या राज्यातील सरकारने जनतेला दिले दिवाळीचे मोठे गिफ्ट!

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- तामिळनाडू सरकारने एक आदेश जारी केला आणि सुमारे 6,000 कोटी रुपयांचे सहकारी सोने कर्ज माफ करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी काही अटींसह पाच सॉवरेनपर्यंतचे सोने कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्याची एकूण किंमत सुमारे 6,000 कोटी रुपये असेल. सुवर्ण कर्ज घेणाऱ्या सुमारे 16 लाख … Read more

लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा ऐतिहासिक विजय !

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणूकीत शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. शिवसेनेचा उमेदवार कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात दमदार विजय मिळवला आहे. या विजयामुळे शिवसेनेने पहिल्यांदाच राज्याबाहेर भगवा फडकावला आहे. कलाबेन डेलकर यांनी तब्बल 51 हजार मतांनी विजय मिळवला. कलाबेन डेलकर यांना 1 लाख 12 हजार 741 मतं मिळाली … Read more

मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट : 4 दोषींना फाशीची शिक्षा !

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. 2013 मध्ये पाटणाच्या गांधी मैदानात नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीदरम्यान झालेल्या मालिका बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने शिक्षा जाहीर केली आहे. पाटणाच्या NIA न्यायालयाने सोमवारी गांधी मैदान साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 4 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली, तर 2 दोषींना जन्मठेपेची आणि 2 दोषींना 10 … Read more

मोदी सरकारची 6.5 कोटी लोकांना दिवाळी भेट !

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- दिवाळीपूर्वीच सरकारने ६ कोटींहून अधिक लोकांना दिवाळीच्या भेटवस्तू दिल्या आहेत. अर्थ मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधी (PF) वर 8.5% व्याजदर मंजूर केला आहे. वाचा पूर्ण बातमी.. देशातील 6 कोटींहून अधिक जनतेला दिवाळीच्या सणाची मोठी भेट मिळाली आहे. वित्त मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2020-21 साठी भविष्य निर्वाह निधी (PF) वर 8.5% … Read more

देशातील पंचाहत्तर टक्के मुलांना आईचं दूध मिळतंच नाही…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :-  आपल्या देशात स्तनपानाविषयी महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत; पण व्यस्तता, फॅशन आणि काही गैरसमजांमुळे अनेक माता आजही स्तनपान करणे टाळतात. देशातील प्रत्येक महिलेला हे माहीत आहे की, बाळाच्या जन्मानंतर पहिल्या तीन दिवसांनंतर स्तनांमधून येणारं पिवळं, घट्ट दूध ज्यास कोलेस्ट्रम अस म्हणतात, ते बाळासाठी संजीवनी … Read more

चक्क अजीम प्रेमजी यांनी वर्षभरात 9 हजार 713 कोटींचे केले दान

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- विप्रो या सॉफ्टवेअर निर्यात करणाऱ्या कंपनीचे संस्थापक अजीम प्रेमजी यांनी सरलेल्या वर्षांमध्ये दिवसाला 27 कोटी म्हणजे पूर्ण वर्षामध्ये 9713 कोटी रुपये दान केले आहे. दान देण्याच्या बाबतीत अजीम प्रेमजी आजही रँकींगमध्ये टॉपला आहेत. विप्रो कंपनीच्या सुप्रिमोंनी कोविड महामारीच्या संकट काळात आपल्या दान देण्याच्या रकमेत जवळपास 1/4 वाढ केली … Read more

पंतप्रधान narendra modi यांच्या आयुष्यातील गोष्टी ज्या तुम्हाला माहित नसतील…

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांच्यासाठी लोक वेडे आहेत. ते जे म्हणतील त्यावर जीव द्यायला तयार असतात. पण आम्हाला त्यांच्याबद्दल काय माहिती आहे? ते कोण आहे? ते कसे आहेस? त्यांच्या सवयी काय आहेत? चला त्यांच्या आयुष्यातील अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेऊ ज्या तुम्हाला कदाचित अपरिचित असतील. 1. जीवन परिचय- … Read more

१७ वर्षांच्या मुलीने यू ट्यूब पाहून केली स्वत:चीच डिलिव्हरी, मुलाला दिला जन्म

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- विचार करायला लावेल अशी घटना (Incident) केरळमध्ये घडली आहे. एका १७ वर्षांच्या मुलीने आपल्या घरात लहान मुलाला जन्म दिला आहे (A 17-year-old girl has given birth to a baby boy in her home). आश्चर्याची बाब म्हणजे, कोणत्याही डॉक्टर, हॉस्पिटमध्ये न जाता यू ट्यूब पाहून तिने स्वताची डिलिव्हरी स्वत:च … Read more

