गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक !
अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- मुतखड्याच्या औषधात गुंगीचे औषध टाकून येवला तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर राहुरीत बलात्कार करण्यात आला. त्याचे फोटो व व्हिडिओ काढून नंतर वारंवार अत्याचार केल्याच्या आरोपावरून राधाकिसन बडदे (४०) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या घटनेतील फिर्यादी १७ वर्षीय मुलीला ५ सप्टेंबर २०१८ रोजी मुतखड्याचा त्रास होऊ लागल्याने … Read more