चोरट्यांच्या उपद्रवामुळे व्यापारी हवालदिल
अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारीचा आलेख उंचावत होता, मात्र हा आलेख खाली आला असून आता जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतो आहे. चोरी, लुटमारी, दरोडा आदी वाढत्या घटनांमुळे जिल्ह्याची प्रतिमा मालिन होत आहे. तर दुसरीकडे वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच राहुरी शहरात वाढत्या चोऱ्यांमुळे व्यापारी … Read more









