कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी ‘ही’ लस ठरेल प्रभावी

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- देशात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने सुरु आहे. यातच कोरोनाचा नवीन व्हेरियंत आला आहे. यामुळे आता धोका अधिक वाढला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील कोरोना लसीच्या संशोधनाबरोबरच त्यांच्या प्रभावाबाबत देखील संशोधन केले जात आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या अभ्यासात असा दावा की, … Read more

पेट्रोल-डिझेलबाबत मोठा दिलासा पण चिंता कायम ; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- मागील काही दिवसांमध्ये दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला अखेर लगाम बसल्याचे दिसत आहे. कारण, गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. या काळात इंधन स्वस्तही झाले नसले तरी किंमती स्थिर राहणे हीदेखील आश्वासक बाब मानली जात आहे. परंतु सध्या जे दर आहेत … Read more

भगवान शिव यांचे धाम असणारे ‘कैलाश पर्वत’ वर आजपर्यंत कोणीही जाऊ शकले नाही, जाणून घ्या तेथील रहस्य

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- कैलास पर्वताची उंची एव्हरेस्टपेक्षा सुमारे 2 हजार मीटर कमी आहे. आजपर्यंत सुमारे 700 गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. पण कैलास पर्वतावर आजपर्यंत कोणीही चढू शकले नाही. आज त्यामागचे रहस्य काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  भगवान शिव कुटुंबासह कैलास वर राहतात :- असे मानले जाते की … Read more

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (ता. २) लागण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार आहे. पालक आणि शिक्षकांची उत्सुकता वाढली :- सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलैपर्यंत निकाल लावण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक … Read more

अहो आश्चर्यम! 15व्या दिवशीदेखील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-मुंबई गेल्या काही दिवसांमध्ये दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला अखेर लगाम बसल्याचे दिसत आहे. कारण, गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. या काळात इंधन स्वस्तही झाले नसले तरी किंमती स्थिर राहणे हीदेखील आश्वासक बाब मानली जात आहे. मुंबईत सध्या प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.83 … Read more

सोने पन्नास हजारी ओलांडण्यास सज्ज , चांदीही महागली; जाणून घ्या आजचे लेटेस्ट भाव

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  आज सकाळी देशातील बड्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यापार सुरू झाला आहे. देशातील बहुतेक शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात फरक आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. त्याच वेळी चांदीचा दर प्रति किलो … Read more

शनिवारी पेट्रोल-डिझेलबाबत काय आहे परिस्थिती? जाणून घ्या लेटेस्ट रेट

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 101.84 रुपये प्रतिलिटर स्थिर आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर प्रति लिटर 89.87 रुपयांवर स्थिर राहिला. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. मागील काही दिवसांपासून हे दर स्थिर आहेत.  जाणून घ्या … Read more

खुशखबर : लहान मुलांसाठी कोरोना लस ‘ह्या’ महिन्यात येणार !

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- भारतात लहान मुलांसाठीची कोरोना लस ऑगस्टपर्यंत येऊ शकते. यानंतर काही दिवसांतच देशात मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते. सूत्रांच्या हवाल्याने मंगळवारी हे वृत्त आले. सांगितले जाते की, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत ही माहिती दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. तज्ज्ञांनुसार, मुलांसाठीची लस कोरोनाला … Read more

कर्नाटकला मिळाले नवे मुख्यमंत्री ! यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ…

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ बसवराज बोम्मई यांनी आज राजभवनातील ग्लास हाऊस येथे घेतली. राज्यपाल धावरचंद गहलोत यांनी ही शपथ दिली. या शपथग्रहण सोहळ्यात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, केंद्रातील मंत्री व राज्यातील नेते उपस्थितीत होते. भाजपच्या दिल्लीतील नेतेमंडळींकडून कर्नाटकचे … Read more

टीम इंडियाला कोरोनाचा विळखा !

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० सामन्यावर कोरोनाने विळखा घातला आहे. त्यामुळे बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळं दोन्ही संघांना आयसोलेट करण्यात आले आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तरच आज स्थगित झालेला दुसरा टी-२० सामना उद्या (बुधवारी) खेळला जाणार असल्याची माहिती मिळाली … Read more

महत्वाची बातमी : कोरोनाच्या उपचारांत सर्रास वापरले जाणारे ‘ते’ औषध अप्रभावी ; तज्ज्ञ म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  कोरोनाच्या उपचारात एकेकाळी अ‍ॅझिथ्रोमाइसिन ही सर्वात सामान्य औषधी होती. तथापि, कोरोना रूग्णांना दिले जाणारे हे प्रतिजैविक औषध या घातक संसर्गाविरूद्ध आता प्रभावी नाही. एका नवीन अभ्यासानुसार, हे औषध कोरोना रुग्णांवर उपचार करण्याऐवजी प्लेसिबो सारखे कार्य करते. अ‍ॅझिथ्रोमाइसिन आणि कोविड -19 अझिथ्रोमाइसिन एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे जो मोठ्या … Read more

