प्रेमासाठी काय पण सुनेच्या प्रेमात दिवाना झाला सासरा; पोराला समजल्यावर …

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- प्रेमासाठी काय पण… असे किस्से नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र, बिहारमध्ये एक अजबच प्रकार घडला आहे. सुनेच्या प्रेमात दिवाना झाला सासरा. लफडं पोराला समजल्यावर काय केलं हे त्याचं त्यालाही कळेना. त्यांच असं हे झेंटाग बघून पोलिसही गांगरले. आरोपी सासऱ्याचे आपल्या सुनेशी प्रेम संबध होते. त्याचा २२ वर्षीय मुलगा गुजरातमध्ये नोकरी … Read more

जेआरडी टाटांनी इंदिरा गांधी याना दिले होते परफ्यूम ; खुश होऊन म्हणाल्या होत्या ‘असे’ काही; व्हायरल होतंय ते पत्र

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी उद्योगपती जेआरडी टाटा यांना लिहिलेल्या पत्राची प्रत ट्विटरवर उघडकीस आली असून आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांचे आभार त्यात मानले आहेत. हर्ष गोएंका यांनी या आठवड्याच्या सुरूवातीस एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, त्या एक्सचेंजचे वर्णन “सरासर वर्ग” असे केले होते. 5 … Read more

लसीकरणाबाबत मोठा निर्णय दोन डोसनंतर बूस्टर डोस…….

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी लसीकरणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. देशात कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट समोर येत आहेत, या पार्श्वभूमीवर आपल्याला बुस्टर डोसची गरज आहे. भविष्यात कोरोना व्हायरसचे अनेक म्युटेशन समोर येतील, अशा परिस्थितीत भारतीयांना कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही बूस्टर डोस घ्यावा लागेल, असे … Read more

ज्योतिष: ज्या ग्लासात पाणी पिण्याचे काय परिणाम होईल? केवळ आरोग्यावरच नव्हे तर मालमत्तेवरही परिणाम होतो

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- ज्योतिष: ज्या ग्लासात पाणी पिण्याचे काय परिणाम होईल? केवळ आरोग्यावरच नव्हे तर मालमत्तेवरही परिणाम होतो प्रत्येक माणूस दिवसातून अनेक वेळा पाणी पितो आणि शरीराचा सर्वात मोठा भाग देखील पाण्याचाच आहे. म्हणूनच, आरोग्यासाठी पिण्याचे पाणी आणि ते पिण्याचे मार्ग खूप महत्वाचे आहेत. एवढेच नाही तर ते ज्योतिषाशीही संबंधित आहे. … Read more

मास्कचा सतत वापर देऊ शकतो ‘या’ गंभीर आजाराला निमंत्रण

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  कोरोनाकाळात तोंडावर मास्क लावणे बंधनकारक झाले आहे. तोंडावर मास्क नसेल, तर सार्वजनिक ठिकाणी प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी मास्क गरजेचाच आहे. त्यामुळे प्रत्येक जण मास्कचा वापर करताना दिसत आहे. कोरोनाचा नव्हे, तर इतरही संसर्गजन्य आजारांपासून मास्कमुळे बचाव होऊ शकतो. मात्र, मास्कचा अति वापरही धोकादायक … Read more

आषाढ महिन्यातच खवय्ये मांसाहारी पदार्थांवर तुटून पडले

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- करोना काळातील वाढती मागणी व मालाचा पुरवढा कमी, तसेच पशुखाद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मटनाचे दरही वाढले आहेत. करोनाबाधित रुग्णांसाठी अंडी गुणकारी आहेत, असे सांगितले जात असल्याने मटनाबरोबरच अंड्यांनाही मोठी मागणी वाढली आहे. यातच आषाढ महिन्यात मांसाहारी पदार्थांवर खवय्ये चांगलेच तुटून पडले आहेत. त्यामुळे मांस विक्री मोठ्या प्रमाणात … Read more

सर्वात मोठी बातमी : 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आयपीएल !

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या दुसऱ्या सत्राबद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. या मोसमाच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे आणि बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसने शिरकाव केल्यामुळे आयपीएल 29 सामन्यांनंतर स्थगित करण्यात आली होती. आता 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये उरलेल्या 31 सामन्यांना … Read more

नागरिकांनो लक्ष द्या… नाहीतर क्षणात तुमच्या खात्याती पैसे होतील गायब

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-   देशभरात सध्या सायबर गुन्हेगारी प्रथम क्रमांकावर असून यामध्ये आर्थिक फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. सायबर भामट्यांनी लाटलेले पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते. यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे बनू लागले आहे, नाहीतर काही क्षणात तुमच्या खात्यातील रक्कम हॅकर लंपास करू शकतो. नेमके कशी होती हि फसवणूक जाणून घ्या … Read more

शिल्पा शेट्टी हिने राज कुंद्राच्या कंपनीतून दिला राजीनामा

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- पॉर्न मूव्हीज प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा शिल्पा शेट्टीला समन्स बजावणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता, पण शिल्पाने राज कुंद्राच्या वियान इंडस्ट्रीजमधून काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. पॉर्न फिल्म्स आणि पॉर्न अॅप्स प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा यांना पोलिसांनी अटक … Read more

