अहमदनगर ब्रेकिंग : स्मशानभूमीजवळ कारमध्ये आढळला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे गहणारे भाऊसहेब सोमनाथ कातोरे, (वय ४५) हे त्यांच्या मालकीची इंडिका कार नं. एमएच १४ इपी ९८०५ ही घेवुन घरातून गेले ते परत आले नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता देवठाण रोडजवळील स्मशानभूमीजवळ इंडिका कारमध्येच सिटवर आडवे पडलेल्या स्थितीत भाऊसाहेब कातोरे आढळून आले. त्यांना … Read more

आईशी वाईट बोलणाऱ्याच्या डोक्यातच दगड घातला; शहरात घडलेली घटना

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- रागावर नियंत्रण नाही राहिले कि नकळत आपल्या हातून अनपेक्षित घटना घडल्या शिवाय राहत नाही. असाच काहीसा प्रकार शहराच्या अत्यंत वर्दळीच्या परिसरात घडला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. आई विषयी वाईट वक्तव्य केल्याच्या रागातून एकाने वृद्धाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शहरातील तारकपूर बस स्थानका … Read more

पुण्याचे भामटे चोर नगर पोलिसांकडून गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असून गुन्हेगार आपल्या क्षेत्रात अपडेट होत गुन्हेगारीसाठी आता नवनवे फंडे वापरू लागला आहे. वाढती गुन्हेगारी हि पोलिसांबरोबरच आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. मात्र अशा भामट्यांना गजाआड करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक झाले आहे. असेच काही भामट्यांना नगर पोलिसांनी गजाआड केले आहे. क्युआर कोड स्कॅन … Read more

एसपी साहेब गुन्हेगारीचा आलेख वाढतोय; कारवाईची आवश्यकता जाणवतेय

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची घसरण सुरु आहे तर दुसरीकडे गुन्हेगारीचा आलेख उंचावत चालला आहे. जिल्ह्यात खुलेआम गुन्हेगारीचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. आता रस्त्यावर फिरणे देखील धोकादायक बनत चालेल आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. नव्याने पदभार स्वीकारणारे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतात पाणी आणण्यासाठी गेलेल्या तरुणीवर बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जामखेड तालुक्‍यात देवदैठणे गावच्या शिवारात एक २१ वर्षांची तरुणी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता आरोपी ‘भागवत धोंडिबा वाघमारे, रा. देवदेठण याने तरुणीला धरून तिचे तोंड दाबून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने जबरी संभोग केला. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सदर तरुणी शेतातील विहिरीजवळ गुरे चारीत असताना आरोपी भागवत वाघमारे … Read more

सणासुदीच्या काळात चोरट्यांचा हौदास; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यावर संकटामागून संकटे येत आहे. कोरोनाचे संकट संपते तोच चोरट्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. एकीकडे अवैध धंद्यांवर कारवाई करणारे पोलीस प्रशासन वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यात साफ अपयशी होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे वर्षाचे सण काही दिवसांवर आले आहे, त्यातच चोरटे सक्रिय झाले असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे … Read more

खाकीची दहशत! या तालुक्यातील बेकायदेशीर कत्तलखाने झाले बंद

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना संगमनेरात मात्र या कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे. शेकडो वेळा कारवाया करूनही संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखाने खुलेआम सुरुच असतात. मात्र शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची बदली होऊन नविन पोलीस निरीक्षक येणार असल्याच्या धास्तीने संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखाने … Read more

ट्रॅक्टर चालकाने वयोवृद्ध महिलेला चिरडले; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- नेवासा तालुक्यात खडका शिवारात शेती गट नं. १५५/५ येथे टॅक्टरचालक ट्रॅक्टर हार्वेस्टरने ऊसाची तोड चालू असताना ट्रॅक्टरमागे उसाची टिपरे वेचणारी महिला साखरबाई दामोधर थोरात, (वय ७० रा. खडका) या महिलेस ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणे, अविचाराने परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवून महिलेस धडक देवुन उडविले. या अपघातात साखरबाई … Read more

साता जन्माची साथ देणारा पतीच निघाला वैरी; पत्नीला विष पाजण्याचा केला प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- साता जन्माची साथ देण्याची शपथ घेऊन आयुष्यभरासाठी लग्नाच्या बेडीत अडकलेले पती – पत्नी आजवर आपण पहिले असतील. मात्र येथे खुद्द पतीनेच केवळ पैशासाठी आपल्या पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. पत्नीने आपल्या पतीस पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीच्या तोंडात विषारी औषध … Read more

