मोदी सरकारकडून लवकरच मोठा निर्णय पेट्रोल-डिझेलचे दर कमी …

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीमुळे विरोधक आणि सामान्य नागरिकांकडून सातत्याने लक्ष्य होत असलेल्या मोदी सरकारकडून लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना ब्रेक लावण्यासाठी त्यावरील कर कमी केले जाऊ शकतात. इक्रा या रेटिंग एजन्सीच्या माहितीनुसार, केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील करात प्रत्येकी 4.5 रुपयांची कपात करु … Read more

एसबीआयच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- एसबीआय च्या ग्राहकांसाठी १ जुलै २०२१ पासून बर्‍याच गोष्टी बदलल्या जात आहेत. यामध्ये बँक एटीएममधून रोख रक्कम काढणे आणि अन्य वित्तीय संस्थेच्या शाखेत चेक बुक देणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. एसबीआयने हा बदल बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खात्यावर अर्थात बीएसबीडीवर लागू केला आहे. याअंतर्गत, आता एका महिन्यात केवळ … Read more

वायुप्रदूषणामुळे कोरोना संसर्गाची भीती…

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- हवेत विविध प्रकारचे सूक्ष्मकण असतात. धूळ, परागकण, काजळी आणि धूर यांचे मिश्रण असलेले हे कण हानीकारक असतात. या कणांना चिकटून कोरोना विषाणू फुप्फुसात प्रवेश करू शकतात, असे एका अभ्यासातून निदर्शनास आले आहे. मुंबई आणि पुणे ही सर्वात संवेदनशील शहरे असल्याचे अभ्यासाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हवेत विविध … Read more

अरे बापरे! तब्बल सात महिन्यांपासून सुरू आहे ‘हे’ आंदोलन?

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- आजपर्यंत आपण आंदोलनाचे अनेक प्रकार पाहिले आहेत. तसेच आतापर्यंत कोणतेही आंदोलन ठराविक कालावधीनंतर समाप्त केले जाते किंवा माघार घेतली जाते. परंतु सध्या देशात असे एक आंदोलन सुरू आहे की ते मागील सात महिन्यांपासून सुरू झालेले आहे. ते अद्यापही सुरूच आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी … Read more

मुकेश अंबानींनी केली ही महत्वाची घोषणा …

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी भारतात JioPhone Next ची घोषणा केली आहे. जियो फोन नेक्स्ट हा फक्त भारतातीलच नव्हे, तर जगात सर्वात स्वस्त फोन असेल, असा दावा वार्षिक सभेदरम्यान या फोनची घोषणा करताना मुकेश अंबानी यांनी केला आहे. भारताला टूजी मुक्त करायचं असेल, तर सर्वांना परवडेल अशा … Read more

‘डेल्टा प्लस’च्या पहिल्या महिला रुग्णाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- देशात कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना डेल्टा प्लस या नव्या कोरोना अवताराने भीती वाढवली आहे. देशाभरात डेल्टा प्लस या म्युटेन्टचे रुग्ण आढळत आहेत. त्यातच मध्यप्रदेशातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. उज्जैनमध्ये या विषाणूची बाधा झालेल्या महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या … Read more

खुशखबर ! आता भारतात चौथी कोरोना प्रतिबंधक लस येणार

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या वतीनं झायकोव-डी लसीची निर्मिती करण्यात आली आहे. झायडस कॅडिलाच्यावतीनं केंद्र सरकारला येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी अर्ज करणार असल्याचं सांगितलं आहे. ही लस जगातील पहिली डीएनए बेस्ड करोना लस ठरणार आहे. भारतात या लसीमुळे करोना लसींची संख्या … Read more

कंगना रणौतनं केली देशाचं नाव बदलण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. ती नेहमी कोणत्या न कोणत्या काराणावरुन कोणाशी न कोणाशी पंगा घेताना दिसते. ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य, बेधडक बोलणं, यामुळे चर्चेचा विषय बनत असते. कंगना एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. कंगनानं तिच्या पोस्टमध्ये देशाचं नाव बदलण्याची गरज असल्याचं … Read more

सोने आणि चांदी दरात आजही घसरण

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- सोने आणि चांदी दरात आजही घसरण पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 87 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीचा दर हा 274 रुपयांनी कमी झालं आहे. या घसरणीनंतर 24 कॅरेट सोन्याची किंमत 47225 रुपये प्रती दहा ग्रॅम आहे. दरम्यान त्यानंतर सोन्याचा दर मंगळवारी शनिवारी 47,312 रुपये प्रती … Read more

