धक्कादायक : असा झाला रेखा जरे पाटील यांचा खून,तलवारीने गळा …
अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून झाला असल्याची माहिती मिळाली आहे. नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्यावर नगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हल्ला झाला. यातच … Read more