बीएसएनएलची सणांच्या मुहूर्तावर खास ऑफर, ‘ह्या’ योजनांवर मिळतिये एक्स्ट्रा व्हॅलिडिटी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) सणाच्या हंगामापूर्वी काही प्लॅन व्हाउचर (पीव्ही) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (एसटीव्ही) वर एक्स्ट्रा व्हॅलिडिटीची ऑफर घेऊन आली आहे. बीएसएनएलने चेन्नईच्या परिपत्रकाद्वारे ही ऑफर जाहीर केली असून ही प्रमोशनल फेस्टिव ऑफर 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत उपलब्ध असेल असे नमूद … Read more

‘ही’ बँक मोफत देत आहे ५ लाखांचा विमा ; जाणून घ्या स्कीम

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- पीएनबीने महिलांसाठी नवीन योजना सुरू केल्या आहेत. यावेळी पीएनबीने खास महिलांसाठी पॉवर सेव्हिंग अकाऊंटची सुविधा आणली आहे. ही महिलांसाठी एक विशेष योजना आहे ज्याद्वारे ते खाते उघडून बर्‍याच योजनांचा लाभ घेऊ शकतात. महिला संयुक्त खातेदेखील उघडू शकतात, परंतु खात्यात पहिले नाव महिलेचे असावे. पीएनबीच्या या योजनेची संपूर्ण माहिती जाणून … Read more

खुशखबर ! कोरोनासाठीचे ‘रेमडेसिवर’ मिळणार स्वस्तात; पण ‘हे’ करावे लागणार

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- सर्वसामान्य गरजवंत कोविडच्या रुग्णास स्वस्तात इंजेक्शन उपलब्ध व्हावे, यासाठी पंतप्रधान कार्यालयामार्फत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एका विशेष मेडिकल स्टोअर सुरू करण्यात येणार आहे. इंजेक्शन कुणाला द्यायचे याचा सर्वाधिकार जिल्हा शल्यचिकित्सक व त्यांनी नेमलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णास रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज भासल्यास रुग्णाच्या नातेवाइकांना जिल्हा शल्यचिकित्सक … Read more

आयफोनच्या चाहत्यांना खुशखबर; ‘ह्या’ ठिकाणी ‘ह्या’ फोन्सवर मिळत आहे 25 ते 30 हजारांपर्यंत डिस्काउंट

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  सणासुदीच्या काळात लोक चांगलीच खरेदी करत असतात. टेक आणि ऑटो कंपन्या या संधीचा फायदा घेण्यासाठी सुसज्ज झाल्या आहेत. कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या उत्पादनांवर बरीच सवलत देत आहेत, जेणेकरून विक्री वाढू शकेल. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही उत्सवासाठी विक्री सुरू झाली आहे. जर आपणही या सणाच्या हंगामात नवीन आयफोन विकत घेण्याचा विचार … Read more

काय सांगता… व्हॉट्सअ‍ॅपमध्ये होणार व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  आपल्या ग्राहकांच्या आवडी-निवडीसाठी व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच त्यात बदल करत असते. फोटो, डॉक्यूमेंट्स आणि व्हिडिओची देवाण-घेवाण करण्यासाठी जनता व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करीत असतात. म्हणूनच या लोकप्रिय अ‍ॅपचे जगभरात सुमारे 228 कोटी युझर्स आहेत. दरम्यान नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक नवीन फीचर्स ऍड करण्यात आले आहे. यामुळे आता तुम्हाला व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग करणे शक्य होणार … Read more

‘नो कॉस्ट ईएमआय’ म्हणजे काय? खरोखरच आपल्याला व्याज आकारले जात नाही कि आपली फसवणूक होते? जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- Amazon व फ्लिपकार्टवर आजपासून सेलला सुरुवात होत आहे. या फेस्टिव सेलमध्ये आपल्याला विविध उत्पादनांवर विविध प्रकारच्या ऑफर मिळतील. याशिवाय विविध बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरही विविध प्रकारच्या ऑफर उपलब्ध असतील. बर्‍याच बँका आपल्या ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय ऑफर करतात. हा जो ‘नो कॉस्ट ईएमआय’चा पर्याय आहे तो फायदेशीर आहे … Read more

‘ह्या’ 5 बँकेतील झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट तुम्हाला देतील स्ट्रॉंग इंटरेस्टसह ‘हे’ फायदे

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- शून्य शिल्लक बचत खाते अर्थात झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट असे खाते आहे ज्यामध्ये आपल्याला किमान शिल्लक राखण्याची आवश्यकता नसते. या खात्यांमध्ये तुम्हाला कोणतीही फी भरावी लागणार नाही किंवा ते खाते अकार्यक्षम होण्याची भीती नसते. परंतु काही बँकांचे झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट आपल्याला अधिक व्याज आणि इतर सर्व बँकिंग सुविधा … Read more

धक्कादायक! दीपिका पदुकोणसह अन्य अभिनेत्रीचे फोटो वापरून भ्रष्टाचार

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- कितीही उपाययोजना केल्या तरी भ्रष्टाचार मात्र थांबायचे नाव घेत नाही. भारताला लागलेली ती एक काळिमा आहे. कितीही पारदर्शक उपाययोजना केल्या तरी भ्रष्टाचार होताना दिसतो. आता मध्यप्रदेश मधील खरगोन जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे दीपिका पदुकोणसह अन्य अभिनेत्रीचे फोटो ‘रोजगार ग्यारंटी जॉब कार्ड’वर लावून पैशांची … Read more

