बातमी महत्त्वाची : चेक पेमेंटच्या या बदललेल्या नियमांबाबत माहिती वाचाच…

Banking News

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)ने बँकेच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. हे बदल या महिन्याच्या सुरूवातील म्हणजेच 1 ऑगस्ट 2021 पासून लागू झाले आहेत. जर तुम्ही चेक पेमेंट करू इच्छिता तर या नियमांबाबत माहिती असायलाच हवी. RBI ने 24 तास आता बल्क क्लिअरिंग सुविधा जारी ठेवण्याचा निर्णय घेतला … Read more

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांचा राजीनामा !

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-  काँग्रेसच्या खासदार आणि अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी आपल्या पदाचा आणि काँग्रेस पक्षाचासुद्धा राजीनामा दिला आहे. सुष्मिता यांच्या ट्विटर अकाऊंटवरही काँग्रेसच्या माजी नेत्या असा उल्लेख आहे. महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. सुष्मिता देव यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सोमवारी सकाळी … Read more

भाजपच्या चार केंद्रीय मंत्र्यांची आजपासून जनआशीर्वाद यात्रा

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- आजपासून राज्यात भाजपच्या नवनिर्वाचित केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत, असे भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. केंद्रीय सुक्ष्म लघू उद्योग मंत्री नारायण राणे मात्र 19 … Read more

देशात आतापर्यंत सव्वा चार लाखाहून अधिकांचा कोरोनाने घेतला बळी

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- गेल्या दिवस वर्षांपासून देशात कोरोनाने कहर केला आहे. आतापर्यंत ३ कोटी २१ लाख ९२ हजार ५७६ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी १३ लाख ७६ हजार १५ जण बरे झाले आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३ लाख ८५ हजार ३३६ आहे. सर्व कोरोना रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १.२० टक्के आहे. … Read more

विराट कोहलीने केली निवृत्तीची घोषणा ? जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-  विराट सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सवर खेळवला जात आहे. लॉर्ड्स कसोटीचा आज चौथा दिवस आहे, देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गतवर्षी याच दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने … Read more

गूगल मीट आणि झूमला स्वदेशी पर्याय ‘वयम्’ लॉन्च

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ असूनही भारतीय अॅप सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या टॉप १० व्हिडिओ कम्युनिकेशन अॅपमध्ये समाविष्ट नाहीत. कारण बाजारात विदेशी अॅपचे वर्चस्व आहे. परिणामी देशाची सुरक्षितता आणि यूझर्सच्या डेटाला जास्त धोका निर्माण होऊ शकतो. गूगल मीट आणि झूम यांसारख्या पाश्चिमात्य अॅपना स्वदेशी पर्याय देण्याच्या उद्देशाने बी२बी … Read more

पेट्रोल-डिझेलच्या दरात काय झालेत बदल?

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग २९ व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाहीये. तसेच आज अमृत दिन महोत्सवी सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. परंतु तमिळनाडूमध्ये ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तमिळनाडू राज्य सरकारने यावर लागणाऱ्या टॅक्सवर ३ रुपये प्रति लीटरची कपात केली आहे. तमिळनाडूचे अर्थमंत्री पी त्याग राजनने राज्याच्या अर्थसंकल्पात … Read more

Independence Day 2021 : स्वातंत्र्य दिनानिमित्त त्याच्याशी संबंधित काही रोचक गोष्टी जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- देशात १५ ऑगस्टची तयारी जोरात सुरू आहे. या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ध्वज फडकवतात. आणि देशवासीयांना भाषण देतात. या वर्षी भारत आपला ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. अशा परिस्थितीत, या निमित्ताने आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिनाशी संबंधित रोचक गोष्टी सांगणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व … Read more

नितीन गडकरींच्या लेटर बॉम्बने उडाली खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- नितीन गडकरींच्या या नव्या लेटर बॉम्बमुळे एकच खळबळ उडाली आहे. मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीले आहे. या पत्रामध्ये राज्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेना कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याची तक्रार नितीन गडकरींनी केली आहे. नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरेंकडे महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणींची दखल घेण्याची विनंती … Read more

भूस्खलनामुळे ‘या’ नदीचा प्रवाह झाला खंडित …!

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- सध्या राज्यातील कोकण भागात पावसाने धुमाकूळ घातला असून जोरदार पावसाने या भागातील सर्व नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे या भागातील अनेक गावात पाणी घुसले आहे. तर काही ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात प्राणहानी व वित्तहानी देखील झाली आहे. या संकटातून सावरत नाहीत तोच हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही … Read more

Independence day 2021 : ह्या ठिकाणी ८ दिवस आधीच साजरा करण्यात आला आहे स्वातंत्र्य दिन, जाणून घ्या कुठे आणि का?

