शिवाजी कर्डिले यांनी अहिल्यानगर तालुक्यातून घेतली तब्बल 70 टक्के मते! लंके,पाचपुते यांना मतांची आघाडी, संदेश कार्ले मात्र पिछाडीवर

kardile

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला व आता अहिल्यानगर जिल्ह्यातील निकालांच्या दृष्टिकोनातून जर आपण मतदारसंघ निहाय व गटनिहाय जर विश्लेषण केले तर काही ठिकाणी अनपेक्षित असे मताधिक्य किंवा आघाडी आपल्याला मिळाल्याचे दिसून येते. जर तालुक्यानुसार विचार केला तर अहिल्यानगर तालुका जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला असल्याने या तालुक्यांमध्ये नेमकी कुणाला किती मतांची आघाडी मिळाली … Read more

बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने संगमनेरच नाहीतर अख्ख्या महाराष्ट्रात हळहळ! संगमनेर तालुक्यात भयाण शांतता

thorat

Ahilyanagar News:- 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि कुणालाच विश्वास बसणार नाही इतक्या जागा या महायुतीला मिळाल्या. खरं पाहायला गेले तर अशा प्रकारचा निकाल खुद्द महायुतीला देखील अपेक्षित नव्हता. परंतु नेमके असे काय घडले की इतक्या मोठ्या आणि प्रचंड प्रमाणात बहुमत हे महायुतीला मिळाले. तसेच हा निकाल जर दुसऱ्या बाजूने पाहिला किंवा … Read more

शनि आणि मंगळाची साथ लाभणार ‘या’ तीन राशींना! या राशी होतील प्रचंड प्रमाणात मालामाल; षडाष्टक राजयोगामुळे मिळेल प्रत्येक ठिकाणी यश

horoscope

Shadashtak Rajyog:- ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर ग्रहांचे जे काही राशी परिवर्तन होत असते त्यामुळे अनेकदा अनेक शुभ राजयोग तयार होत असतात. या राजयोगाचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम हा प्रत्येक राशीवर होत असतो. तसेच ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या राशी परिवर्तनाला म्हणजेच गोचराला खूप असे महत्त्व असून त्या दृष्टिकोनातून तयार होणारे राजयोग किंवा राशी परिवर्तनामुळे राशींवर पडणारा चांगला … Read more

कर्जत-जामखेडमध्ये माझा झालेला पराभव हा नियोजित कट! अजित पवार व आमदार रोहित पवार यांच्या भेटीचा ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरून शिंदेनी व्यक्त केली नाराजी

ram shinde

Ahilyanagar News:- कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघांमधून महायुतीचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांचा पराभव झाला व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे रोहित पवार यांनी विजयश्री खेचून आणली. मतमोजणीच्या दिवशी अखेरच्या टप्प्यापर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत अवघ्या 1247 मतांनी प्राध्यापक राम शिंदे यांचा पराभव झाला. परंतु आता या घटनेने वेगळेच राजकीय वळण घेतल्याचे दिसून येत असून … Read more

पारनेरमधून राणी लंकेचा पराभव करत विधानसभेत पोहोचले काशिनाथ दाते! जाणून घ्या त्यांचा टायपिस्ट ते आमदार होण्यापर्यंतचा प्रेरणादायी राजकीय प्रवास

kashinath date

MLA Kashinath Date Political Journey:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने घवघवीत असे यश संपादन केले व राज्याच्या सत्ता पटलावर परत विराजमान होण्याचा महायुतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ही विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने खूप वैशिष्ट्यपूर्ण ठरली व यामध्ये अनेक अनपेक्षित असे निकाल देखील लागले. या दृष्टिकोनातून आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी महायुतीचाच वरचष्मा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता! भाजपच्या दोघांना व राष्ट्रवादीच्या एकाला संधी; जिल्ह्यातून मंत्रिपदाचे एकूण सात दावेदार

vikhe kardile jagtap

Ahilyanagar News:- राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या विधानसभा निवडणुका आता पार पडल्या व आता सगळ्यांना वेध लागले आहे की, राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार व मंत्रिमंडळामध्ये कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? याबाबतीत आता सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. या अनुषंगाने जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात यावेळी मंत्रिपद नक्कीच मिळणार हे मात्र निश्चित आहे. परंतु … Read more

