धक्कदायक अहमदनगर शहरात या कारणातून ६ दुचाकी जाळल्या !
अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- जुन्या भांडणाच्या रागातून सहा – सात जणांनी घरात घुसून तिघांना मारहाण केली. हा प्रकार निर्मलनगर परिसरातील शिरसाठमळ्यात मंगळवारी रात्री दहा वाजत घडला. याप्रकरणी ताेफखाना पाेलिसांनी एकाला अटक केली आहे. दीपक सावंत असे आराेपीचे नाव असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. मारहाणीत अरुण ठाेकळ, मंदा ठाेकळ … Read more