Chanakya Niti : सावधान! चाणक्य नीतीनुसार या 6 सवयींमुळे येते गरीबी, पैशांच्या बाबतीत जाणून घ्या चाणक्यांचे धोरण…
Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे महान अर्थशास्त्रज्ञ होते. चाणक्यांनी चाणक्य निती ग्रंथामध्ये मानवी जीवनात आर्थिक दृष्ट्या सफल होईचे असेल तर यासाठी अनेक धोरणे सांगितली आहेत. त्या धोरणांचा अवलंब करून मनुष्य आयुष्यात सुख,शांती आणि आर्थिक दृष्ट्या मजबूत होईल. चाणक्यांचे मते माणूस जीवनात अश्या अनेक चुका करत असतो त्यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते आणि दारिद्र्य येते. … Read more