सर्वाधिक मते घेऊन सर्वात कमी फरकाने पराजित होणारे प्रा.राम शिंदे हे एक नंबरचे उमेदवार! बलाढ्य शक्ती विरुद्ध दिलेली कडवी झुंज ठरली अपयशी

ram shinde

Ahilyanagar News:- काल विधानसभा निवडणुकीचा जाहीर झाला व महाराष्ट्रात महायुतीने दणदणीत असा विजय मिळवत महाविकास आघाडीला पुरते चितपट केले. कालचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा आतापर्यंत लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापेक्षा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळा ठरला. यामध्ये काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ आणि मातब्बर नेत्यांना पराभवाची चव चाखावी लागली. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच अहिल्या … Read more

मतमोजणीत रोहित पवार पिछाडीवर पडल्याचे पाहून शरद पवार यांचे समर्थक असलेल्या 75 वर्षाच्या आजोबांचा मृत्यू! रोहित पवारांनी व्यक्त केल्या भावना

Ahilyanagar Newe:- काल संपूर्ण राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला व यामध्ये राज्यात महायुतीची पुन्हा सत्ता आली. जवळपास आता विधानसभा निवडणुकीचा जो काही अंक होता तो आता बंद झाला आहे व आता फक्त राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल याकडे आता सगळ्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. तसे पाहायला गेले तर कालचा निकाल हा अनेक अर्थाने खूप वैशिष्ट्यपूर्ण … Read more

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे राम शिंदे यांचा 1243 मतांनी पराभव, रोहित पवार विजयी

rohit pawar

Ahilyanagar News :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही अनेक अर्थांनी वैशिष्ट्ये पूर्ण आणि अत्यंत चुरशीची ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उमेदवार रोहित पवार आणि भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्यामध्ये मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत चुरस दिसून आली. मतमोजणीच्या एकूण यामध्ये 27 फेऱ्या पार पडल्या व अखेरच्या फेरीअखेर चूरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये … Read more

39 हजार 452 मताधिक्याने संग्राम जगताप यांची विजयाची हॅट्रिक! आ. संग्राम जगताप यांच्या रूपाने अहिल्यानगर शहराला 1995 तर मिळणार मंत्रीपद?

sangram jagtap

Ahilyanagar News:- महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाले व राज्यामध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चित केले. या निवडणुकीच्या निकालाची वैशिष्ट्ये जर बघितले तर काँग्रेस आणि इतर पक्षांचे अनेक मातब्बर नेत्यांना या निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली. यामध्ये जर प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर यामध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब … Read more

बाळासाहेब थोरातांना संगमनेरमधून पराभवाची धूळ चारणारा जायंट किलर अमोल खताळ आहेत तरी कोण? जाणून घ्या माहिती

amol khatal

Ahilya Nagar News:- आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राज्यात महायुतीने स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र असून काही जागांचे निकाल अजून यायचे बाकी आहेत. परंतु या वेळची विधानसभा निवडणूक ही खूपच महत्त्वाची आणि कायम आठवणीत राहील अशी ठरली आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव तर केलाच. परंतु राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज … Read more

अकोले विधानसभा मतदार संघामधून चुरशीच्या लढतीत डॉ. किरण लहामटे 5556 मताधिक्याने विजयी! अमित भांगरे, वैभव पिचड पराभूत

kiran lahamate

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होणार आहे व राज्यामध्ये या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाल्याचे चित्र आहे. या निवडणुकीमध्ये भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरला असून देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर राज्यातील काँग्रेसचे … Read more

