कारमधून गुटखा वाहतूक; कारवाईत लाखोचा गुटखा जप्त
अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- कारमध्ये गुटखा वाहतूक करणाऱ्या एकाला श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडील कारसह गुटखा, सुगंधी तंबाखु, पान मसाला सह दोन लाख 35 हजार 148 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तेजस दादासाहेब ढमे (रा. श्रीगोंदा फॅक्टरी ता. श्रीगोंदा) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. कारमधून एक तरूण गुटखा वाहतूक … Read more