विराट कोहलीवर येऊ शकते आयसीसी बंदीची कारवाई, आयसीसीचे नियम काय सांगतात पाहा…

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेचा निकाल यजमानांच्या बाजूने २-१ असा लागला आहे. भारताला तिसऱ्या कसोटी सामन्यासह मालिका गमवावी लागली, त्याचबरोबर आता भारताला अजून एक धक्का बसू शकतो.(Virat Kohli) कारण भारताचा कर्णधार विराट कोहलीने रागाच्या भरात डीआरएस विरुद्ध केलेल्या टिकेमुळे आता कोहलीवर आयसीसी बंदीची कारवाई करू शकते. याबाबत सविस्तर … Read more

लवकरच या खेळाडूकडे टीम इंडियाची कमान !या खेळाडूला नवा कर्णधार बनवण्याची संधी

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  कसोटी कर्णधार विराट कोहली याच्या पदाला धोका निर्माण झाला आहे. त्याचा वाईट काळ सुरु झाल्याची चिन्हे दिसून येत आहे. एकीकडे विराट याला गेली दोन वर्षे चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याला शतकी खेळ करण्यात अपयश आले आहे, तर आता दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्नही भंगले आहे. बीसीसीआयने … Read more

Gold and Silver Price : सोने महागले, चांदी 61 हजारांच्या पार, जाणून घ्या ताजे दर

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे 14 जानेवारीला देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव वाढला आहे. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ९३ रुपयांनी वाढला आहे. या तेजीमुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 47,005 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी ही … Read more

Corona Treatment : औषधांच्या जास्त वापरामुळे काळ्या बुरशीचा धोका, सरकारने सांगितले ‘ही’ 3 औषधे वापरायची !

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- देशात ओमिक्रॉनमुळे आलेली कोरोना विषाणूची तिसरी लाट आता अनियंत्रित होत आहे. दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्याही चिंताजनक होऊ लागली आहे.(Corona Treatment) दरम्यान, केंद्र सरकारने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. सरकारचे म्हणणे आहे की कोरोनाच्या उपचारात औषधांचा अतिवापर किंवा गैरवापर करू नये, कारण यामुळे काळ्या बुरशीचा धोका वाढू शकतो. बुधवारी … Read more

वाह मोदीजी वाह ! नवीन वर्षात खिसे कापण्याची सर्व तयारी, साबणापासून ह्या सर्वच किमती वाढणार!

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  देशातील महागाई प्रश्न मिटविण्यासाठी मोदी सरकार ला मत द्या असे लोकसभा निवडणुकांमध्ये सांगण्यात आले होते,मात्र मोदी सरकार सात्यत्याने देशातील महागाई प्रश्न सोडवण्यात अपयशी होताना दिसते आहे. जर महागाईने तुमच्या घरचे बजेट बिघडले असेल आणि तुम्हाला 2022 मध्ये त्यातून दिलासा मिळेल असे वाटत असेल, तर तुमची निराशा होऊ शकते… … Read more

कोण आहे ‘बिकिनी गर्ल’ अर्चना गौतम? काँग्रेसने दिले तिकीट, दिसली होती या चित्रपटांत…

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-   काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरुवारी 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीनुसार काँग्रेसने ४० टक्के महिलांना तिकीट दिले आहे. या यादीत अभिनेत्री अर्चना गौतमचेही नाव आहे. अर्चनाला गौतम मेरठमधील हस्तिनापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यात आले आहे. अखेर अर्चना गौतम कोण आहे, हे आपण या बातमीतून जाणून … Read more

मोठी बातमी : ट्रेनचे 12 डबे रुळावरून घसरले , 3 प्रवासी ठार, अनेक जखमी..

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी भागातील मैंगुडी येथे बिकानेर एक्सप्रेस (15633) रुळावरून घसरली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. ट्रेनचे 12 डबे रुळावरून घसरले आहेत. ही ट्रेन बिकानेरहून गुवाहाटीला जात होती. दरम्यान, मैनागुरी ओलांडत असताना हा अपघात झाला. माहिती मिळताच रेल्वे पोलिस प्रशासनासह … Read more

Lata mangeshkar health update : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमी समोर ! कोरोनासोबतच सुरु झाला ‘हा’ त्रास

News Updated On 9.52 Am,6 Feb 2022 : नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून मोठी माहिती दिली आहे. त्यांनी गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाची माहिती दिली आहे. लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. … Read more