बॉलिवूडच्या ‘ह्या’ जोडीने भाड्याने घेतलाय बंगला; भाडं ऐकून चक्रावेल डोके

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेल्या जोड्यांच्या यादीत असलेलं एक कपल म्हणजे रिचा चड्ढा आणि अली फजल. रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी नुकतंच जुहूमध्ये एक बंगला भाड्याने घेतला आहे. जुहू परिसरात बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक मोठमोठे कलाकार राहतात. रिचा-अलीने पंधरा दिवसांपूर्वीच हा बंगला तीन वर्षांसाठी भाड्याने घेतला आहे. या बंगल्याचं भाडं पहिल्या … Read more

नवरात्रीचा उपवास धरताय? कोरोना काळात हेल्दी राहण्यासाठी तुम्ही ‘हे’ खा

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर नवरात्रोत्सवारंभ होत आहे. सन २०२० मध्ये निज अश्विन शुद्ध प्रतिपदा आज (शनिवार) असून, याच दिवशी घटस्थापनेसह नवरात्रारंभ होणार आहे. सध्याच्या घडीला कोरोना संकटामुळे नवरात्रोत्सवाचा बेरंग होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी भाविकांचा उत्साह मोठा आहे. या नवरात्रीमध्ये अनेक जण उपवास ठेवणार आहेत. अनेक लोक उपवासात काहीच … Read more

सुशांत प्रकरणात मुख्यमंत्री, पोलिसांची बदनामी करणारा ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणे एकास चांगलेच महागात पडले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात बिनबुडाचे तर्क, आरोप समाजमाध्यमांद्वारे पसरवून संभ्रम निर्माण करणाच्या आरोपाखाली सदर तरुणास अटक केली आहे. विभोर आनंद असे या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी त्याला मुंबईत आणण्यात आले. न्यायालयाने त्याला १९ ऑक्टोबपर्यंत पोलीस … Read more

संतापजनक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्यासह ४ भावंडांची कुऱ्हाडीने हत्या

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- आई-वडील मध्य प्रदेशातील मूळगावी नातेवाइकाच्या दशक्रियाविधीसाठी गेले असताना रात्री शेतातील घरात एकटे झोपलेल्या आदिवासी कुटुंबातील ४ अल्पवयीन बहीण-भावंडांची (दोन मुली व दोन मुले) कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या खळबळजनक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादला. रावेरपासून काही अंतरावरील बोरखेडा रस्त्यावरील केळीच्या शेतातील एका पत्र्याच्या घरात … Read more

बनावट ओळखपत्र दाखवून दोन तरुणांचा लष्करी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर येथील लष्कराच्या हद्दीत गुरुवारी (दि.१६) बनावट ओळखपत्र दाखवून आत जाण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान असा प्रकार करण्याऱ्या दोन भामट्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. तुषार ज्ञानेश्वर पाटील व सोपान महारु पाटील (रा.कापूरणी, ता. जि. धुळे) अशी पकडण्यात आलेल्याची नावे आहेत. दरम्यान … Read more

महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार… जाणून घ्या याबाबतची सत्यता

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’ अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात 2 लाख 20 हजार रुपये जमा करीत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ प्लॅटफॉर्म यूट्यूबवर या दिवसात जोरदार व्हायरल होत आहे. याबाबतची पडताळणी करण्यात आली असून या मेसेजबाबतची सत्यता जाणून घेऊ .. केंद्र सरकारकडून सर्व महिलांच्या खात्यामध्ये ‘पंतप्रधान नारी शक्ती … Read more

बळीराजा संकटात; महसूल मंत्र्यांनी पतंप्रधानांना केली हि विनंती

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्ववभूमीवर महसूलमंत्र्यांनी केंद्राकडे मदतीची अपेक्षा केली आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून … Read more

खुशखबर! सोनं चक्क साडेपाच हजार रुपयांनी स्वस्त झाले…

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या भावामध्ये चांगलाच चढउतार पाहायला मिळतो आहे. वेगाने भाववाढ होणाऱ्या सोन्याला काहीसा ब्रेक लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणेच देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर सातत्याने कमी होत आहेत. शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या विक्रीवर दबाव पाहायला मिळाला. भारतात आज पुन्हा एकदा वायदा भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं … Read more

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पहिल्यांदाच अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जलयुक्त शिवार या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा धक्का मानला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून सूडबुद्दीने किंवा मुद्दामून कोण कऱणार आहे ? अशी विचारणा केली आहे असे अजित पवार यांनी सांगितले. जाणुनबुजून कोणी चौकशी करत नाही. कॅगच्या अहवाल … Read more

पंतप्रधान मोदींची ‘इतकी’ आहे श्रीमंती ; ‘येथे’ करतात गुंतवणूक

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत एका वर्षात 36 लाख रुपयांची वाढ झाली आहे. पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) सादर केलेल्या ताज्या मालमत्ता घोषणांमध्ये असे दिसून आले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती मागील वर्षाच्या तुलनेत वाढली आहे, तर गृहमंत्री अमित शहा यांच्या मालमत्तेत घट झाली आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या … Read more