अहमदनगर ब्रेकींग: सत्तूरने वार करत युवकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- मागील भांडणाच्या कारणातून युवकावर सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना बारादरी (ता. नगर) शिवारातील चांदबीबी महाल रस्त्यावर घडली.(Ahmednagar Breaking) या हल्ल्यात युवक जखमी झाला आहे. फैयाज अक्तार शेख (वय 24 रा. खाटीकगल्ली, आशा टॉकीजमागे अ.नगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर अहमदनगर शहरातील एका खासगी … Read more

जमिनीच्या वादातून एकाचा धारदार शस्त्राने खून केला अन…

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- जमिनीच्या वादातून अनेकदा खुनासारखे गंभीर प्रकार घडत आहेत. अशीच काहीशी घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. यात विहिरीवरील वीजपंप सुरु करण्याच्या झालेल्या किरकोळ वादातून थेट एकाच्या डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालुन खून केला.(Ahmednagar Crime) खून केल्यानंतर सदरचा मृतदेह विहिरीत टाकुन देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भागवत गर्जे असे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिमुरड्याला चिरडले

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन अाडीच वर्षे वयाचा मोहम्मद इब्राहिम शेख हा जागीच ठार झाला.(Ahmednagar Breaking) तर त्याचा भाऊ अबुहुरेरा इब्राहिम शेख (वय ७) हा गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री ७.३० वाजता ही घटना घडली. जखमी बालकावर खासगी रुग्णालयात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तो तिच्या प्रेमात वेडा झाला अन् तिने घेतले पेटून; उपचारादरम्यान मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- युवकाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यातील गुंडेगावमध्ये घडली. विवाहिता जास्त भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.(Ahmednagar Breaking) शितल स्वामी चव्हाण (वय 26 रा. घोसपुरी ता. नगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. जखमी शितलवर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिने नगर तालुका पोलिसांना … Read more

अरे.. अरे! अरे भामट्यांनो देवांना तरी सोडा? चोरट्यांकडून आता मंदिरे ‘टार्गेट’

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  अलीकडच्या काळात चोरट्यांनी नगरी वस्तीसह मंदिराकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे आता देवच असुरक्षित झाले आहेत.(Theft) नुकतीच चोरट्यांनी नगर तालुक्यातील जेऊर परिसरात विविध मंदिरांतील वस्तूंची चोरी केल्याने चोरट्यांनी मंदिरे टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. यात जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तांब्याची भांडी, कळशी, समई, … Read more

वाळू तस्कराने घेतला चिमुकल्याचा जीव!

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  संगमनेरात सुरु असलेल्या वाळु तस्करीने काल रात्री एका अडीच वर्षीय बालकाचा बळी घेतला. तर पित्यासह सात वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहे.(sand smuggler) या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने दोन तासापेक्षा अधिक वेळ पालिकेच्या शवविच्छेदन गृहाबाहेर ठिय्या दिला होता. मोहम्मद इब्राहीम शेख (वय अडीच वर्ष) असे अपघातालील मृत बालकाचे … Read more

भल्या पहाटे सशस्त्र चोरट्यांचा धुमाकूळ एस.टी चालकाच्या घरावर दरोडा ; ९३ हजारांचा ऐवज लंपास केला

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- शहरातील बीड रोडवर जवळील शिक्षक कॉलनी या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी एस.टी.चालकाच्या घरावर तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकला.(Theft) या दरोड्यात दरोडेखोरांनी ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विजय नवनाथ खुपसे (एस.टी ड्रायव्हर, रा. शिक्षक कॉलनी जामखेड) हे रात्री घरात झोपलेले असताना … Read more

भिंगार सुगंधी तंबाखूचे आगार; एलसीबीने फक्त 27 हजाराची तंबाखू पकडली

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- भिंगार शहरात सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला केवळ एकाच ठिकाणी सुगंधी तंबाखूचा साठा मिळून आला.(Ahmednagar Breaking) तोही २७ हजार ५२० रूपये किंमतीचा. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता भिंगार मधील सदर बाजारच्या पाठीमागे आर्मी रोडलगत एका पत्र्याच्या शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी … Read more

पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना नागरीकांनी रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच आता महिला चोर देखील सक्रिय झाल्याची घटना श्रीरामपूर मध्ये घडली आहे.(women arrest) नुकतेच श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सहा मधील हनुमान मंदिरासमोरील एका बॅग हाऊसच्या दुकानात असताना फिर्यादी महिला मंदाबाई देवगुडे, यांच्या हॅंड बॅगची चैन … Read more

