तीन महिन्यांच्या कालावधीत 608 नागरिकांचा कोरोनाने घेतला बळी

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. आतापर्यंत जभरात कोरोनामुळे लाखो बळी गेले आहे. तर करोडो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान हा आकडा दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचं सावट अधिकाधिक गडद होत चाललं आहे. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यात देखील कोरोनाने धुमाकूळ घातला होता. यातच जिल्ह्यात कोरोनाने अनेकांचे प्राण हिरावून घेतले आहे. … Read more

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर ही वादळापूर्वीची शांतता की खरोखर मिळणार दिलासा ? ; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- मागील काही दिवसांमध्ये दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला अखेर लगाम बसल्याचे दिसत आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. या काळात इंधन स्वस्तही झाले नसले तरी किंमती स्थिर राहणे हीदेखील आश्वासक बाब मानली जात आहे. परंतु सध्या जे दर आहेत … Read more

चौदा वर्षीय मुलावर अत्याचार अन नंतर केले धक्कादायक कृत्य…

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :-  राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील बिजलियन पोलीस स्टेशन परिसरात एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. शासकीय क्वार्टरमध्ये एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणात, मृत मुलाच्या नातेवाईकांनी शेजारी राहणाऱ्या तरुणांवर कुकर्म आणि हत्येचा आरोप केला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  14 वर्षाच्या मुलावर … Read more

पत्नीसोबत शारीरिक संबंध बलात्कार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिप्पणी वादग्रस्त ठरली आहे. 15 वर्षांहून वयाने अधिक असलेल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करणे बलात्काराच्या श्रेणीत येत नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम 315 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेत हा नियम असल्याचा हवालाही न्यायाधीशांनी दिला … Read more

सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला यांची मोठी घोषणा…

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी गृहमंत्री अमित शाह यांची संसदेतील शाह यांच्या कार्यालयात भेट घेतली होती. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना मोठी घोषणा केली आहे. आदर पुनावाला आणि अमित शाह यांच्यात कोरोना लस निर्मिती आणि पुरवठा यासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती सध्या मिळत आहे. कोवोवॅक्स या लसीबद्दल … Read more

तब्बल ५० कोटी भारतीयांना मिळाली करोनाची लस!

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- डिसेंबर २०२१ पर्यंत देशातील सर्वांना लस देण्याचं लक्ष्य केंद्र सरकारने जाहीर देखील केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत देशात ५० लाख भारतीयांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी यासंदर्भात ट्वीट देखील केलं आहे. तसेच, सर्वांसाठी मोफत लस या कार्यक्रमाचं … Read more

संतापजनक : भाजपा नेत्याकडून विधवा महिलेवर बलात्कार ! एकटेपणाचा फायदा घेत….

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- गुजरात मधून एक संतापजनक घटना समोर आली आहे.अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तहसील गावाचे माजी सरपंचाचे पती आणि स्थानिक भाजप नेते प्रफुल्ल वेकारिया यांच्यावर सरकारी मदतीचे आमिष दाखवून गावातील एका विधवेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. असा आरोप करण्यात आला आहे की, जेव्हा ती महिला तिच्या घरी एकटी होती, तेव्हा माजी … Read more

हनी ट्रॅप: आयपीएसनंतर आता आयएएस अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :-उत्तर प्रदेशात एका आयपीएसचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता एका आयएएस अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शिक्षण विभागातील विशेष सचिव स्तरावरील अधिकाऱ्याचा आहे. ज्यामध्ये एका महिलेशी गप्पा मारताना त्याचा अश्लील व्हिडिओ समोर आला आहे. लखनऊ सायबर सेलने या संदर्भात तपास सुरू केला आहे. हे प्रकरण यूपीची … Read more

अमित शहा यांना शरद पवार यांनी दिले पुणे भेटीचे निमंत्रण!

