‘देव माझ्या ब्रा ची साईज घेत आहे’, अभिनेत्रीच्या वक्तव्यावर देशभरात गदारोळ !

Shweta Tiwari

प्रमोशन दरम्यान, स्टेजवर एका चर्चेच्या कार्यक्रमात विनोद करताना श्वेता तिवारीने वादग्रस्त विधान केले. वादग्रस्त विधानात श्वेता तिवारी म्हणाली- ‘देव माझ्या ब्राचा आकार घेत आहे’. श्वेताच्या या चर्चेनंतर खळबळ उडाली आहे. श्वेताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्सच्या ‘या’ माजी खेळाडूचं टि्वटर अकाऊंट झालं हॅक

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :-  क्रिकेट विश्वातील एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. हार्दिक पांड्याचा भाऊ क्रिकेटपटू क्रृणाल पांड्याचं टि्वटर अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. बिटकॉइन स्कॅमर असं टि्वट त्याच्या अकाऊंटवर दिसत आहे. या हॅकरने क्रृणालच्या अकाऊंटवरुन अनेक टि्वटस केली आहेत. ‘बिटकॉइन्ससाठी अकाऊंट विकतोय’ असं सुद्धा त्याने टि्वट केले आहे. अकाऊंट हॅक … Read more

भारतात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४ कोटींच्या जवळ, पाहा तीन लाटांमध्ये किती विध्वंस

Coronavirus in India

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- Coronavirus in India : देशात 27 डिसेंबरपासून सुरू झालेली कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 50 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी आहे, ही दिलासादायक बाब आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वात मोठा दिलासा म्हणून याकडे … Read more

Top Mutual Funds 2022 : भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे म्युच्युअल फंड्स

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :-  म्युच्युअल फंड्स हा प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणूक पर्याय आहे. कोणीही आपल्या गुंतवणूक आवश्यकतांनुसार म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करू शकते. लोक सेवानिवृत्ती, मुलांचे उच्चिशिक्षण, पर्यटन, घर बांधणे आदी गुंतवणूक उद्दिष्टे ठेवून म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करतात. काही जण पोर्टफोलिओत वैविध्य आणण्यासाठी, निवडीचे वैविध्य असलेल्या, म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करतात. जानेवारी महिन्यात सर्वोत्तम कामगिरी … Read more

share market today : शेअर बाजारात धोका ! 5 दिवसांत गुंतवणूकदारांचे 20 लाख कोटी बुडले

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- देशांतर्गत शेअर बाजारातील गेल्या पाच सत्रांमध्ये मोठ्या घसरणीमुळे, BSE वर सूचीबद्ध कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 20 लाख कोटी रुपयांनी खाली आले आहे. BSE च्या आकडेवारीनुसार, गेल्या सोमवारी (17 जानेवारी 2022), BSE वर सूचीबद्ध कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,80,02,437.71 कोटी रुपये होते. सोमवारी (24 जानेवारी 2022) शेअर बाजारातील मोठ्या … Read more

संसद भवनात पुन्हा कोरोनाचा स्फोट; ८७५ कर्मचारी बाधित, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  ओमिक्रॉनच्या एंट्रीनंतर राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर सुरू असून याचा फटका संसद भवनालाही बसला आहे. संसद भवनात पुन्हा एकदा करोनाचा स्फोट झाला असून आणखी ८७५ कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे आज स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची टेस्ट … Read more

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या थ्रीडी प्रतिमेचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. केंद्र सरकारनं सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. नेताजी बोस यांची जयंती यावर्षीपासून पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील इंडिया … Read more

देशभरात कोरोनाचा हाहाकार ! 24 तासात 525 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 3.33 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. सलग चौथ्या दिवशी देशात ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. मात्र, शनिवारच्या तुलनेत चार हजार केसेस कमी आल्या. शनिवारी ३.३७ लाख प्रकरणे आढळून आली. गेल्या 24 तासात 525 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात गेल्या 24 तासांत … Read more

corona booster dose in india : कोरोना झालेल्यांना इतक्या दिवसानंतर मिळणार बूस्टर डोस !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- शुक्रवारी केंद्र सरकारकडून सांगण्यात आले की ज्या लोकांचा कोविडचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यांना तीन महिन्यांनंतर लस किंवा बूस्टर डोस दिला जाईल. कोविडचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर एकूण 90 दिवसांनी कोरोना लस किंवा बूस्टर डोस मिळण्यास पात्र असेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी सर्व राज्य आणि … Read more

