तब्बल ५० लाखांचा गैव्यवहार समोर , व्यवस्थापकावर गुन्हा !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील धनगंगा पतसंस्थेचा व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याने तारण मालमत्ता व सोनेतारण कर्जात बनावट दाखले बनवून विक्री केल्याचे लेखापरीक्षणात निष्पन्न झाले. तब्बल ५० लाखांचा गैव्यवहार समोर आला आहे. कवडे २०१८ पासून न्यायालयीन कोठडीत आहे. शहर पोलिसात हा दुसरा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आहे. सन २०१७-२० … Read more

पथकाने छापे टाकले, मात्र बाळ बोठे सापडेना !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्या प्रकरणात माध्यमे आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणाऱ्यांनी जबाबदारीने वागावे. मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कोर्टाला हस्तक्षेप करून आदेश द्यावा लागेल, अशी तंबी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी शुक्रवारी दिली. मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होती. … Read more

खळबळजनक : ठाकरे सरकारच्या काळात भला मोठा भ्रष्टाचार

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-१०६ वर्षे वापरात असलेल्या रस्त्याच्या जागेची मालकी केंद्र सरकारच्या खात्याकडे आहे; मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्य सरकारने रस्त्याच्या जागेचा मोबदला खासगी बिल्डरला देण्यासाठी उपयुक्त आदेश काढत भ्रष्टाचाराचा विक्रम करून दाखविला आहे. असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. १९१४ चा TDR २०२० मध्ये महाकाली लेण्यासाठी, केंद्र … Read more

नागपूरमध्ये प्रेमप्रकरणातून घडले दुहेरी हत्याकांड; प्रियकरानेच केला ‘त्या’ आजी-नातवाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- प्रेमात आडकाठी असलेली प्रेयसीची आजी व तिच्या दहा वर्षीय भावाला प्रियकराने गळा चिरून ठार मारल्याची घटना नागपुरातील हजारीपहाड भागात घडली. लक्ष्मीबाई धुर्वे (वय ७०) व यश धुर्वे (वय १०) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. लक्ष्मीबाई धुर्वे यांच्या नातीचे व आरोपीचे प्रेमसंबंध होते. मात्र हे प्रेमसंबंध लक्ष्मीबाईंना मान्य … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात दिराचा भावजयीवर बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- कर्जत तालुक्यातील होलेवाडी येथील ३८ वर्षीय विवाहित महिलेवर सख्ख्या दिरानेच बलात्कार केला याबाबत पिडीत महिलेने कर्जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, होलेवाडी येथे पिडीत महिला ही पती व मुलगा याच्या बरोबर राहते. गुरूवारी रात्री ७.३०वा.पीडितेचे पती हे रानात जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. … Read more

सीसीटीव्ही फुटेज होत म्हणून सापडला महिलेचा खुन करणारा आरोपी !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे रमेश पंदरकर यांच्या शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता चौकशीअंती सदर मृतदेह हा लता मधुकर शिंदे राहणार विसापूर यांचा असल्याचे निष्पन्न झाले लता शिंदे यांच्या डोक्यावर धारदार वस्तूने मारून त्यांचा खून करण्यात आला होता आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांचे प्रेत तुटलेल्या उसाच्या … Read more

बाळ बोठेचे पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार,सदस्य पदही होऊ शकते रद्द !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाने राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवडलेले बाळ बोठे यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये सुध्दा पुस्तक रद्द करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाईल,असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी सांगितले. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येतील मुख्य … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात मीडिया ट्रायल” होऊ नये !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत दोन दुचाकीस्वारांनी जरे मायलेकाशी वाद घातला आणि रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची … Read more

बाळ बोठे हाजिर हो ! जामीन मिळविण्यासाठी बोठेला करावे लागेल असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार बाळ बोठे पसार आहे. बोठे हाच मुख्य सूत्रधार असल्याचे ३ डिसेंबरला समोर आले होते. तेव्हापासून तो पसार झाला आहे. बोठे याचा … Read more

बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याने केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडणार होते. मात्र, आता या अर्जावर येत्या सोमवारी (१४ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. सरकारी वकील सतीश पाटील यांनी ही माहिती दिली. तर, दुसरीकडे जामीन … Read more

