धूम स्टाईलने महिलेचे गंठण लांबवीले
अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात चोऱ्यांचे सत्र काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. त्यातच लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. दरदिवशी या वाढत्या घटनांना रोख बसविण्यात पोलीस यंत्रणा देखील साफ अयशस्वी ठरत आहे. नुकतेच शहरात एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे गंठण ओरबडून नेल्याची घटना … Read more