कोयत्याचा धाक दाखवून डॉक्टरला लुटले

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- ऐन दिवसाळीच्या सणात जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट झाला आहे. दरदिवशी दरोडा, चोरी, लूटमार आदी घटनांना वेग आला आहे. यातच कोपरगाव तालुक्यात एक लुटमारीची घटना घडली हं. कोयत्याचा धाक दाखवून डॉ. रमेश गोसावी यांना एकाने लुटले आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग! ड्रायव्हरची गळा चिरून हत्या; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीची गळा चिरून निर्घृण खून करण्याची घटना शहर परिसरात घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. तसेच वारंवार घडणार्या या घटनांमुळे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारीचा आलेख दरदिवशी वाढतच चालला आहे. दरम्यान या घटनेत रामदास बन्सी पंडित (रा. निंबळक ता. नगर) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बनावट डिझेल प्रकरणी मुख्य सुत्रधार देशमुखला अखेर अटक !आणखीही आरोपी वाढण्याची शक्यता …

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- शहरातील बनावट डिझेल प्रकरणी मुख्य सुत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे.बनावट डिझेल प्रकरणात बुधवारी रात्री डिझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुख व त्याचा मुलगा मुदस्सर देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान डिझेल रॅकेटचा मुख्य सूत्रधार शब्बीर आणि त्याचा मुलगा मुदस्सर असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात आणखीही आरोपी … Read more

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-भारतात क्रिकेटचे सामने पाहणाऱ्यांचा खूप मोठा वर्ग आहे. त्यातच आयपीएल म्हणजे एखादा सण असल्यासारखाच वाटतो. मात्र मनोरंजनासाठी असलेल्या या खेळाचा वापर काही जणांकडून अवैध मार्गाने आर्थिक चलन मिळवण्यासाठी केला जातो आहे. यातच आयपीएल मध्ये सट्टा लावणाऱ्या दोघांना नेवासा मध्ये पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, एक कार … Read more

अकरा दुचाकींसह तिघांना घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. दरदिवशी चोरी, लुटमारी, दरोडा आदी घटनांमुळे नगरकर चांगलेच धास्तावले आहे. दरम्यान चोरट्यांविरोधात पोलीस प्रशासन चन्गलेच आक्रमक झाले आहे. नुकतीच संगमनेर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर शहर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत सराईत वाहन चोरटे वाहन व्रिकीकरिता संगमनेरात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेच्या घरातच सुरु होता हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय…

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरात मागील काही दिवसांपासून खुलेआम सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यसायावर आज सायंकाळी पोलिसांनी कारवाई केली आहे. या छाप्यात १ पुरुष व २महिलांना त्याठिकाणाहुन ताब्यात घेतले असून श्रीगोंदा शहराजवळील श्रीगोंदा काष्टी रस्त्यावरील फूट रस्ता परिसरात एका महिलेच्या घरी हा वेश्यावसाय सुरु होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी … Read more

नर्सरीचे ऑफिस तोडून चोरटयांनी रोख रक्कम सह बियाणे केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे दिवाळीचा सण आला आहे तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे नाशिक पुणे महामार्गालगत अष्टविनायक हायटेक नर्सरीचे ऑफिस तोडून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ खून प्रकरणी सातही आरोपींना जन्मठेप !

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-हिंमत जाधव खून प्रकरणात आज न्यायालयाने सर्व सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा एक लाख वीस हजार रुपये दंड ठोपले आहे. १३ सप्टेंबर२०१६ रोजी हिंमत जाधव हा त्याचा मित्र संतोष चव्हाण यासोबत अहमदनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात त्याचे कामकाजासाठी दुचाकीवरून आलेला होता. न्यायालयातील कामकाज संपवुन तो संतोष चव्हाण याचे गाडीवर … Read more

डॉनचा आला फोन… आणि डॉनच्या भितीपोटी त्याने दोन दिवस घरच सोडले नाही…

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-आपण आजवर अनेकदा गुन्हेगारी पार्शवभूमी असलेले सिनेमांमध्ये डॉन या खलनायकाची भूमिका पहिली असेल. या खलनायकाचा फोन आला कि समोरच्याची तोतरी वळते, असे आजवर आपण सिनेमांमध्येच पाहिले. मात्र असाच काहीसा प्रकार अकोले मध्ये घडला आहे. फोन खणखणला त्याने उचलला व कानाला लावला व समोरचा बोलला ‘मी छोटा राजन बोलतोय!’ हे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग! शहरातील या ठिकाणचे एटीएम चोरांनी फोडले