सलमान खान बॉलिवूडच्या केवळ ‘ह्या’ हसीन अभिनेत्रींनाच करतो फॉलो ; लिस्ट मध्ये आहेत अचंबित करणारी नावे

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  कोणत्याही अभिनेत्याच्या सोशल मीडिया पेजवर हजारो आणि कोट्यावधी फॉलोअर्स असतात पण जेव्हा सलमानची बात येते तेव्हा ही संख्या थोडीशी आणखी वाढते. बरेच लोक सलमानला फॉलो करतात पण सलमान कोणाला फॉलो करतात हे तुम्हाला माहिती आहे का ? कॅटरिना कैफ अभिनेत्री म्हणून कतरिनाला सलमान खान खूप आवडतो आणि सोशल … Read more

उत्तम आरोग्यासाठी चाला पण उलटे ! होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  सर्वांना ठाऊक आहे की निरोगी राहण्यासाठी चालण्याशिवाय पर्याय नाही. आपण चालत असताना आपले शरीर आणि मन नियंत्रणात असते. परंतु आपण सरळ न चालत मागे उलटे चालल्यास, आपल्याला अधिक जलद फायदा मिळेल! तज्ञ म्हणतात की मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी मागे चालणे आवश्यक आहे. जाणून घेऊयात मागे उलटे चालण्याच्या 7 … Read more

‘ह्या’4 राशीचे लोक असतात खूपच बुद्धिमान आणि चतुर ; त्यांना श्रीमंत होण्यापासून कुणीच रोखू शकता नाही

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- ज्योतिषशास्त्रात 12 राशी अभ्यासल्या जातात. राशि या व्यक्तीच्या जन्माच्या तारीख आणि वेळेच्या आधारावर निश्चित केले जाते. प्रत्येक राशीचा स्वतःचा स्वामी ग्रह असतो, या ग्रहांच्या स्वरूपापासून मानवी जीवनाशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी ओळखल्या जाऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीच्या राशिचक्रानुसार त्याचे स्वरूप आणि सवयी आपल्याला कळू शकतात. आज आपण अशा राशिचक्रांविषयी … Read more

सोनू सूदने सुरू केला पंजाबी ढाबा

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  सोनू सूदने करोना काळात ‘गरीबांचा मसिहॉं’ बनत लोकांची मदत केली. सध्या तर लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकांच्या ओठांवर त्याचंच नाव येत असतं. करोना काळात लोकांच्या मदती व्यतिरिक्त तो आपल्या अनोख्या अंदाजामुळे चर्चेत येत असतो. कधी तो सुपरमार्केट सुरू करताना दिसून येतो, तर कधी रिक्षा चालवताना दिसून येतो. असंच काहीसं … Read more

त्वचेच्या टाइपनुसार असतात वेगवेगळे उपचार ; आपली त्वचा कोणत्या टाईपची आहे ? ‘असे’ काढा शोधून

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  प्रत्येकाला आपली त्वचा निरोगी हवी असते. ज्यासाठी तो विविध प्रकारचे क्रिम, स्क्रब, मॉइश्चरायझर्स, फेसपॅक इत्यादी वापरतो. परंतु, कदाचित आपणास हे माहित नसेल की प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा एक सेपरेट टाईप असतो. त्यानुसार वेगवेगळ्या गोष्टी बनविल्या जातात. उदाहरणार्थ, त्वचेच्या एका टाईप साठी मुरुमांसाठी उपचार वेगळा असेल आणि दुसर्‍या टाईप असणाऱ्या … Read more

ही माहिती वाचून बसेल धक्का ! पेट्रोल- डिझेलवर कोणतं राज्य आकारतं किती कर…

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- इंधनाचे वाढते दर देशातील नागरिकांच्या राहणीमानाचं गणित बिघडवून गेलं आहे. अशाच परिस्थितीमध्ये देशाचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी पेट्रोल आणि डिझेलवर जास्तीत जास्त कर आकारणाऱ्या राज्यांची नावं सांगितली आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या माहितीनुसार देशात पेट्रोलवर सर्वाधिक कर मध्यप्रदेश या राज्यात लावण्यात येतो. तर, राजस्थांनमध्ये डिझेलच्या किंमतींवर सर्वाधिक … Read more

पेट्रोल-डिझेल दरांत आजही दिलासा ; जाणून घ्या आताचे अपडेट रेट

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  गेल्या काही दिवसांमध्ये दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला अखेर लगाम बसल्याचे दिसत आहे. कारण, गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. या काळात इंधन स्वस्तही झाले नसले तरी किंमती स्थिर राहणे हीदेखील आश्वासक बाब मानली जात आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात … Read more