दहा लाख रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- जमीन खरेदी-विक्री करत असलेल्या व्यक्तीला दहा लाख रुपयाची खंडणी मागितल्यावरून सोनई येथील तीन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) याप्रकरणी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र तख्तमल गुगळे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात शेटे यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत … Read more