‘ह्या’ भागात लॉकडाऊनच; केंद्राचा आदेश

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातून सावरणारी जनता, आता कमी रुग्णांत होत चाललेली घसरण हे समीकरण देशासाठी चांगले आहे. मागील 13 दिवसांमध्ये तब्बल 10 लाख लोकांनी कोरोनावर मात केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 23 ते 29 स्पटेंबरच्या दरम्यान रोज सरासरी 83,232 नवे रुग्ण सापडत होते. 21 ते … Read more

कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर विश्वास कायम,मात्र पुढच्या वर्षी हे पाच खेळाडू नसतील !

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- चेन्नई सुपरकिंग्जची टीम आयपीएलच्या इतिहासात पहिल्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकली नाही. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर विश्वास कायम ठेवला. संघाचे सीईओ काशी विश्वनाथनने म्हटले की, तो २०२१ मध्ये देखील संघाने नेतृत्व करेल, असा विश्वास आहे. त्याने आमच्यासाठी तीन किताब जिंकून दिले. पहिल्यांदा आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचू शकलो नाही. इतर … Read more

खुशखबर! 10 लाखांचं विमा कवच मिळवा या ATM कार्डवर

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- सणासुदीच्या काळात जनधन खातं उघडणाऱ्या ग्राहकांना आकर्षक ऑफर देण्यात येत आहे. ATM कार्ड देणारी कंपनी म्हणजे, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) ने Rupay Festive Carnival ला सुरुवात केली आहे. यामध्ये कार्ड धारकांना विशेष सूट देण्यात येणार आहे. भारतामध्ये कॅशलेस पेमेंटला चालना मिळावी म्हणून अशाप्रकारच्या ऑफर्स ग्राहकांना देण्यात येत … Read more

राज्याच्या राजधानीवर दहशतवादाचे संकट; कलम 144 लागू

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- देशावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना अजून एक मोठे संकट देशाच्या आर्थिक राजधानीवर चालून आले आहे. देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट शिजत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. गुप्तचर विभागाने याबाबतची माहिती राज्य सरकारला पत्राद्वारे देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाचं पत्र मिळताच मुंबईत हायअलर्ट … Read more

वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी विद्यापीठात आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्यांनी आज विद्यापिठाच्या मुख्य कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत वेतन आयोग लागू करावा अशी मागणी केली आहे. याच प्रलंबित मागणी संदर्भात विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी याआधीही आंदोलन केले होते आज पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करत लक्षवेधी आंदोलन केले. सातवा वेतन आयोग लागू करावा आणि … Read more

कापूस खरेदीत शेतकऱ्यांची लूट

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- दरवर्षी कापसाचा श्री गणेशा हा दसऱ्याला व्यापाऱ्यांकडून केला जातो मात्र यावर्षी पाऊस वेळेवर पडल्यामुळे पेरणी लवकर झाली त्यामुळे दसऱ्याच्या अगोदरच शेतकऱ्यांनी कापूस काढून विकायला सुरुवात केली. कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट न बघता थेट व्यापाऱ्यांना कापूस हा कवडीमोल भावात विकावा लागत आहे. सीसीआय केंद्र लवकर सुरु न झाल्यास … Read more

कोरोना गो… गो कोरोना म्हणाऱ्या रामदास आठवले यांना कोरोनाचा लागण

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता कोरोना व्हायरस विरोधात गो कोरोना, कोरोना गो अशी घोषणा देऊन सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेच कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. नुकतीच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान आठवलेंना सध्या कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात … Read more

भाजप सरकार मुठभर भांडवलदारांच्या पाठीशी, तर काँग्रेस सामान्यांच्या पाठीशी

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- केंद्रातील भाजप सरकार हे या देशातील म मुठभर भांडवलदारांच्या पाठीशी आहे. तर काँग्रेस पक्ष हा समाजातील सर्वसामान्य घटकांच्या पाठीशी आहे. कामगार विरोधी कायद्याच्या माध्यमातून कामगारांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष करत आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केले आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या … Read more

मोदींच्या ‘ह्या’ योजनेस सुरुवात ; आता बँक गरिबांच्या दारात

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील सर्व नगरपालिकांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. आज देशभरातील साथीच्या काळात लॉकडाऊनने बाधित झालेल्या पथ विक्रेत्यांना मदत करण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली. 1 लाख 70 हजार कोटी रुपयांनी गरीब कल्याण योजना सुरू :- पीएम मोदी म्हणाले, आमच्या पथ … Read more

सुशांतसिंह राजपूतच्या खुनाच्या आरोपाखाली आदित्य ठाकरे गजाआड जाणार !