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या दिल्ली भेटीचे कवित्व संपता संपत नसल्याचे दिसत आहे. पवार यांनी शहा यांना सप्टेंबर महिन्यात पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टि ट्यूट येथे भेटीचे निमंत्रण दिल्याचे सांगण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यात शहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पवार-शहा … Read more

मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय ! लसींचा पुरवठा …

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- देशातून कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरताना दिसत असली, तरी काही राज्यांत वाढणारी रुग्णसंख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण हाच उत्तम पर्याय असल्याचे सांगितले जात असले, तरी लसींचा पुरवठ्यातील अनियमिततेमुळे देशव्यापी लसीकरण मोहिमेत खंड पडत असल्याचे दिसत आहे. … Read more

पेट्रोल-डिझेलचे दर अनेक दिवसांपासून स्थिर ; महागाई कमी होण्याचे संकेत ? जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :-  मागील काही दिवसांमध्ये दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला अखेर लगाम बसल्याचे दिसत आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. या काळात इंधन स्वस्तही झाले नसले तरी किंमती स्थिर राहणे हीदेखील आश्वासक बाब मानली जात आहे. परंतु सध्या जे दर आहेत … Read more

बहुचर्चित श्रीराममंदिर पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत दर्शनासाठी खुले होणार !

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान बनलेले अयोध्येतील बहुचर्चित श्रीराममंदिर पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत दर्शनासाठी खुले होणार आहे. एका वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले आहे. श्रीराम मंदिर ट्रस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025 पर्यंत श्रीराम मंदिराच्या बांधकामाचे काम पूर्ण होईल. अयोध्येतील या मंदिराचे बांधकाम 2024 च्या लोकसभा निवडणूकांपूर्वी पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त … Read more

ही बातमी वाचून बसेल धक्का ! 19 वर्षीची पोरगी 67 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि…

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-19 वर्षाच्या तरुणीने 67 वर्षाच्या वृद्धासोबत घरातून पळून जाऊन लग्न केल्याची धक्कादायक घटना हरयाणाच्या पलवल जिल्ह्यात घडली आहे. दोघांच्या वयामध्ये तब्बल 50 वर्षांचे अंतर आहे. या जोडप्याने पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात धाव घेत नातेवाईकांपासून संरक्षण देण्यासाठी पलवल पोलिसांना निर्देश देण्याची मागणी केली. आमच्या शांततामय वैवाहिक आयुष्यात कोणीही ढवळाढवळ … Read more

धोका वाढला..देशात कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- देशातील १८ जिल्ह्यांमध्ये गेल्या ४ आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसून आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. या १८ जिल्ह्यांमध्ये देशातील एकूण रुग्णांपैकी ४७.५ टक्के रुग्ण आहेत. केरळमधील १० जिल्ह्यांमध्ये गेल्या एका आठवड्यात ४०.६ टक्के कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना केंद्रीय … Read more

पेट्रोल-डिझेलच्या किंमती : जाणून घ्या एका क्लिकवर आजचे दर .

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-  पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्यांना चांगलाच फटका बसत आहे. आज सलग 17व्या दिवशी देशभरात इंधन दर स्थिर असलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे सामान्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. सध्या सुरु असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील विरोधकांनी इंधन दरवाढीवरून सरकारला घेरले होते. त्यामुळे कंपन्यांनी तूर्तास इंधन दर जसे आहेत तसेच … Read more

शरद पवार आणि अमित शहांची भेट : ह्या दोन मुद्द्यांवर झाली चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-  पंधरा दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. दिल्लीत ही भेट झाली असून, या भेटीबद्दल आता तर्कवितर्क लावले जात आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेही बैठकीला उपस्थित होते. जवळपास अर्धा ही … Read more

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी !

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-  पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 9 व्या हप्त्याबद्दल मोठी बातमी समोर आलीय. कृषी मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 ऑगस्ट रोजी पीएम किसान सन्मान निधीचा 9 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात असेही सांगण्यात आले होते की, 10 ऑगस्टपर्यंत पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू शकतो. … Read more

धरणात कोसळले भारतीय सौन्याचं हेलिकॉप्टर !

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- भारतीय लष्कराच्या एका हेलिकॉप्टरला जम्मू कश्मीरमधील कठुआ भागात अपघात झाला आहे. अपघात झाल्याने हे हेलिकॉप्टर रंजीत सागर धरणामध्ये कोसळले. अपघाताचे कारण समजू शकले नाही. तसेच, या हेलिकॉप्टरमध्ये किती लोक प्रवास करत होते आणि ते लोक नेमके कोण होते, ते कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणी निघाले होते? याबाबत माहिती मिळू … Read more