निवडणुकीच्या वादातून सरपंचाच्या पतीस जाळले !
अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात निवडणुकीच्या वादातून काही गुंडांनी महिला सरपंचाच्या पतीस जिवंत जाळून त्याची हत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. महिला सरपंच छोटका देवीने ही हत्या निवडणुकीच्या वादातून झाल्याचे सांगितले. सरपंच पती अर्जुन (५०) जळत असताना कोरी गावाबाहेर दिसले. गावकऱ्यांनी पोलिसांना या घटनेची तत्काळ माहिती दिली. त्यांना रुग्णालयात नेण्यात … Read more