच्या फिर्यादीरून पाथर्डी पोलिसांत येथील अशोक मोहिते याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी येथील एका … Read more

लाचखोर महिला कर्मचाऱ्यास सोमवारी पर्यंत कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात सध्या सरकारी कार्यालयांना लाचखोरीचे व्यसन लागले आहे. गेल्या काही दिवसातच अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मालिन होत आहे. अशा लाचखोरांवर कारवाई केली जात आहे. नुकतेच लाच लुचपत प्रतिबंध विभागाने काल श्रीगोंदा तहसील कार्यालयात तक्रारदार यांचे कडून तीन हजारांची लाच स्वीकारलेल्या शैला राजेंद्र झांबरे यांना गुन्ह्यात … Read more

मेडिकलचे शटर उचकटून चोरटयांनी मुद्देमाल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे, पोलीस प्रशासनाचा धाक न राहिल्याने चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच अशीच एक लुटमारीची घटना शहरात घडली आहे. बुरुडगाव रोडवर नक्षत्र लॉन जवळ साईनगर कमानीच्या समोर असलेल्या दत्त मेडीकल या औषधी दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील 45 हजारांची रोख रक्कम व कॉस्मेटीक वस्तुंची … Read more

बसमधून उतरणाऱ्या महिलेचे केले दागिने लंपास

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-बसमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बसमधून खाली उतरणाऱ्या महिलेच्या पाठीवर असलेल्या बॅगमधून सुमारे ८२ हजारांचे दागिने लंपास केले. ही घटना शेवगाव बसस्थानकात घडली. याबाबत शिल्पा सुभाष शेळके यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी शिल्पा शेळके या अहमदनगर येथून शेवगाव येथे बसने … Read more

थेट खिशात लाच स्वीकारणारी ती महिला पोलीस कर्मचारी निलंबित

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-वाहतूक नियमन करताना एका महिला वाहतूक पोलिसाने अनोख्या पद्धतीने लाच स्वीकारली. संबंधित कर्मचारी थेट खिशात पैसे घेत असल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावरून ‘कसुरी अहवाल’ वरिष्ठांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले. संबंधित पोलिस कर्मचारी वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत. पिंपरी येथील साई … Read more

पाथर्डीतील ज्योती गायके खून प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-ज्योती सर्जेराव गायके खून प्रकरणात पाथर्डी पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी रमेश काशीराम रत्नपारखी व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी केलेल्या तपासाबाबत समाधानी नसून, दीड वर्ष होऊन देखील आरोपी सापडत नसल्याने हा तपास सीआयडी कडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी गायके कुटुंबीयांनी मागील दोन दिवसापासून पोलीस अधिक्षक कार्यालया समोर उपोषण सुरु केले आहे. … Read more

त्यात’ गुन्हा दिसतोय.. ‘कोतवाली’चे ‘नगर अर्बन’च्या प्रशासकांना पत्र

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील अडीच कोटीच्या अपहार प्रकरणाच्या तक्रारीची तपासणी केल्यावर प्रथमदर्शनी हा गुन्ह्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. त्यामुळे याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद देऊ शकता, असे पत्र कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी नगर अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांना दिले आहे. बँकेची मुख्य … Read more

मोबाईल शॉपी लुटणाऱ्या सराईत चोरट्यांना पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- राजूर येथे मोबाईल शॉपी फोडून माल लुटणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राजूर येथील तौफिक आयुब तांबोळी यांचे २७ ऑक्टोबर रोजी मोबाईल शॉपीचे दुकान फोडण्यात आले होते. याबाबत तौफिक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-  राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील लॉजवर पोलिसांनी छापा टाकून हाय प्रोफाइल देहविक्री व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेत त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली. व्यवस्थापनाच्या दोन व्यक्तींविरोधात पिटा कायद्यांतर्गत बुधवारी कारवाई करण्यात आली. प्रवीण बाळासाहेब पानसंबळ (निर्मळ पिंप्री), अरबाज मोहंम्मद शेख (बाभळेश्वर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी बाभळेश्वर येथील … Read more

फरार ‘बाळा’ मुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडाने नगर जिल्हा चांगलाच हादरला आहे. यातच या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे गेल्या 15 दिवसांपासून फरार आहे. बोठे याचा शोध अद्यापही न लागल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी बोठे याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह तपासी अधिकार्‍यांची पाच … Read more

गोमांसची विक्री करणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोमांसची तस्करी खुलेआम सुरु आहे. संबंधितांवर कारवाईसाठी आता अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. यातच पोलिसांकडून गोमांसची तस्करी अथवा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यातच सुपा येथे बुधवारी दुपारी संभाजीनगर परिसरात गोमांस विक्री करताना सुपा पोलिसांनी छापा मारून विक्री करणारे पकडले. यावेळी दोन जणांवर … Read more

मोबाईल चोरास पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- झोपडीसमोर चाजींगसाठी लावलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याप्रकरणी गोरख रामा चव्हाण (रा . नांदगांव, जि- नाशिक) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यांनतर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास करीत असताना पोनि कटके यांना गोपनिय माहीती मिळाली … Read more

धक्कादायक ! मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अघोरी जादूटोण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.जादुटोणा करणाऱ्या दोघांना बोईसर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे . एकनाथ शिंदे यांचा फोटो तांदळामध्ये ठेवून मंत्रप्रयोग करणार्‍या दोन मांत्रिकांना पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातून रंगेहात अटक केली असून, मुख्य … Read more

मागासवर्गीय कुटुंबीयाच्या घरावर प्राणघातक हल्ला करणार्‍यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-निर्मलनगर येथील शिरसाठ मळ्यातील अलंकापुरी कॉलनीत राहत असलेल्या मागासवर्गीय (मातंग) कुटुंबीयाच्या घरावर प्राणघातक हल्ला करणार्‍यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, कार्याध्यक्ष … Read more

मुख्य आरोपी विश्‍वजीत कासारला अटक करण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  काही दिवसापुर्वी वाळकी (ता. नगर) येथे ओमकार भालसिंग याच्यावर खूनी हल्ला झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक होण्यासाठी मयत मुलाची आई लता बाबासाहेब भालसिंग यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन निवेदन दिले. वाळकी (ता. नगर) येथील लताबाई बाबासाहेब भालसिंग … Read more

जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर यांनी नियुक्त केलेल्या पथकाने नगर तालुक्यातील जेऊर शिवारात जुगार अड्डयावर छापा टाकला आहे. दरम्यान पोलिसांनी आक्रमक कारवाई करत तब्बल 17 जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष बाब म्हणजे पोलिसांच्या छाप्यात नगरमधील व्यापार्‍यांसह श्रीरामपूर, पाथर्डी, नेवासा, शेवगाव येथील जुगार्‍यांचा समावेश आहे. याबाबत समजलेली अधिक … Read more

लाचखोरी सुरूच ! महिला कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीचे प्रकरणे समोर येत आहे. यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे. अशाच एका सरकारी महिला कर्मचाऱ्यास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. जमिनीच्या फेरफार प्रकरणात निकालाची प्रत देण्यासाठी तक्रारदाराकडून तीन हजारांची लाच स्विकारताना एका महिला कर्मचाऱ्यास पकडण्यात आले आहे. याबाबत अधिक … Read more

हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- बाभळेश्वर चौकातील यमुना लॉजिंग मधील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बाभळेश्वर चौकातील हॉटेल यमुना लॉजिंग येथे मालक प्रवीण बाळासाहेब पानसंबळ हा महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे डीवायएसपी संदिप मिटके यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांना हॉटेल यमुना … Read more