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- तुम्ही ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी करत आहात का? जर उत्तर होय असेल तर तुम्हाला पुढील बातमी वाचून आश्चर्य वाटेल. होय … देशात असे एक ठिकाण आहे जिथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे. हे जाणून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. खरं तर, मध्य प्रदेशातील मंदसौर शहराच्या प्रसिद्ध … Read more

देशातील ‘हे’ रस्ते थेट नागलोककडे जातात, तेथे कसे जायचे ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- साप आणि सापांचे जग जितके भयानक आहे तितकेच ते भीतीदायकही आहे. म्हणूनच लोक त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यास उत्सुक आहेत. मग ते सापाच्या किंवा नागांच्या दर्शनाबद्दल असो किंवा नागांच्या घराबद्दल, म्हणजे नागलोक बद्दल. धर्म*पुराणात नागलोकाचा तपशीलवार उल्लेख आहे. देशात बऱ्याच ठिकाणी नागलोकला जाण्याचा मार्ग असल्याचा दावा केला जातो. या … Read more

लसूण साठवण्याचा उत्तम मार्ग, एक वर्षासाठी होणार नाही खराब

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- भारतीय स्वयंपाकघरात कांद्याबरोबरच लसणाचाही जास्त वापर केला जातो. जिथे तो चव वाढवण्यासाठी मदत करतो. दुसरीकडे, हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. कच्चा लसूण खाण्याचे उत्तम फायदे आयुर्वेदात सांगितले गेले आहेत. घरांमध्ये जास्त वापरामुळे, आपण ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतो, परंतु स्टोअर योग्यरित्या न केल्यामुळे ते लवकर सुकते. ज्यामध्ये … Read more

गडचिरोली जिल्ह्यात प्रेमप्रकरणामुळे जन्माला आलेले बाळ विहिरीत ! कुमारी मातेला …

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- 16 वर्षांची मुलगी आणि 17 वर्षांचा मुलगा यांच्या प्रेमप्रकरणातून जन्माला आलेल्या बाळाला कुमारी मातेने विहिरीच्या पाण्यात फेकले. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड तालुका अंतर्गत येणाऱ्या वाकडी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आसपासच्या परिसरात खेळणाऱ्या मुलांना विहिरीत काहीतरी तरंगताना आढळले. ग्रामस्थांनी ती वस्तू बाहेर काढल्यानेतर तो नवजात बाळाचा मृतदेह असल्याचे स्पष्ट … Read more

देशाला हादरवारी घटना : दहशतवाद्यांकडून हल्ला, गोळीबारात भाजप नेते आणि पत्नीचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- जम्मू -काश्मीरच्या अनंतनाग इथून एक देशाला हादरवारी बातमी समोर आलीय,इथे दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी स्थानिक भाजप नेते गुलाम रसूल दार आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार केला. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी देखील दहशतवाद्यांनी भाजपला टार्गेट … Read more

आयपीएलच्या मॅचेसबाबत अखेर बीसीसीआयने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- कोरोनाच्या धास्तीमुळे बीसीसीआयने आयपीएल २०२१ च्या उरलेल्या मॅचेसला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. युएईच्या दुबई, शारजाह आणि अबुधाबीमध्ये हे उरलेले ३१ सामने होणार आहेत. या मॅचेस सुरुऊ झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहेत. यामुळे बीसीसीआयने आयपीएलच्या नियमातही अनेक बदल केले आहेत. इनसाईड … Read more

सॅल्मन फिश-चिकन आणि ब्रेड आमलेट.. ‘असा’ आहे सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचा डाएट प्लॅन

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- भाल्याचा बिंदू जमिनीवर ठेवून तो उजवा खांदा घट्ट करतो. लक्ष्य गाठण्यासाठी दोन पावले मागे घेतो. आणि चित्त्याच्या वेगाने धावत तो जमिनीच्या छातीत भाला लावून आपला सोन्याचा हिस्सा काढतो. होय, भालाफेक करणारा नीरज चोप्रा, ज्याने 13 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले, तो अशाच स्टाईलमध्ये भाला फेकतो. नीरज चोप्राने … Read more

खरेदीची सुवर्णसंधी ! सोन्याच्या किमती आजही कमीच; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :-आज सकाळी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोने आणि चांदीचे व्यवहार सुरू झाले आहेत. देशातील बहुतेक शहरांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात फरक आहे. अशा स्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली जात आहे. त्याचबरोबर चांदीची … Read more