भारतीय प्रशासकीय सेवेतील 10 सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) 10 सनदी अधिकाऱ्यांच्या आज सोमवार रोजी बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान जाणून घेऊया बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे व त्यांची बदल्यांची ठिकाणे 1. शुभम गुप्ता – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड, जि. गडचिरोली ते सहाय्यक जिल्हाधिकारी एटापल्ली, जि. गडचिरोली 2. तृप्ती धोडमिसे – … Read more

आजही रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सरकारी तेल कंपन्यांनी आजही इंधनाच्या दरात वाढ केली आहे. सध्या देशभरातील विविध शहरात सोन्याच्या किंमती सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलमध्ये दर 105.58 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 96.91 रुपये प्रति लीटर आहेत. देशातील जवळपास 11 राज्यांमध्ये पेट्रोलचे … Read more

धोनीने शिक्षक पदासाठी केला अर्ज ! मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते…

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  छत्तीसगडमधील शिक्षकांच्या नोकरीसाठी एक विचित्र अर्ज आल्याचे समोर आले आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी रायगढ जिल्ह्यात शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज केल्याचे समोर आले . इतकेच नाही तर मुलाखतीसाठी महेंद्रसिंग धोनीचे नावदेखील शॉर्टलिस्ट केले गेले होते. त्यानंतर शुक्रवारी मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते, परंतु तो हजर झाला … Read more

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पाठविले ‘बंगाली आंबे’ जाणून घ्या त्यामागील कारण…

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- राजकारणात कोणी कोणाचा फार काळ जसा मित्र नसतो, तसाच तो फार काळ शत्रूही राहत नाही, असे म्हटले जाते. राजकारणात काहीही अशक्य नसते, हे आजपर्यंत राज्यासह देशात घडलेल्या राजकीय घडामोडींवरून अनेकदा स्पष्ट झाले आहे. याचाच प्रत्यय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील संबंधांबाबत येऊ लागला … Read more

आनंदवार्ता : ‘मॉडर्ना’मुळे भारतीयांना लसीचा चौथा पर्याय उपलब्ध होणार…

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- भारतात लसीकरण मोहिमेअंतर्गत ऑक्सफर्डची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक व्ही लस देण्यात येत आहे. आता अमेरिकेची मॉडर्ना लसही भारतात येणार आहे. यामुळे आता भारतीयांना चौथा पर्याय उपलब्ध होणार आहे. माॅडर्ना लस कोविड -१९ पासून बचाव करण्यासाठी आरएनए (एमआरएनए) वर अवलंबून आहे, जेणेकरून कोरोना व्हायरसविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती … Read more

वऱ्हाडी मंडळींवर काळाचा घाला गाडी दरीत कोसळल्याने तब्बल ९ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळींवर काळाने घाला घातला आहे. लग्नाला जाणारी गाडी दरीत कोसळल्याने तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास … Read more

लाट अजूनही ओसरलेली नाही, कारण अजूनही…

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-कोविड -१९ वरील उच्चस्तरीय मंत्री गटाची २९वी बैठक केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली या बैठकीत मंत्रीगटाने कोविड प्रतिबंधक योग्य वर्तनाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे. यामध्ये सहभागी असलेल्या’आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी कोविड-१९ ची दुसरी लाट अजूनही … Read more

आता तर कहरच झाला : इंधना पाठोपाठ टोल देखील वाढवला !

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- देशासह राज्यात महागाईचा आगडोंब उसळला आहे. दररोज वाढणारी महागाई सर्वसामान्यांचे जगणे अवघड करत आहे. मात्र रोज वाढणाऱ्या महागाई होरपळणाऱ्या नागरिकांचे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना काही देणेघेणे नाही. त्यामुळे वाढत्या महागाईवर कोणीच आवाज उठवत नाही. त्याचा परिणाम म्हणून आता टोल देखील वाढवण्यात आला आहे. मागील वर्षांपासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. … Read more

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनुसूचित जातीतील व्यक्तींच्या वारसदारांना व्यवसायासाठी ५ लाख रुपये कर्ज योजना

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- एन.एस.एफ.डी.सी नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्या मार्फत कोविड-19 या जागतिक महामारीत अनुसूचित जातीच्या कुटूंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे. त्या कुटूंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी सपोर्ट फॉर मार्जिनलाईज्ढ इनडिव्हीज्युअल्स फॉर लाईव्हलीहूड अॅन्ड इंटरप्राईज (SMILE) ही कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे. या योजनेत प्रकल्प मुल्य रुपये 1 लाख … Read more

T-20 वर्ल्ड कप भारतात नाही ह्या देशात होणार !

