महायुतीमध्ये जागा वाटपावरून गदारोळ ! अजित दादा ‘इतक्या’ जागांसाठी आग्रही, लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिल्ली दरबारी
Loksabha Election : लोकशाहीचे महाकुंभ लवकरच सजणार आहे. लवकरच लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता कोणत्याही क्षणी निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल आणि तेव्हापासून आचारसंहिता लागू होईल अशी माहिती समोर येत आहे. गेल्या चार पंचवार्षिकीचा विचार केला असता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा … Read more