गुन्हा दाखल असताना दिले बोगस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन बडतर्फ करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-येथील शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षकांनी बोगस चारित्र्य पडताळणीचे कागदपत्र देऊन नोकरी मिळवल्याचा आरोप करुन तातडीने त्यांना बडतर्फ करुन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजसर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात तक्रारदार संकेत कळकुंबे व मिनाक्षी कळकुंबे यांनी उपोषण केले. या उपोषणाला जय भगवान महासंघ व रिपब्लिकन पार्टीच्या (गवई गट) … Read more

त्या प्रकरणात डॉ. राठोड यांना दिलासा

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-तत्कालिन अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांनी एका पोलिस कर्मचाऱ्यासमवेत केलेल्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांत व्हायरल झाली होती. याप्रकारानंतर राठोड यांची बदलीही झाली होती. आता या आक्षेपार्ह संभाषणाच्या ऑडिओ क्लिपसंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना दिलासा देत आवाजाचा नमुना देण्यास तात्पुरती … Read more

संतापजनक : डॉक्टरकडून महिला रुग्णावर वाहनातच बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-  आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन महिला रुग्णावर एका डॉक्टरने वाहनातच लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना 7 डिसेंबर रोजी एसआरपीएफ क्वॉर्टरसमोरील चांदुररेल्वे रोडवर घडली. 9 डिसेंबर रोजी पिडित महिलेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी डॉ. लच्छुराम जाधवानी (48 रा. ताजनगर) याचेविरुध्द बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. २६ वर्षीय महिला नेहमी डॉ. लच्छुराम … Read more

बाळ बोठेला आता विद्यापीठाचा दणका ! झाले ‘असे’ काही !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- पुणे विद्यापीठाने कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी चालू शैक्षणिक वर्षापासून राजकीय पत्रकारिता हा विषय सुरु केला होता. या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी बोठे याच्या राजकीय पत्रकारिता या पुस्तकाची निवड करण्यात आली होती. रेखा जर हत्याकांड प्रकरणातील मुख्य सुत्रधार आरोपी बाळ बोठे याचे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतलेला आहे, … Read more

पीपीई किट परिधान करीत चोरट्यांनी चार लाखांचे मोबाईल चोरले !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-  अकोले शहरातील मातोश्री काॅप्लेक्स येथील स्टार मोबाइल शाॅपी दुकानाचे लोखंडी शटर उचकटून पीपीई किट परिधान करीत तीन चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपये किमतीचे मोबाइल संच चोरून नेले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कोल्हार-घोटी राज्यमार्गालगत असलेल्या समीर सय्यद यांच्या स्टार मोबाइल या दुकानातून बुधवारी मध्यरात्री २ वाजून २७ मिनिटांच्या दरम्यान चोरट्यांनी … Read more

विवाहितेचा छळ; पतीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-  मुंबई येथे घर घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत शारीरिक व मानसिक छळ करणारा पती, तसेच सासू, सासरा व इतर दहा लोकांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी बुशरा असलम मन्सुरी (हल्ली राहणार सोनगाव सात्रळ) या विवाहितेने बुधवारी फिर्याद दिली.देवटाकळी (सटाणा) येथे सासरी … Read more

ऑफिसमध्ये जाऊन पत्नीचा चाकूने सपासप वार करून पतीने केला खून !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- पुण्याच्या कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीत किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा कार्यालयात जाऊन चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना गुरुवारी भरदिवसा घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. कीर्ती रविकुमार पोटे (४३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती रवी कुमार पोटे (५०) याच्याविरोधात … Read more

‘त्या’ मृत्यूप्रकरणी‘नागवडे’वर गुन्हा नोंदवा !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-  सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्यात १७ नोव्हेंबरला झालेल्या अपघातात जखमी झालेल्या बालकामगाराचा पुण्यातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल होऊन मृताच्या कुटुंबास नुकसान भरपाई मिळण्याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी कामगार आयुक्त, साखर आयुक्तांकडे, तसेच आपले सरकार पोर्टलवर तक्रार … Read more