पारनेरमधून जिल्हा परिषद सदस्य पोहोचणार थेट विधानसभेत! लंके, दाते की कार्ले? श्रीगोंदा आणि नेवासामध्ये ही तीच स्थिती?

vidhan bhavan

Ahilyanagar News:- महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपणास असे अनेक दिग्गज नेत्यांचे उदाहरण घेता येईल की त्यांचा राजकारणाचा प्रवास हा ग्रामपंचायत सदस्या पासून तर थेट विधानसभा सदस्य म्हणजेच आमदारापर्यंत झाल्याचे दिसून येते. काही अपवाद सोडले तर बहुसंख्य नेत्यांचा प्रवास हा अशाच पद्धतीचा झाला आहे. आधी याच पद्धतीने जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणाहून देखील बऱ्याच … Read more

कर्जत जामखेड मधून प्रा. राम शिंदे की रोहित पवार? 27 फेऱ्यांमधून जाहीर होणार निकाल; उत्सुकता शिगेला

pawar and shinde

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. परंतु जर आपण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे विद्यमान आमदार रोहित पवार हे परत रिंगणात होते तर त्यांच्या समोर महायुतीच्या माध्यमातून राम शिंदे यांनी तगडे आवाहन निर्माण … Read more

कधी मिळणार कुकडी प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन? नवीन सरकारच्या स्थापनेनंतर मिळेल का? जाणून घ्या माहिती

kukadi water

Ahilyanagr News:- राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती व वीस तारखेला निवडणुकीसाठीची आवश्यक मतदान प्रक्रिया देखील पार पडली व आता उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 रोजी या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. परंतु या निवडणुकीच्या कालावधीत मात्र जुन्नर तालुक्यातील रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक मात्र रखडली व ती … Read more

महिन्याच्या ‘या’ तारखांना जन्मलेले व्यक्ती कुठल्याही क्षेत्रामध्ये गाठतात यशाचे शिखर! आयुष्यात मिळवतात उच्च शिक्षण आणि राहते लक्ष्मीची कृपा

numerology

Numerology Science:- अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचा जन्म कोणत्या तारखेला झालेला आहे त्यावरून संबंधित व्यक्तीचा मूलांक काढला जातो व त्या मुलांकावरून व्यक्तीचे भविष्य म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे असू शकते किंवा त्याचा स्वभाव कसा राहील? जीवनामध्ये तो यशस्वी होईल आणि कोणत्या क्षेत्रात होईल? तसेच महत्त्वाचे म्हणजे जीवनात त्याची आर्थिक परिस्थिती कशी राहील? इत्यादी बाबत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला मिळते. … Read more

कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात इतरांनी केलेला हस्तक्षेप आवडत नाही! ते जगतात अगदी मनाप्रमाणे

numerology

Numerology:- ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्राला भारतीय परंपरेमध्ये खूप महत्त्व आहे. अगदी त्याप्रमाणेच महत्त्व हे अंकशास्त्राला देखील आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह तसेच जन्मतारीख व जन्मवेळ इत्यादी गोष्टींवरुन व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते किंवा त्यावर्षीचा अंदाज वर्तवला जातो. तर अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ज्या तारखेला झालेला असतो त्या जन्मतारखेवरून निघणाऱ्या मुलांकावरून त्या व्यक्तीचे आयुष्य कसे असू शकते किंवा त्याचे … Read more

‘या’ राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष विशेष खास ठरणार! शनि देवाच्या कृपेने मिळणार बक्कळ पैसा

Horoscope 2025

Horoscope 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. शनि ग्रह देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतो. शनी ग्रहाला न्याय देवता आणि कर्मफळ दाता म्हणून ओळखले जाते. इतर राशींच्या तुलनेत शनी ग्रह फारच संथ गतीने राशी परिवर्तन करत असतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी शनी ग्रहाला तब्बल अडीच … Read more