‘ह्या’ घरगुती उपायांनी आपले ओठ ठेवा एकदम गुलाबी

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य देखील आपल्या ओठातून आहे. म्हणून त्यांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. जर आपण आपल्या ओठांचा रंग गमावला असेल तर, ही बातमी आपल्या फायद्याची आहे. वास्तविक, मऊ, गुलाबी ओठ आपल्या चांगल्या आरोग्याची साक्ष देतात, परंतु जर ते गडद होत आहेत किंवा कोरडे झाले आहेत, तर याचा … Read more

धक्कादायक ! दरड कोसळल्याने रेल्वे अडकली मातीच्या ढिगाऱ्याखाली

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  गेल्या २-३ दिवसांपासून संपूर्ण राज्यभर पावसाचा हाहा:कार सुरु आहे. राज्यातील अनेक जिल्हे पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. सतत सुरु असलेल्या पावसामुळे नद्यांना पूर आलेत, अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्यात. नुकतेच गोव्यामध्ये मंगळुरूकडून मुंबईकडे येणाऱ्या एका ट्रेनवरच दरड कोसळली असून, मातीच्या ढिगाऱ्याखाली ही गाडी सापडली आहे. कर्नाटकमधील मंगळुरू येथून … Read more

पोर्नोग्राफी ! नवऱ्याच्या कारनाम्यामुळे बायको सापडली चौकशीच्या भोवऱ्यात

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  लंडनच्या ‘हॉटशॉट’ अ‍ॅपला पोर्न फिल्म तयार करून विकल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध उद्योजक आणि सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी चा पती राज कुंद्रा याला वांद्रे न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. कुंद्राच्या अनेक व्यवसायांमध्ये भागीदार असल्यामुळे आता शिल्पा शेट्टी चीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी क्राईम ब्रांचने शिल्पा शेट्टीच्या घरात छापेमारी … Read more

जगातील सर्वत श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस आणि मुकेश अंबानी यांची राशी आणि नक्षत्र आहे एकच; जाणून घ्या ह्या राशीत जन्मलेल्या लोकांविषयी …

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- प्रत्येक व्यक्तीचा जन्म कोणत्यानाकोणत्या राशी किंवा नक्षत्रात होतो. येथे आपण वृश्चिक राशी आणि मूळ नक्षत्र याबद्दल बोलणार आहोत. बहुतेक लोक मूळ नक्षत्र चांगले मानत नाहीत. कारण असा विश्वास आहे की त्यामध्ये जन्मलेले लोक वडिलांसाठी त्रासदायक असतात. ज्योतिषानुसार या नक्षत्रांचा प्रभाव 8 वर्षानंतर टिकत नाही आणि त्याच्या शांततेसाठीही उपाययोजना … Read more

कॅटरिनाचे कौतुक, संगीता बिजलानी बाबत कंफ्यूज,Ex गर्लफ्रेंड बाबत सलमानचा खुलासा

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- सलमान खान हा त्याचा भाऊ अरबाज खानच्या पिंच 2 या शो चा पहिला पाहून झाला होता. शोमध्ये सलमान खानने आपल्या एक्स गर्लफ्रेंड्सही चर्चा केली. रैपिड फायर राउंडमध्ये अरबाज खानने सलमानला मजेदार प्रश्न विचारले. सलमानने सांगितले की आपण कतरिना कैफला त्याचा सोशल मीडिया सल्लागार म्हणून निवडेल. एक्स गर्लफ्रेंडवर सलमानने … Read more

चाईल्ड पोर्नोग्राफी ! सायबर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  भारतात चाईल्ड पॉर्न सर्चच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही बाब अतीशय गंभीर बाब असून चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत कठोर कारवाईचे धोरण सरकारने निश्चित केले आहे. तरीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून पॉर्न व्हिडिओ शेअर केले जात आहेत. त्यामुळे सायबर सेलकडून अशा ग्रुपवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. असाच काहीसा प्रकार … Read more

भारतीय ‘या’ वेळेत पाहतात सर्वाधिक पॉर्न व्हिडीओज !

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- गुगल ट्रेंडवर १४ जुलै ते २१ जुलैदरम्यानचा म्हणजेच आठवड्याभराचा डेटा पाहिल्यास लक्षात येतं की भारतीय रात्री पॉर्नसंदर्भात सर्वाधिक सर्च करतात. त्यातही रात्री दीड वाजता पॉर्नबद्दल सर्च करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण सर्वाधिक आहे. १४ जुलै ते २१ जुलैदरम्यान रोज रात्री दीडच्या सुमारास पॉर्न या टर्मबद्दल सर्वाधिक सर्च झाल्याचं दिसून येतं. … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षभरापासून सुरूच आहे. किंबहुना वर्षाहून अधिक दिवसांपासून कोरोना विषाणूने देशाला जेरीस आणून सोडले आहे. यामुळे अनेकदा लॉकडाऊन करण्यात आला होता. तसेच अद्यापही निर्बंध कायम आहे. यातच कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता भारतातील केरळ या राज्याने पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात … Read more

धक्कादायक खुलासा : भाजपाच्या नेत्यांनीच रचला दहशतवादी हल्ल्याचा बनाव !

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- जम्मू काश्मीर पोलिसांनी भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या दोन खासगी सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे. कुपवाडा येथे दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे . पोलीस चौकशीत याबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. आपल्याला पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात यावी या हेतूने या दोघांनी दहशतवादी हल्ला झाल्याचा … Read more