विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या ‘त्या’ नराधमास अटक

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-श्रीगोंदे तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या नराधमास श्रीगोंदे पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक विकास वैराळ यांनी जेरबंद केले. संतोष बबन सूर्यवंशी (३८, आढळगाव) असे या नराधमाचे नाव आहे. २२ वर्षीय विवाहितेवर संतोष याने शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरात घुसून विनयभंग केला. पीडित महिलेने आरडाओरडा करून सुटका करून … Read more

… त्यानंतरच शीतल आमटे यांच्या मृत्यूचे खरे कारण कळणार !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-शीतल आमटे करजगी यांच्या आत्महत्येचे गूढ अजूनही कायम आहे. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकणार आहे. दरम्यान, शीतल आमटे यांनी त्यांच्या दोन कुत्र्यांसाठी नागपूर येथील केमिस्टकडून पाच इंजेक्शन्स मागवल्याचे तपासात समोर आले आहे. शीतल आमटे यांच्याकडे असलेली दोन कुत्री पिसाळल्यासारखी करत होती. त्यांच्यासाठी ही इंजेक्शन्स मागवले असण्याची … Read more

बाळ बोठेने कोट्यवधी रुपयाची संपत्ती कोठून आणली?

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांडामधील प्रमुख सूत्रधार म्हणून उघडकीस आलेला पत्रकार बाळ बोठे याला तत्काळ अटक करावी, त्यांच्या अवैध धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी व्हावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या … Read more

पेट्रोलपंप कर्मचाऱ्यास मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-संगमनेर तालुक्यातील समनापूरच्या रुक्मिणी पेट्रोल पंपावर पेट्रोल कमी टाकल्यावरून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यास मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून ६ जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संदीप गुंजाळ हा दुचाकीत पेट्रोल टाकण्यासाठी पंपावर आला. पेट्रोल कमी पडल्याने त्याने कर्मचारी शकील शेख याच्याबरोबर वाद घातले. … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ठोठावली शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-अल्पवयीन पीडित मुलगी संध्याकाळी तिच्या घरासमोर असलेल्या बाकड्यावर बसलेली असताना शेजारील व्यक्ती तिच्या जवळ येउन तिला एका बंद घराच्या छतावर घेऊन गेला व तिला विवस्त्र करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. काही वेळातच तिथे आरोपीची बहिण छतावर आली असतात बहिणीने त्या मुलीस धमकावून तिथून तिच्या … Read more

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. असाच एक प्रकार जिल्ह्यात घडला आहे. सासरच्या जाचाला कंटाळून मिरगाव येथील महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात सागर बळीराम यादव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा … Read more

गुटख्यावर कारवाई सुरूच; आठ लाखांचा गुटखा जप्त

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील जाणता राजा व शिवकृपा पानसेंटरवर छापा टाकत सुमारे आठ लाख रुपये किमतीचा गुटखा व एक मारुती कार जप्त करण्यात आली. श्रीगोंदा पोलिसांनी ही कारवाई केली असून या कारवाईने अवैध धंद्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. दरम्यान या गुटखा प्रकरणी काष्टी येथील सचिन पांडुरंग कोकाटे व दीपक … Read more

हनी ट्रॅप प्रकरणात बाळ बोठे याचाही सहभाग आहे का ?

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांड मधील प्रमुख सूत्रधार म्हणून उघडकीस आलेला पत्रकार बाळ बोठे याला तात्काळ अटक करावी, त्यांच्या अवैध धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी व्हावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस अधिक्षक कार्यालयात देण्यात आले. सामाजिक क्षेत्रात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेची हत्या करत मृतदेह उसाच्या शेतात फेकला !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-नगर शहरातील महिला कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खुनाचे प्रकरण चर्चेत असतानाच काल पुन्हा श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावच्या शिवारात रमेश भिकाजी पंधरकर यांच्या ऊसाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. धक्कादायक म्हणजे टणक वस्तूने सदर मृत महिलेच्या डोक्यात मारुन खून करुन तो मृतदेह वरील ठिकाणी टाकून पुरावा नष्ट करण्याचा खळबळजननक … Read more

प्रेमीयुगुलाचा पावणेदोन वर्षांनंतर लागला शोध

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-गेवराई तालुक्यातील चकलांबा ठाणे हद्दीतून अपहरण झालेल्या एका मुलीसह तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पावणेदोन वर्षांनंतर ताब्यात घेतले. बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गुरुवारी (दि. ३ डिसेंबर) मापेगाव (ता.परतूर, जि.जालना) येथे ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या दोघांनाही पुढील तपासकामी चकलांबा पोलिसांच्या स्वाधीन केले. चकलांबा ठाणे हद्दीत गतवर्षी अपहरणाची … Read more

सराईत दुचाकीचोराकडून बारा दुचाक्या जप्त !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील पळसपूर येथील सराईत दुचाकीचोर व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांकडून पारनेर पोलिसांनी चोरीच्या बारा दुचाक्या जप्त केल्या. शुभम प्रकाश आहेर (वय २४) यांच्याकडून दुचाक्या ताब्यात घेऊन त्याला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली. ३० नोव्हेंबर रोजी राजेंद्र अप्पासाहेब आहेर यांची दुचाकी (क्रमांक एमएच … Read more

बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातच लग्नगाठ बांधली !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-आंध्रप्रदेशमध्ये बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातच लग्नगाठ बांधल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशच्या राजाहमुंद्री शहरात ही घटना नोव्हेंबर महिन्यात घडली आहे. घटनेतील दोन्ही विद्यार्थी हे अल्पवयीन असून शासकीय कनिष्ठ महाविद्यालयातील आहेत. या दोघांनीही आपल्याच वर्गात एकमेकांशी लग्न … Read more

कितीही पळाला तरी बाळ बोठेला अटक होणारच…

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास … Read more

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठे चे मित्र आता पोलिसांच्या रडारवर !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या घराची पोलिसांनी पुन्हा झाडाझडती घेतली. त्याच्या बालिकाश्रम रस्त्यावरील राहत्या घरातून रिव्हॉल्व्हर, पासपोर्ट, मोबाइलसह अन्य काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून फरार असलेला बोठे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्या अटकेनंतरच जरे यांच्या … Read more

धक्कादायक! मारहाण करत तरुणीचा विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-संगमनेर शहरात किरकोळ कारणातून जामावाने दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच यावेळी एका तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात आले. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत अधिक माहिती … Read more

चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-शहर व उपनगरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने गस्त वाढवावी, अशी मागणी महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी पोलिस प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे. महापौर वाकळे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहर व उपनगरामध्येे चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील … Read more

किराणा दुकानावर चोरट्यांचा डल्ला ; लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-काही केल्या जिल्ह्यात सुरु असलेल्या चोरीच्या घटनांना रोखण्यात पोलिसांना यश येत नाही . मात्र दुसरीकडे वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह आता व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे नाशिक पुणे महामार्गालगत असलेले किराणा सुपर शॉपी फोडून चोरट्यांनी १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला … Read more

शिवीगाळ केल्याच्या रागातून टोळक्याने एकास चोपले

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-शहरातील वाढती गुन्हेगारीची वाटचाल पाहता जिल्ह्याची प्रतिमा गुंडाराज झाली आहे. जाब विचारला म्हणून टोळक्याकडून एकास बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे. विशेष म्हणजे या १४ जणांच्या टोळक्याने संबंधितास चाकू, तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. हि घटना शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या सावेडीच्या यशोदानगरमधील … Read more