ऑनलाईन क्लाससाठी घेवून दिला मोबाईल आणि मुलीने केले धक्कादायक कृत्य… वडिलांना आला ह्रदयविकाराचा झटका !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-कोरोना महामारीमुळे देशात सर्वत्र शाळा बंद असून सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. यामुळे मोबाईल ही गरजेची वस्तु बनलेली आहे. मात्र, एका विद्यार्थीनीने ऑनलाईन क्लाससाठी घेवून दिलेल्या मोबाईलचा वापर भलत्याच कामासाठी केला. मुलीचे कृत्य पाहून तिच्या वडिलांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला. अहमदाबादमध्ये घडलेल्या या घटनेमुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांची … Read more

सेक्स करण्यासाठी काहीही … ! ‘ती’ चूक पडली महागात आणि गेला त्याचा जीव…

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-एका २५ वर्षीय तरुणाने सेक्स करताना कंडोम नसल्याने नशेत असलेल्या तरुणाने आपल्या प्रायव्हेट पार्टला फेविक्विक लावण्याचा पराक्रम केला आपल्या मैत्रिणीसोबत संभोग करताना कंडोम नसल्याने चिकट पदार्थाने प्रायव्हेट भाग सील केला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर गुजरातमधील अहमदाबाद येथे खळबळ उडाली आहे. अहमदाबादच्या फतेहवाडी भागात राहणारा सलमान मिर्झा २२ जून … Read more

देशभरातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी…लसीकरणाबाबत झाला महत्वाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- देशातील सर्व शिक्षकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोरोना लसीचे दोन कोटी अतिरिक्त डोस उपलब्ध करुन देणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी बुधवारी एक सर्व राज्यातील अधिकाऱ्यांसोबत एक उच्च स्तरीय बैठक घेतली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली. देशातील अनेक राज्यांतील शाळा सुरु करण्याचा … Read more

पुढील वर्ष कोरोनामुळे अधिक बिकट होऊ शकतं संशोधनातून आली माहिती समोर…

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-कोरोनाच्या एका नव्या ‘सुपर व्हेरिएंट’ चा प्रादुर्भाव पुढच्या वर्षी वाढणार असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. हा व्हेरिएंट सध्याच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक धोकादायक असून ज्यांचे लसीकरण झालेले नाही असे लोक याचे सुपर स्प्रेडर्स बनण्याची शक्यता आहे असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. सुपर स्प्रेडर्स असे लोक असतात जे कोरोनाचा संसर्ग हा … Read more

दिलासादायक ! देशातील रुग्णसंख्येतील घट सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात 25 हजार 72 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर एकाच दिवसात देशात 389 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर आजच्या स्थितीला सक्रिय रुग्णसंख्या सध्या साडेतीन लाखांच्या खाली गेली आहे. गेल्या 24 तासात भारतात 25 हजार 72 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची … Read more

किळसवाणा प्रकार ! पाणीपुरी खाताय तर सावधान… ही घटना ऐकून तुम्हाला येईल संताप

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :-पाणीपुरी हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. बाहेर कुठे फिरायला गेल्यावर पाणीपुरीवर ताव मारला जातो. मात्र, सध्या पाणीपुरी वाल्याचा एकी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये एका पाणीपुरी विक्रेत्याने पाणीपुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये आपली लघवी टाकली आहे.एका युझर्सने हा व्हिडीओ सोशलवर टाकला आहे. नेमकी काय आहे घटना? … Read more

भाजपाच्या या मोठ्या नेत्याचे निधन, अंतिम इच्छा राहिली अधुरी…

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे लखनऊ येथील रुग्णालयात आज निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४ जुलै रोजी कल्याण सिंह यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती तेव्हापासून चिंताजनकच होती. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. कल्याण सिंह यांच्या निधनाने भाजपने राम मंदिर आंदोलनातील एक … Read more

टाटाच्या दमदार टिगोर ईव्ही ची भारतात सुरू झाली बुकिंग ! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- 2021 टिगोर ईव्ही (टाटा टिगोर ईव्ही) भारतीय बाजारात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. टाटा मोटर्सने त्याचे बुकिंग सुरू केले आहे (2021 टिगॉर ईव्ही बुकिंग). कंपनीने जाहीर केले आहे की, ती आपल्या आगामी इलेक्ट्रिक कारच्या किंमती 31 ऑगस्ट रोजी जाहीर करेल. आम्ही तुम्हाला सांगू की अलीकडेच कंपनीने आपले नवीन 2021 … Read more

देशाला अवस्थ करणारी घटना : तब्बल 150 भारतीय तालिबान्यांच्या ताब्यात, वाचा विमानतळावर नक्की काय घडलं?