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-  यंदाचा टी-20 वर्ल्डकप भारताऐवजी युएईमध्ये आयोजित करावा लागणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) कळवले असल्याचेही ते म्हणाले. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत असला तरी कोरोनावर अजूनही पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. त्यामुळे खेळाडूंच्या आरोग्याचा … Read more

सोन्यासह चांदीही महागली; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- आज पुन्हा एकदा सोन्याची झळाळी वाढली असल्याचे चित्र दिसून आले आहे. दिल्ली सराफात सोन्याचा दर 116 रुपयांनी वाढून 46,337 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर तयार चांदीचा दर 161 रुपयांनी वाढून 67,015 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी … Read more

आठवड्याच्या सुरुवातीला नफेखोरीमुळे शेअर बाजार निर्देशांकांत घसरण

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट मध्ये चढउतार पाहायला मिळतो आहे. यातच पुन्हा एकदा कोरोनाने आक्रमण केल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळते आहे. शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार कमालीचे सावध झाले आहेत. त्यामुळे शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा येत आहेत. दरम्यान आठवड्याची सुरुवात आज घसरणीने … Read more

दिलासादायक ! कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट डेल्टा प्लस धोकादायक नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरताना दिसत आहे.मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा कहर वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातही या प्रकाराचे रुग्ण आढळून आले आहे. परंतु, याबाबत एका दिलासादायक आणि चिंतामुक्त करणारी माहिती सीएसआयआरचे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी दिली आहे. कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट धोकादायक नसल्याचा दावा डॉ. मांडे यांनी … Read more

पेट्रोल-डिझेल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागलं

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-  गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. सुरुवातीला दिल्ली आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित असलेल्या इंधन दरवाढीचा वणवा आता देशभरात पसरला आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. तर डिझेलही त्याच मार्गावर वाटचाल करत आहे. रविवारी पेट्रोलच्या दरात 35 पैसे तर डिझेलच्या दरात 26 … Read more

खुशखबर ! कोरोनावरील आणखी एक लस लवकरच बाजारात येणार

हमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- देशभरात सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पूतनिक या कंपनीच्या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर आता देशात आणखी एक लस लवकरच बाजारात दाखल होणार आहे. या लसीची चाचणी जवळपास पूर्ण झाली आहे. तसेच ऑगस्टपासून ही … Read more

देशात आतापर्यंत 32 कोटींहून अधिकांचे लसीकरण पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाने हाहाकार केला आहे. यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. आणि या लसीकरणाला नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद लाभतो आहे. यामुळे भारताने लसीकरणात विक्रम केले आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत, लसीच्या एकूण 32 कोटींहून अधिक मात्रा देऊन भारताने एक महत्वाचा … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसरा मोहंमद तुघलक घोषित करण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- गेल्या सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चुकीचे धोरण व हुकुमशाही पध्दतीने देशात अनागोंदी आणि आर्थिक संकट निर्माण झाल्याचा आरोप करुन पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने पंतप्रधानांचा सत्यबोधी सुर्यनामा करण्यात येणार आहे. तर देशाचे वाटोळे झाले असताना पंतप्रधान मोदी यांना … Read more

T 20 World Cup चं संपूर्ण शेड्युल, अंतिम सामना कुठे होणार वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- आता टी 20 वर्ल्ड कपचे सामने देखील भारताबाहेरच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता टी 20 वर्ल्डकपही भारताबाहेर होणार आहे. या सामन्यांची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून UAEमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी … Read more