खरेदीदारांसाठी खुशखबर ! सोन्याचे दर गडगडले… जाणून घ्या काय आहे दर

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य संधी आहे. कारण सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे. राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 54 रुपयांच्या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 46,448 रुपयांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदीचे भाव 178 रुपयांनी गडगडले. राजधानी दिल्लीत चांदीला प्रति किलो 59,217 रुपयांचा भाव … Read more

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोनाचा दुसऱ्यांदा विळखा

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे देशभरात हाहाकार उडाला आहे. सर्वसामान्यापाठोपाठ राजकीय नेते आणि मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. दीड वर्षात गडकरींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याची … Read more

‘या’ राज्यात कोरोना लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटणार

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावापासून रक्षणासाठी लसीकरण मोहीम देशात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मात्र लसीकरणाबरबच एक नवा वाद देखील गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होत आहे. कोरोना लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात येत असल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र आता काही राज्यात लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा … Read more

देशात आजपासून देण्यात येणार कोरोनाचा बुस्टर डोस

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आजपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय, महापालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर आज सोमवारपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 वर्षांवरील कमी प्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोरोनाची तिसरी लस, … Read more

Omicron: या ठिकाणी सर्वात वेगाने पसरत आहे व्हायरस , घरातून बाहेर पडणाऱ्यांनी काळजी घ्या

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- रविवारी भारतात कोरोनाचे सुमारे 1.80 लाख रुग्ण आढळले आहेत. तज्ज्ञांच्या मते, देशात कोरोना महामारीची तिसरी लाट सुरू झाली आहे. भारतात ओमिक्रॉनची 4,033 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हे टाळण्यासाठी, सर्व संशोधन चालूच होते की अशातच डेल्टा आणि ओमिक्रॉनचा मिश्र प्रकार डेल्टाक्रॉन देखील आला आहे. विषाणूपासून दूर राहण्यासाठी लोकांना सावधगिरी … Read more

Corona cases in India : अवघ्या एक आठवाड्यात, सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाखांच्या पुढे !

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे सुमारे 1.80 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा शनिवारच्या तुलनेत 12.6% अधिक आहे. नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य … Read more

‘या’ राज्यात कोरोना लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटणार

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावापासून रक्षणासाठी लसीकरण मोहीम देशात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मात्र लसीकरणाबरबच एक नवा वाद देखील गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होत आहे. कोरोना लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात येत असल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र आता काही राज्यात लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा … Read more

PM Kisan ‘ह्या’ शेतकऱ्यांना मिळत नाही वर्षाला ६ हजार रुपये, जाणून घ्या कारण…

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अतिशय लोकप्रिय योजना आहे. या योजनेंतर्गत, केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक 6,000 रुपये आर्थिक सहाय्यक पाठवते. सरकार ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करते. मात्र, या योजनेच्या अटींनुसार शेती करणारे काही लोक आहेत, ज्यांना या योजनेचा … Read more

अबब…मुकेश अंबानींनी खरेदी केले तब्बल ७२८ कोटी रुपये किमतीचे हॉटेल

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- श्रीमंत व्यक्तींचे शोक पण जरा जगावेगळेच असतात. एखादी वस्तू आवडली कि ती खरेदी करायची भले त्याची किंमत काही असो… तर काही यशस्वी उद्योजक आपला व्यवसाय सातासमुद्रापार देखील वसवतात. याचेच एक उदाहरण म्हणजे देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे होय. नुकतेच अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने न्यूयॉर्कचे प्रतिष्ठित लक्झरी … Read more

डेल्टा पेक्षा मुलांसाठी Omicron अधिक घातक ठरू शकते, तज्ञाने कारण स्पष्ट केले

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- Omicron ची लागण झालेल्या रूग्णांमध्ये रूग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोका कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा कमी असल्याचे नोंदवले गेले आहे. दरम्यान, आरोग्य तज्ञांनी मुलांच्या बाबतीत ओमिक्रॉन हे डेल्टा पेक्षा जास्त धोकादायक असल्याचे सांगितले आहे. तज्ञांनी लोकांना सावध केले की ओमिक्रॉनचा प्रामुख्याने वरच्या श्वसनमार्गावर परिणाम होतो आणि मुलांमध्ये श्वासोच्छवासाचा दर … Read more