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-वर्षाचा सण अवघ्या काही दिवसनावर येऊन ठेपला आहे. त्यातच जिल्ह्यात चोऱ्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. दरम्यान शहरातील पाईपलाईन रोडवरील संकल्प अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोअरला असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम चोरांनी आज पहाटे फोडले. आजूबाजूच्या लोकांना जाग आल्यानंतर एटीएम मशीन पळण्याच्या तयारीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या बँकेची कोट्यवधींची फसवणूक; जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल…

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर शहरातीक मर्चंट को-ऑप बँक लि. अ. नगर शाखेची १० कोटी २५ लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी अनिल साळी व उज्वला साळी या जोडप्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने बँक वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नितीन केवलचंद भंडारी, धंदा नोकरी, रा.श्रुती बंगला मार्केट यार्ड मागे, सारसनगर, अ. नगर … Read more

हॉटेल लॉजिंगमध्ये मुक्काम करून ऑनलाईन फसविले

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- आनंदऋषी ‘हॉस्पिटलजवळ असलेल्या हॉटेल आयरिश येथे पुण्याचे चोघे तरुण हॉटेल लॉजमध्ये मुक्कामी थांबले. हॉटेल लॉर्जिंगचे बिल देण्यासाठी चौघा आरोपींनी जातांना हॉटेलच्या काउंटरवर ऑनलाईन पेसे अकाऊंटवर पाठविल्याचे भासवून ऑनलाईन फसवणूक करून लॉर्जिंग हॉटेलचे पैसे न देताच निघुन गेले. याप्रकरणी हॉटेल मॅनेजर दिपीक सुनील विधाते, (रा. तपोवन रोड, नगर) यांनी कोतवाली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा डोक्यात दगड घालून एकाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-नगर शहरात काल भरदिवसा ६.३० च्या सुमारास एका इसमाचा डोक्यात दगड घालून मारुन खून करण्याचा खळबळजनक प्रकार घडला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी आरोपी रमेश (पिंटू) देवदान हिवाळे, वय ३३, रा. रामवाडी, नगर या तरुणास अटक केली आहे. याप्रकरणी प्रविण रामदास प्रभुणे, वय ३०, धंदा रिक्षाचालक, रा. बोल्हेगाव या तरुणाच्या फिर्यादीवरून … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर पोलिसांना शहरातील शिवाजी रोड परिसरात जुगार अड्डा चालू असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मा.दिपाली काळे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर याचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे संदिप मिटके पोलीस उपाधीक्षक, श्रीरामपूर विभाग, व आयुष नोपाणी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या पथकाने सदरच्या जुगार अड्ड्यावर छापा … Read more

कत्तलीसाठी जाणाऱ्या५ जनावरांची सुटका

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-कत्तलीसाठी पीकअपमधून नेण्यात येणाऱ्या ३ गायी व २ वासरांची सुटका आश्वी पोलिसांनी केली. ही कारवाई शनिवारी रात्री ८.३० वाजता निमगावजाळीतील हॉटेल गोविंद गार्डन परिसरात झाली. वाहनचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोल्हार-घोटी महामार्गावरुन चाललेल्या पीकअपमध्ये (एमएच १२ डीजी ८६३) कत्तलीसाठी जनावरे नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सापळा रचून त्यांनी … Read more

विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे अनेक महिला थेट टोकाचे पाऊल घेते आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतात. असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील राहाता तालुक्यात घडला आहे. अनैतिक संबंधाबाबत आम्ही तुझी समाजात बदनामी करू अशी धमकी देऊन विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नवरदेवांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! धक्कादायक माहिती समोर

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील लग्नोत्सुक नवरदेवांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अहमदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेवासा तालुक्यामध्ये नुकतीच अशी एक घटना घडली. या घटनेतील नववधूला पळून जाताना पकडण्यात पोलिसांना यश आले व तिने सर्व हकीगत सांगितल्यानंतर लाखो रुपये घेऊन लग्न करून फसवणूक करणाऱ्या टोळीचे रॅकेट उघडकीस … Read more

खोटे मेसेज पाठवून फसवणूक करणारी टोळी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- क्युआर कोड वापरून ई-पेमेंट केल्याचा खोटा मेसेज दाखवून दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संजय अशोक सोनार, शुभम भगवान सोनवणे, रवी उत्तम पटेल, राजू श्रीहरीलाल गुप्ता (भोसरी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून २ … Read more