अहमदनगर ब्रेकिंग : महिला सरपंचास कुऱ्हाडीने बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- महिला सक्षमीकरणासाठी एकीकडे देशमध्ये नेहमी अनोखे उपक्रम हाती घेतले जात आहे. महिलांच्या सुरक्षितेतकडे लक्ष देण्यासाठी समाजात प्रयन्त केले जात असताना, जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील दोन्ही कुटुंबात जमिनीच्या वादातून रविवारी तुफान हाणामारी झाली. यात काठ्या,कुर्‍हाडीचा वापर करण्यात … Read more

ऐन दिवाळीत बनावट नोटांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये घाबरट

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीची धामधूम सुरु असताना नगरमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच नागरिकांमध्ये मोठी घाबरट पसरली आहे. दरम्यान नगरच्या बाजारपेठेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून शंभर रुपयांच्या व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आलेल्या आहेत, दोन दिवसांपूर्वी येथील एका व्यापार्‍याला वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने शंभर रुपयांच्या बनावट नोटा दिल्या होत्या. ही … Read more

बीडच्या अ‍ॅसिड प्रकरणातील नराधम आरोपीला 8 दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-अ‍ॅसिड प्रकरणातील आरोपी अविनाश राजूरे यास न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आज पिडीत मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी अविनाशला कोर्टात हजर करण्यात आल होतं. यावेळी पोलिसांकडून आरोपीची 10 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती.मात्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बीड यांनी पोलिसांना तपासासाठी आरोपीची आठ दिवसांची पोलिस कोठडीची परवानगी दिली असल्याची … Read more

खळबळजनक! रिक्षात आढळून आले लाखोंचे सोने; पोलिसांकडून एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-सध्याच्या परिस्थितीनुसार सोन्याच्या किंमती ऐकनूच समाधान मानणारे सर्वसामान्य नागरिक सोने खरेदीचा विचारही करू शकत नाही. मात्र चक्क शहरात एका रिक्षामधून तब्बल एक किलोहून अधिक सोन संशयास्पद घेऊन जाणाऱ्यास पोलिसांनी पकडले आहे. दरम्यान या जप्त केलेल्या सोन्याची किंमत 56 लाख 89 हजार 690 रूपये आहे, तसेच पोलिसांनी या प्रकरणी फैरोज … Read more

भरदिवसा माळीवाड्यातून अल्पवयीन मुलास पळविले

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारीचा प्रादुर्भाव फोफावत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यात पोलीस प्रशासन कोठेतरी कमी पडत आहे, असे दिसून येत आहे. यामुळे वाढत्या चोरी, लुटमारी, दरोडा, अपहरण अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेले माळीवाडा परिसरातील गोंधळे गल्लीतून एका अल्पवयीन मुलास पळवून नेल्याची धक्कादायक … Read more

त्या बहुचर्चित सेक्स रॅकेटमधील अजून एक जण ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या काळामध्ये हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय बंद ठेवण्यात आल्यामुळे सुखसोयीनी परिपूर्ण असलेल्या हॉटेल लॉजऐवजी घरगुती वेश्याव्यवसायच सुरक्षित वाटू लागल्याने अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळ्या समोर येत आहे. यातच श्रीगोंदा शहरातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड करून हे रॅकेट चालवणारी एक महिला आणि एक दलाल पुरुष या दोघांना पोलिसांनी अटक … Read more

गोमांसची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडले; तिघेजण ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-एकीकडे देशभर सणासुदीमुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट झाला आहे. दरदिवशी अवैध धंदे वाढू लागल्याने पोलिसांकडून सातत्याने धाडसत्र सुरु केले आहे. नुकतीच एका खासगी कारमधून विक्रीसाठी चालवलेले ३५०किलो गोमांस आज पाडव्याच्या दिवशी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील पेडगाव चौकात गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी पकडले … Read more

प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला करून पेटवणाऱ्या निर्दयी आरोपीला अटक

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला करून नंतर तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवून देणाऱ्या आरोपी अविनाश राजुरेला अटक करण्यात आली आहे. अविनाश घटनास्थळावरून फरार झाला होता. दरम्यान त्याला रविवारी सायंकाळच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधील आदमपूर येथील एका ढाब्यावरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला बीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.\ ऐन दिवाळीत नांदेड … Read more