धक्कादायक! विहिरीच्या पाण्यावर तरंगत होता महिलेचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- महिला आत्महत्येचे सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. कौटुंबिक छळातून महिलांच्या आत्महत्या घडत असताना आणखी एक धक्कादायक घटना जिल्ह्यातील राहाता तालुक्यात घडली आहे. राहाता शहरातील अस्तगाव रोड लगत असलेल्या एका शेतातील विहिरीत विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या बाबत समजलेली माहिती अशी कि, अलका भाऊसाहेब … Read more

शाळेत घुसून चोरटयांनी केली तोडफोड; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-विद्येचे माहेरघर व शिक्षणाची गंगा वाहणाऱ्या शाळेतच चोरीची घटना घडल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. दरम्यान कोरोनामुळे सध्या शाळा बंदच असून याच दरम्यान शाळेत झालेल्या चोरीच्या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील जिल्हा परिषद शाळेत अज्ञात चोरट्यांनी तिसऱ्यांदा चोरी करण्याचा … Read more

चोरटयांनी लांबवीले चक्क एक टन सीताफळ

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असलेल्या बळीराजावर संकटांचा ओघ कायमच आहे. कोरोना काहीसा कमी झाला तर परतीच्या पावसाने झोडपले, ते संकट जाते नाही तोच फळबागांची चोरीच्या घटनांमुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. आजवर शेतातील कांदे, डाळिंब, कलिंगडांची चोरी झाल्याच्या घटना तालुक्यात घडल्या आहेत. आता चोरट्यानी सीताफळांवरही डल्ला मारला. … Read more

चोरटयांनी लुटले चक्क 30 तोळे सोने; या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे सणासुदीचा काळ जवळ आला आणि यातच जिल्ह्यात सर्वत्र चोरटे चांगलेच सक्रिय झाले आहे. नुकतीच अशीच एक मोठ्या चोरीची घटना श्रीगोंदा शहरात घडली आहे, यामुळे शहरातील नागरिकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीगोंदे शहरातील बालाजीनगरमधील … Read more

प्रेमविवाह केल्याच्या राग मनात धरून मुलास मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- प्रेमविवाह केल्याच्या राग मनात धरून पिराजी खंडू पवार, साईनाथ पिराजी पवार, वैभव पिराजी पवार, सुरेश पिराजी पवार, रेखा सुरेश पवार (सर्व राहणार टाकळी रोड) यांनी आपल्या भावास ३० ऑक्टोबरला रात्री अकरा वाजेच्या सुमारास मंगल राजेंद्र सोनवणे यांच्या घरासमोर शिवीगाळ करून गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची फिर्याद रवींद्र … Read more

श्रीगोंद्यात डॉक्टरचे बंद घर फोडले  साडेअकरा लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- शहरातील डॉ.विक्रम भोसले यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटातील तीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, २ लाख रुपयांची रोकड असा ११ लाख ५१ हजार ६५१ रूपयांचा ऐवज लुटून नेला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. डॉ. विक्रम भोसले यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

सणासुदीच्या काळात या तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे संकट कमी होताना दिसत असतानाच आता दुसरे संकट घोंगावू लागले आहे. शहरासह जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आता डोके दुखी ठरू लागली आहे. सणासुदीचा काळ सुरु असून यातच वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यातील शेवगाव शहरात मोठी चोरीची घटना नुकतीच उघडकीस … Read more

गौरी गडाख यांनी आत्महत्याच केली; पोस्टमार्टम मध्ये उघड

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख (वय ३५) यांचा शनिवार दि.७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मृत्यू झाला. येथील यशवंत कॉलनी तील निवासस्थानी त्या मृतावस्थेत आढळल्या. दरम्यान त्यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे जिल्ह्यात कालपासून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मृत्यूचे कारण नेमके समजले नसल्याने चर्चाना … Read more

महिलेने तीन महिन्यांत केली तीन लग्ने; दागिने घेऊन झाली पसार

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- लॉकडाउनच्या काळात बेरोजगार झालेल्या महिलेचा आणि तिच्या पतीने फसवणुकीचा मार्ग अवलंबला. मात्र, नाशिकच्या एका तरुणामुळे त्यांचा भंडाफोड झाला. औरंगाबादमधील या महिलेने तीन महिन्यांत तीन लग्ने केली आणि त्यांच्याजवळील दागिने चोरले. तीन महिन्यांत तीन लग्न करून त्यांच्याकडील दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या २७ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाउनच्या … Read more