भारतीय संघाला मोठा धोका, सेमीफायनल गाठण्याचं स्वप्न …

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :-अफगाणिस्तानच्या संघाने सुपर १२ च्या मॅचमध्ये स्कॉटलँडला राभूत करत ग्रुप-२ मध्ये अव्वल स्थान मिळविले. अफगाण आर्मीने स्कॉटिश आर्मीचा १३० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. पण, अफगाणिस्तानचा हा विजय भारतीय संघासाठी खोडा ठरत आहे. दुबई : टी-२० वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला जेतेपदाची सर्वात मोठी दावेदार म्हटले जात होते. … Read more

आज रंगणार महामुकाबला ! भारत विरुद्ध पाकिस्तान आज भिडणार

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :-  भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2021 चा बहुचर्चित सामना आज (24 ऑक्टोबर) रोजी खेळला जाणार आहे. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत टी -20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. दोन्ही संघ या सामन्याने स्पर्धेची सुरुवात करणार आहेत. दरम्यान हा सामना … Read more

India best mileage car 2021 : दिवाळीत नवीन कार घ्यायची आहे का? सर्वोत्तम मायलेज असलेल्या ‘ह्या’ आहेत 5 कार्स…

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 India best mileage car 2021 :- भारतीय कार ग्राहक कार खरेदी करताना प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देतात जसे की कारचा लूक, डिझाईन, यंत्रणा. या सर्वांसोबत, आणखी एक गोष्ट आहे ज्यावर कार खरेदीदारांचे लक्ष सर्वाधिक राहते, ते म्हणजे मायलेज. भारतासारख्या बाजारात फ्यूल एफिशंट कार खूप आवडतात. जर तुम्हालाही फ्यूल इकॉनॉमी … Read more

ICC T20 World Cup 2021 : फ्रीमध्ये सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकाल ! कराव लागेल हे काम…

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- ICC T20 World Cup 2021 ची घोषणा झाली आहे. संयुक्त अरब अमिरात (यूएई) कोरोनामुळे आयसीसी टी -20 विश्वचषक आयोजित करत आहे. काही दिवसांपूर्वी यूएईने इंडियन क्रिकेट लीग IPL चे यशस्वी आयोजन केले होते. जाणून घ्या तुम्ही तुमच्या फोन आणि लॅपटॉपवर टी -20 विश्वचषक सराव सामना कसा पाहू शकता.आयसीसी टी … Read more

Mukesh Ambani यांच्याकडून भेट: 28 दिवसांचे रिचार्ज पूर्णपणे मोफत मिळेल, फक्त हे छोटे काम करावे लागेल

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :-  नेहमीप्रमाणे, पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांच्या मालकीची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. वास्तविक, या वेळी रिलायन्स जिओने ‘JioTogether’ योजना एक रेफरल कोड सादर केला आहे, ज्याचा वापर करून Jio मध्ये पोर्ट केल्यानंतर नवीन Jio प्रीपेड कनेक्शन आणि रिचार्ज मोफत उपलब्ध होईल. कंपनीने … Read more

Petrol Diesel Price Today : आजही वाढल्या किमती ! जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today: पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel) ची दरवाढ थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलडिझेलचे दर रोज नवनवे उच्चांक गाठत आहे. रविवारी १७ ऑक्टोबर रोजी पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ दिसून आली. ऑक्टोबर महिन्याबाबत सांगायचं झालं तर काही दिवस सोडले तर इंधनाच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात … Read more

मोदी सरकार बेरोजगारांना दरमहिन्याला साडे तीन हजार रुपये देणार?

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- देशातील मोदी सरकार आता सर्व बेरोजगारांना दरमहा साडे तीन हजार रुपये देणार असल्याचा संदेश तुम्हालाही आला असेल तर थांबा.ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे नक्की वाचा कारण सत्य जाणून घेण्याची गरज आहे. अशा पद्धतीची खोटी माहिती देऊन तुमच्यासोबत कुणीही फ्रॉड करण्याची शक्यता आहे. मोदी सरकार बेरोजगारांना ३,५०० रुपयांची दरमहा … Read more

शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये या दिवशी “हात धुवा दिवस” होणार साजरा होणार

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीसाठी हाताच्या स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्त्व असते. स्वच्छते संबंधी महत्व लक्षात घेऊन 15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर हात धुवा या दिवसाचे महत्त्व खूप मोठे असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शाळा अंगणवाडी माध्यमिक शाळा व तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये … Read more

अखेर पेट्रोल डिझेल च्या वाढत्या दरांना ब्रेक लागला ! जाणून घ्या आजचे दर…

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- पेट्रोल डिझेल च्या वाढत्या दरांना ब्रेक लागला आहे. आज दिल्लीत, पेट्रोलचा दर 104.44 रुपये प्रति लीटर आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर प्रति लिटर 93.17 रुपये झाला आहे. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम सुधारित करतात … Read more

Gold Rates Today : अजूनही स्वतःच आहे सोने; जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरु होती. परंतु आता सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या भावांत किंचित वाढ झाली आहे.(Gold Rates Today)  परंतु सर्वोच किमतीपेक्षा अजूनही सोने स्वस्तच आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत … Read more