किसान सन्मान योजनेमध्ये अपात्र लाभार्थ्यांनी केली कोट्यवधींची फसवणूक
अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- सुमारे दोन वर्षापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान किसान सन्मान योजना जाहीर केली होती. आता याच योजनेमध्ये काही अपात्र धारकांनी शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पारनेर तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये सुमारे दोन हजार 367 करदाते व 219 अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊन … Read more