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पतीने पत्नीसोबत केलं असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाही, म्हणून पतीने पत्नीला लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केली. २४ डिसेंबर रोजी ही घटना घडली असून पत्नीवर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(crime news) मंदा नारायण चव्हाण (वय २९) या राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे राहतात. त्यांनी राहुरी … Read more

नवऱ्याच्या छळाला कंटाळून बायकोने घेतली आडात उडी

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- नवऱ्याच्या छळाला कंटाळून बायकोने आडात उडी घेतल्याची घटना कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा येथे घडली आहे.(husband’s persecution) यामध्ये विवाहित महिला उषा बापू कळसाईत ( वय ३०) यांचा मृत्यू झाला आहे. या घेतनी तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत विलास रामचंद्र कावरे रा. धानोरा ता. जामखेड यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या … Read more

अरे देवा….घरे, दुकानापाठोपाठ आता मंदिरांवर चोरट्यांचा डोळा

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात एकही तालुका असा नाही जिथे सध्या स्थितीला चोरटयांनी धुमाकूळ घातला नसेल. घरे, दुकानापाठोपाठ आता चोरट्यांची नजर देवांच्या मंदिरांवर गेली आहे.(Theft) नुकताच असाच काहीसा प्रकार नगर तालुक्यात घडला आहे. नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई, इमामपूर शिवारातील मंदिरे चोरट्यांनी लक्ष केली आहे. रविवारी मध्यरात्री मंदिरामध्ये चोरी करत विविध वस्तू चोरून … Read more

दरोडेखोरांनी स्वयंपाकघराचा दरवाजा तोडून सोन्यासह रोकड लांबवली

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  अज्ञात चोरटयांनी एस.टी. चालक विजय खुपसे यांना तलवारीचा धाक दाखवत घरातील ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरातील बीड रोडलगतच्या शिक्षक कॉलनी येथे घडली आहे.(Theft) याबाबत बसचालक विजय नवनाथ खुपसे (रा . शिक्षक कॉलनी, जामखेड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ५ अज्ञात दरोडेखोरांवर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ७२ वर्षीय वृद्ध महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  राहुरी तालुक्यातील कनगर येथील भीमाबाई नालकर या ७२ वर्षीय वयोवृद्ध महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.(Ahmednagar Suicide News) सोमवारी सकाळी तालुक्यातील कणगर येथे आत्महत्येची ही घटना घडली. भीमाबाई गंगाधर नालकर हिने राहत्या घराशेजारी असलेल्या शेडमध्ये नायलाॅन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत … Read more

कंटेनर-बसचा समोरासमोर अपघात

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  खासगी बस व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बस चालक जखमी झाला आहे. मांगिलाल नानुराम परभार (वय 57 रा. उज्जैनी, मध्यप्रदेश) असे जखमी चालकाचे नाव आहे. अहमदनगर-मनमाड महामार्गावर पहाटे पाच वाजता हा अपघात झाला. याप्रकरणी जखमी मांगिलाल परभार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कंटेनर चालकाविरोधात … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-   अज्ञात वाहन चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील इसम जखमी झाला आहे.(accident) संदीप सुभाष जवळेकर (वय 36 रा. आकांक्षा कॉलनी, बुर्‍हाणनगर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. अहमदनगर-बुर्‍हाणनगर रस्त्यावरील दमडी मस्जीदजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सुभाष जवळेकर … Read more

दुचाकीच्या डिक्कीतून रक्कम चोरली

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तोडून चार हजार 500 रूपयांची रोकड, सुहास साहेबराव शिरसाठ नावाचे आधार कार्ड चोरून नेले आहेत. बुरूडगाव रस्त्यावरील जहागीर चौकात शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सतीष साहेबराव शिरसाठ (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी … Read more

खासगी वाहन चालकांने महापालिका अधिकाऱ्याला लुटले; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- एसटीचा संप सुरु असल्याने प्रवाश्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यातच खासगी ट्रॅव्हल्स् एजंट अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत.(Ahmednagar news) यामुळे प्रवाशी देखील त्रस्त झाले आहे. आता या खासगी वाहनधारकांचा अनुभव महापालिकेतील एका अधिकार्‍याला आला. महापालिकेचे अधिकारी राहुल किशोर अहिरे (रा. बॉम्बे बेकरी समोर, मुकुंदनगर, मुळे … Read more