महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन,कोरोना विरुद्धची झुंज अपयशी
अहमदनगर Live24 टीम :- भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोना विरुद्धची त्यांची झुंज अपयशी ठरली आहे.ते 91 वर्षांचे होते रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पंजाबमधील चंडीगड येथील रुग्णालयात शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. (milkha singh passed away) मिल्खा सिंग यांच्या कूक ला सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग झाला … Read more