लग्न केल्याची अमानुष शिक्षा; घरच्यांनीच केल तरुणीचे मुंडण

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- एका अल्पवयीन अनाथ तरुणीने दुसऱ्या धर्माच्या अनाथ मुलासोबत लग्न केले. या लग्नामुळे तरुणीचे चुलते आणि नातेवाईक इतके नाराज झाले, की त्यांनी सोमवारी सकाळी या तरुणीला मारहाण केली. इतकेच नाही तर तिचे मुंडण केले. यानंतर याच अवस्थेत तरुणीला काही वेळ घराच्या आसपास फिरविण्यात आले. तरुणीसोबत झालेल्या या अमानुष कृत्याची … Read more

काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले ही राजकारणावर चर्चेची वेळ नाही

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्र मंच बॅनरखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीवर अधिक भाष्य करण्यास नकार देत, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ही राजकारणावर चर्चेची वेळ नाही, अशी प्रतिक्रिया दिली. सध्या माझे देशातील कोरोना परिस्थितीवर लक्ष केंद्रित असून ही परिस्थिती चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचे माझे उद्दिष्ट आहे. … Read more

कोरोना लढाईचा महत्वपूर्ण टप्पा…१८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविणे अत्यंत महत्वाची बनली आहे. यातच आता देशाने कोव्हिड 19 विरुद्धच्या लसीकरण मोहिमेच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात प्रवेश केला आहे. १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली. प्रारंभी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, … Read more

येणाऱ्या काळात महागाई कंबरडे मोडणार !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमती होणाऱ्या वाढीमुळे देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्याचा परिणाम महागाईवर होत असून येणाऱ्या काळात त्यात अधिकच वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, महागाई सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी इंधनाच्या दरात पुन्हा वाढ केली. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर … Read more

बंगाल निवडणूक निकालात गैरप्रकार घडला,चार नेत्यांची हायकोर्टात धाव !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात गैरप्रकार घडल्याचा आरोप करत सत्तारूढ तृणमूल काँग्रेसच्या चार पराभूत नेत्यांनी रविवारी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबरोबरच निवडणूक निकालाची समीक्षा करण्याची मागणी त्यांनी न्यायालयात केली आहे. प्रतिष्ठित नंदीग्राम मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनासुद्धा पराभूत व्हावे लागले आहे, हे विशेष.बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या … Read more

मोदी सरकारने केली देशाची अधोगती

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- काँग्रेस पक्षाचे या देशासाठी गेल्या १३६ वर्षापासून त्यागमय योगदान आहे. केंद्रात सत्तेवर असणारे भाजपचे सरकार हे सर्वच पातळ्यांवर निष्क्रिय ठरले असून देशात महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, देशाची उद्योगधंद्यात झालेली घसरण, पेट्रोल दर वाढ, डिझेल दरवाढ, विनाकारण केलेली नोटबंदी याच काळात झालेले मृत्यू यास केवळ मोदी सरकार जबाबदार असून … Read more

देशात गेल्या २४ तासांत ५८,५६२ नवे रुग्ण व ‘इतक्या’ रुग्णांच्या मृत्यूची नोंद !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- देशात गेल्या २४ तासांमध्ये ५८,५६२ नवे रुग्ण आढळले. मागील ८१ दिवसांत ६० हजारांहून कमी आढळलेला हा नीचांकी आकडा आहे. तर दिवसभरात ८७,४९३ रुग्ण बरे झाले असून देशात सध्या ७ लाख २४ हजार एवढे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली आहे. दुसरीकडे, गत २४ तासांमध्ये … Read more

योग आपल्याला तणावातून सामर्थ्याकडे नेतोय : पंतप्रधान मोदी

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- योगामुळे फक्त शारिरीकच नाही तर मानसिक आरोग्य सदृढ होण्यासही मदत मिळते. योग आपल्याला तणावातून सामर्थ्याकडे नेत आहे. योग आपल्याला नकारात्मकतेतून क्रिएटिव्हीटीकडे नेत आहे, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोना संकटात योगाचं महत्व सांगितलं. ते … Read more

नाना पटोलेंचा निर्धार, दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचेय

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- मागील ७० वर्षांत काँग्रेस पक्षाने मोठ्या कष्टाने देश आणि व्यवस्था उभी केली. मात्र या सरकारने सात वर्षांत एक एक कंपनी, संस्था विकत आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचे आहे. एवढंच आपल लक्ष्य आहे, असा निर्धार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. पुण्यात … Read more