ऐन दिवाळीतप्रियकराने ॲसिड हल्ला करून प्रेयसीला पेटवले, पीडितेचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- ऐन दिवाळीत एका २२ वर्षीय तरुणीवर प्रियकराने ॲसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. यात सुमारे ४८ टक्के भाजलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तिने दिलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या प्रियकराचा शोध घेत आहेत. सविस्तर वृत्त असे की, मृत पीडिता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- शेवगाव गेवराई राज्यमार्गावर मोटारसायकल व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर या वाहनांचा सुकळी येथे झालेल्या अपघातात माध्यमिक शिक्षक अश्रिनाथ बापूराव जरे जबर जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने शेवगावला हलविले मात्र उपचार सुरू असतानाच निधन झाले हा अपघात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शेवगाव-गेवराई … Read more

डॉक्टरला चाळीस लाखांना गंडवले; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-संगमनेरात एका नामांकित डॉक्टरांची तब्बल 40 लाख रुपयांना फसवणूक झाली असून त्यांच्या तक्रारीवरुन शहरातील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, संगमनेर शहरातीलगंगागिर सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ.योगेश बाळकृष्ण गेठे यांनी 04 वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2016 रोजी गुंजाळवाडी शिवारात दहा गुंठे जागा दाखविण्यात आली होती. त्यानंतर व्यवहार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मित्रानेचे केला मित्रावर गोळीबार, आणि २४ तासांच्या आत …

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- जामखेड तालुक्यातील जवळके येथे मित्रावरच गावठी कट्टयातून गोळीबार करणार्या आरोपीस २४ तासांच्या आत जेरबंद करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. अब्दुल कमाल शेख (वय ३० वर्षे रा.जवळके ता.जामखेड) असे आरोपीचे नाव आहे. दि.१४ नोव्हेंबर रोजी रोजी सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास जवळके गावचे शिवारात अब्दुल कमाल शेख ,ज … Read more

ऑनलाइन जोडीदार शोधण महिलेला पडले महागात झाले असे काही कि…

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- जीवनसाथी या वेबसाइटवर जोडीदार शोधणाऱ्या पुण्यातील एका महिलेस ९ लाखांना घातला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका ३४ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार समीर जोशी उर्फ जगन्नाथ पाटकुले (रा.सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला एका बड्या कंपनीत कार्यरत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टेम्पोने फुटपाथवर झोपलेले तीनजण चिरडले,एकाचा मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- नगर-सोलापूर महामार्गावर शहरानजीक असलेल्या चांदणीचौकात रस्त्याच्या फुटपाथवर झोपलेल्या तीन बूट विक्रेत्यांना रात्रीच्या सुमारास आयशर टेम्पोने चिरडले, या अपघातात एक निद्रिस्त बूट विक्रेता जागेवरच ठार झाला. इतर दोघे बूट विक्रेते तसेच टेम्पोतील दोनजन असे एकूण चारजण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रात्री … Read more

४५० किलो गोमांस पकडले; तिघे ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सध्या अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. यातच दिवालियाच्या दिवशी पोलिसांनी श्रीरामपूर शहरात एक मोठी कारवाई केली आहे. शहरातील एका घराच्या आडोशाला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ४५० किलो कत्तल केलेले गोवंश जातीचे गोमांस श्रीरामपूर शहर पोलिसांनी शनिवारी पकडले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना पकडले आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-माहिती अधिकार कार्यकर्ते बबनराव कवाद यांच्या निघोज येथील घरावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून सीसीटीव्ही कॅमरे, दारे, खिडक्या तोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आवाज आल्यामुळे कवाद यांचा मुलगा तसेच मुलगी जागे होऊन त्यांनी परिसरातील नागरिकांना सतर्क केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तीन ते चार व्यक्ती … Read more

चार कोटींची रोकड पळवणारी व्हॅन सापडली मात्र रोकड लंपास

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- मुंबईमधील विरारमध्ये गुरुवार रोजी कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरणारे वाहनच चक्क ड्रायव्हरने पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती. दरम्यान या वाहनात तब्बल सव्वा चार करोड रुपये असून अर्नाळा पोलिसांनी नोकराने चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अखेर ही व्हॅन भिवंडी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खुनाचा झाला उलगडा… मित्रानेच चिरला होता मित्राचा गळा

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- नगर – कल्याण बायपास जवळील लामखडे पेट्रोल पंपाजवळ एका वाहनचालकाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. दरम्यान नुकताच या खुनाचा उलगडा झाला … Read more