‘हे क्रिकेटर्स स्टार’ आयपीएल २०२२ मध्ये खेळणार नाही……जाणून घ्या कोण खेळणार नाही यंदा

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात दहा संघ खेळणार असल्याने मेगा ऑक्शन होणार आहे. या मेगा ऑक्शनची जवळपास तयारी पूर्ण झाली असून, सगळ्याच संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडुंची यादी जारी केली आहे. लीगमध्ये सहभागी झालेल्या अहमदाबाद आणि लखनौ या नव्या संघांनीही आपल्या निवडलेल्या खेळाडुंची यादी जारी केली असून, … Read more

Petrol-Diesel Price Today : आजचे पेट्रोल-डिझेल चे दर जाणून घ्या इथे

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- भारतीय तेल कंपन्यांनी आज म्हणजेच 22 जानेवारी 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किमती अपडेट केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारां दरम्यान नोव्हेंबर 2021 पासून वाहन इंधन, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. 22 जानेवारी 2022 रोजीही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. … Read more

उत्पल पर्रिकर पणजीतून अपक्ष लढणार; भाजपला धक्का…केली मोठी घोषणा वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली आहे. मनोहर पर्रिकर यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हा निर्णय घेतला असून मला निवडून द्यायचे की नाही हे आता पणजीतील … Read more

Fish Farming : जाणून घ्या मत्स्यपालन व्यवसाय ! आणि कमवा लाखो रुपये…

Fish Farming मत्स्यपालन व्यवसाय : मत्स्यपालन करण्यासाठी सर्वप्रथम तलाव किंवा टाकी बांधावी लागतात. बांधकाम करण्यासाठी कोणती जमीन आवश्यक आहे. अगदी पहिली पायरी म्हणजे तलाव किंवा मासे ठेवण्यासाठी जागा तयार करणे. त्यानंतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उत्तम तंत्रज्ञानाद्वारे मत्स्यपालन सुरू केले. भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथील सुमारे 55 ते 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, परंतु मातीचा … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! तब्बल 31 लाख लोकांना होणार फायदा…

7th Pay Commission

7th Pay Commission :  केंद्र सरकारच्या 31 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महागाई भत्ता (DA) वाढवल्यानंतर आता या कर्मचाऱ्यांचा गृहनिर्माण भत्ता (HRA) देखील वाढू शकतो. बातम्यांनुसार, सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही भेट जाहीर करू शकते. (7th pay commission DA hike) आता HRA दर किती आहे? (HRA hike) सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Govt Employees) श्रेणीनुसार … Read more

निर्णायक सामना ! आज पुन्हा भारत-आफ्रिका एकमेकांशी भिडणार

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. दरम्यान आजच्या सामना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण तीन सामन्यांच्या मालिकेत आफ्रिका एक विजयासह पुढे आहे. म्हणूनच एकदिवसीय मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला आवाजच सामना जिंकावाचा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना ३१ धावांनी … Read more

मोठी बातमी : कालीचरण महाराजांना पुन्हा अटक !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. कालीचरण महाराजांना बुधवारी रात्री छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून अटक करण्यात आली, जिथे ते अशाच एका प्रकरणात तुरुंगात होते, असे नौपाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कालीचरण यांना यापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्यांना … Read more

गृहमंत्री अमित शाह आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे यांना अटक करा !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- सध्या पाकिस्तानचा भारतीय लष्कराबाबत पाकिस्तानचा खोटा प्रचार सुरू आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, ब्रिटन पोलिसांना जम्मू-काश्मीरमधील गुन्ह्यांसाठी भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अटक करण्याची विनंती करण्यात आली आहे. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, स्टोक व्हाईट या ब्रिटनस्थित कायदे कंपनीने कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरीकांच्या विरोधातील गुन्ह्यांमधील कथित … Read more

नवर्यानेच केला अभिनेत्रीचा खून; कारमध्ये सापडलेल्या दोऱ्यामुळे..

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-   बंगलादेशमधील प्रसिद्ध अभिनेत्री राइमा इस्लाम शिमू यांची हत्या करण्यात आलीय.धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणामध्ये त्यांच्या पतीलाच पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिलीय. 17 जानेवारी रोजी काही स्थानिक लोकांनी कदमटोली येथील अलीपुर ब्रिज जवळ पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत अभिनेत्रीचा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ … Read more