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या खुनाच्या आरोपाखाली आदित्य ठाकरे गजाआड जाणार, ही केस अजून संपलेली नाही. अशा शब्दांत भाजपा नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आज प्रतिहल्ला चढवला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आमचे हात स्वच्छ असल्याचं सांगताना भाजपा नेत्यांचं नाव न घेता त्यांनी ठाकरे कुटुंबावर शेण खाऊन गोमुत्राच्या गुळण्या केल्याचं विधान … Read more

तो अन्यायकारक कायदा रद्द करण्यासाठी या ठिकाणी रंगली स्वाक्षरी मोहीम

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  केंद्रसरकारने काही दिसांपूर्वी मंजूर केलेले कृषी विधेयकावरून देशातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. हे विधेयक लागू करण्यात येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने देखील केली. आता याच अनुषंगाने संगमेनर तालुक्यामध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे. केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी केलेले कायदे तातडीने रद्द करावेत, या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील … Read more

‘ह्या’ ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त सोने; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये बदल होत आहेत. सोन्याच्या दरामुळे भारतीय सराफा बाजार चांगलाच तेजीत आला होता. सोने-चांदीच्या किंमती यापूर्वी वाढल्या, परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यात प्रचंड चढ-उतार दिसून येत आहे. भारताच्या वेगवेगळ्या शहरात सोन्याच्या किंमती एकसारख्या नसतात. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर बदलू शकतात. जगातील सर्वात … Read more

शेअर बाजार घसरला; जाणून घ्या कोणते शेअर्स वाढले आणि कोणते घसरले

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  सोमवार, 26 ऑक्टोबर 2020 रोजी शेअर बाजार जोरदार घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे 540.00 अंकांनी घसरून 40145.50 च्या पातळीवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 162.60 अंकाने घसरत 11767.80 च्या पातळीवर बंद झाला. त्याशिवाय बीएसई वर आज एकूण 2860 कंपन्यांचे ट्रेडिंग झाले, त्यापैकी सुमारे 1003 शेअर्स बंद झाले आणि … Read more

‘ही’ बँक 50 हून अधिक शाखा करणार आहे बंद ; जाणून घ्या डिटेल्स

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  येस बँकेत तुमचे खाते असल्यास ही बातमी नक्की वाचा. येस बँक त्याच्या 50 शाखा बंद करणार आहे. याव्यतिरिक्त बँक आपल्या एटीएम क्रमांकाशी जुळवून घेण्याचाही विचार करीत आहे. खरं तर, नवीन व्यवस्थापनाखाली खासगी क्षेत्रामधील ही बँक चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये चालू खर्चात 20 टक्के कपात करण्याचे लक्ष्य ठेवत आहे. … Read more

खुशखबर! देशातील सर्वांना मोफत मिळणार कोरोनाची लस

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने बिहारमधील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावर देशभरातून विरोध होऊ लागला आहे, तसेच सर्वच देशवासियांना कोरोनाची लस मोफत द्या, अशी मागणी देखील होऊ लागली आहे. या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. देशातील … Read more

खुशखबर ! फ्रीमध्ये मिळतोय स्मार्टफोन ; फक्त करा ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- सॅमसंग सणांच्या उत्सवासाठी नेहमीच ऑफर आणतो. ज्याद्वारे आता आपणास विनामूल्य स्मार्टफोन मिळू शकेल. होय, भारतातील सर्वात मोठा आणि विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने उत्सव हंगामात होम फेस्टिव्ह होम अभियान सुरू केले आहे. या अभियानमध्ये सॅमसंगकडून क्यूएलईडी टीव्ही आणि पॅसेमॅक्स फॅमिली हब रेफ्रिजरेटर खरेदी केल्यास गॅलेक्सी फोल्ड, गॅलेक्सी एस 20 अल्ट्रा, … Read more

‘ह्या’ चुका असतील तर ह्या वेळेस तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळणार नाहीत

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :-  पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सहावा हप्ता जाहीर झाला आहे. आता त्याचा सातवा हप्ता पुढच्या महिन्यात जाहीर होणार आहे. सातव्या हप्त्यापूर्वी सहाव्या हप्त्यामधील पैसे जर तुम्हाला मिळाले नाहीत, तर प्रथम तुम्हाला आपल्या फॉर्ममधील चूक दुरुस्त करावी लागेल. अन्यथा सातव्या हप्त्यामधील पैसे सहाव्या हप्त्याप्रमाणे अडकतील. वस्तुतः पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत … Read more

भाजपचे ‘हे’ खासदार म्हणतात , शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर? ते तुम्ही ठरवा

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :-  खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासदार झाल्यानंतर अनेक मोठ्या कामांना हात घातला. त्यांचा अभ्यास आणि त्यांची टोलेबाजी करण्याची शैली सर्वश्रुत आहेच. त्यांनी आपल्या याच खास शैलीत टाकळीकाझी (ता. नगर) येथे फटकेबाजी केली. नगर-जामखेड राष्ट्रीय मार्गाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी टाकळीकाझी येथे झाले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे बोलत होते. यावेळी … Read more