धक्कादायक! मयत व्यक्तीच्या नावावरील जमीन लुबाडली
अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथील झाकीर हुसेन उलडे या मयत व्यक्तीच्या नावावरील जमीन लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन फसवणूक प्रकरणी मुलगा शबनम जाकीर हुसेन उलडे (रा. जनकवाडी पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. या … Read more