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांकडून संपूर्ण शहरांवर कब्जा करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून भारतीयांची सुटका करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रणनीती आखण्यात येत आहे. सकाळी 10.30 वाजता 85 भारतीयांना घेऊन भारतीय हवाई दलाचं C-130J विमान भारतात परतत आहे. असे सांगितले जात आहे. परंतु उर्वरीत भारतीय नागरिक काबूल विमानतळावर प्रतीक्षेत होते. मात्र, अफगाणिस्तानात … Read more

ऑनलाईन क्लासमुळे नैराश्यात जाऊन अल्पवयीन मुलीने केले असे काही

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- एका दिवसासाठी ऑनलाईन क्लास चुकल्यामुळे अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मागील आठवड्यात तामिळनाडूमधील मदुराई जिल्ह्यात घडली आहे. 12 ऑगस्ट रोजी 18 वर्षाच्या अल्पवयीन मुलीकडून एका दिवसासाठी ऑनलाईन क्लासला हजेरी लावू शकली नाही, त्यामुळे ती नैराश्यात गेली आणि तिने किटकनाशकांचं औषध … Read more

देशात आणखी एक लस उपलब्ध होणार , इंजेक्शनशिवाय दिली जाणार !

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- झायडस कॅडिला कंपनीच्या कोविड -19 वरील लस झायकोव्ह-डी (ZyCov-D)च्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. देशात कोव्हिशिल्ड, को-व्हॅक्सिन, स्पुटनिक, मॉर्डनानंतर उपलब्ध होणारी ही पाचवी लस आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा आणखी मजबूत होणार आहे झायडस कॅडिलाची लस कोविड -19 विरूद्ध ही एका प्लाज्मिड डीएनए लस आहे, असा असा … Read more

कोरोनामूळे झालेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे नुकसान!

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- कोरोना मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता मागील वर्षभरामध्ये तब्बल ४२ टक्क्यांनी कमी झाली आहे. मागील वर्षी ६६ टक्के लोकांनी पुढील पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती दर्शवली असतानाच यंदा मात्र अवघ्या २४ टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने कौल दिलाय. इंडिया टुडेने घेतलेल्या ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आलीय. … Read more

धावत्या गाडीत महिलेवर बलात्कार,1 तासाच्या आतच आरोपींना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- धावत्या गाडीत महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी उत्तर दिल्लीमधील शास्त्री पार्क या विभागात घडली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच 1 तासाच्या आतच आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची तक्रार पोलीस … Read more

आज सोने आणि चांदी झाले स्वस्त ! जाणून घ्या शेअर मार्केट सह …

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- 18 ऑगस्ट रोजी सोन्याच्या किंमतीत घट नोंदवण्यात आली. मजबूत जागतिक कल आणि रुपयामध्ये मजबुती यामुळे बुधवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचे भाव 152 रुपयांनी घसरून 46,328 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मागील व्यवहारात सोने 46,480 प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते.मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याची किंमत 46,480 रुपये प्रति दहा ग्रॅम … Read more

सावधान! भारतात कोविशिल्डच्या बनावट लसी सापडल्या

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- देशभरात व्यापक लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. १८ वर्षांपासून पुढच्या व्यक्तींना लस दिली जात आहे. कोविशिल्ड, कोवॅक्सिन, मॉडर्ना, स्पुटनिक व्ही आणि नुकतीच परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन या लसी भारतीयांना दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये दिलासा मिळाल्याची भावना असतानाच जागतिक आरोग्य संघटनेनं एका गंभीर गोष्टीकडे जगाचं आणि … Read more

सिरम इन्स्टिट्युटनं ‘या’ कंपनीचे 50 टक्के शेअर्स केले खरेदी

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-कोरोना विरुद्ध देशात व्यापक लसीकरणाची मोहिम जरी हाती घेण्यात आली असली, तरी अजूनही दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे. लसींचा पुरवठा अपुरा होत असल्याच्या देखील तक्रारी काही राज्यांकडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटने कोरोना लसींचा हाच पुरवठा … Read more

स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी तिरंगा उलटा फडकला

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-देशाचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जतमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तिरंगा उलटा फडकला. उलटा फडकलेला तिरंगा पाहण्यासाठी कर्जतकरांनी मोठी गर्दी केली होती. स्टेट बॅंकेच्या या हलगर्जीपणाबददल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधितांवर … Read more

T20 World Cup 2021 चे वेळापत्रक झाले जाहीर ! या दिवशी होणार Ind vs Pak चा सामना…

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- भारतात होणारा आयसीसी टी-20 विश्व विश्वचषक आता युएईत पार पडणार आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा युएई आणि ओमन या देशांमधील मैदानात खेळवली जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) दिली होती. त्यावेळी या भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात … Read more