अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळला !
अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- ऊसतोडणी कामगार महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह मुळा कालव्याजवळ आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती बद्री चव्हाण यास ताब्यात घेतले आहे. कुक्कडवेढे परिसरातील मुळा उजव्या कालव्याजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली. वांबोरी येथील साखर कारखान्याच्या ऊसतोडणीसाठी कळंब (तालुका कन्नड) येथील ऊस तोडणी कामगार बद्री चव्हाण … Read more