Rules Change In March 2023: मोठी बातमी ! आजपासून बदलले ‘हे’ 4 नियम ; जाणून घ्या संपूर्ण माहिती नाहीतर ..
Rules Change In March 2023: मार्च 2023 च्या पहिल्याच दिवसापासून देशात काही नियम लागू झाले आहे . आम्ही तुम्हाला सांगतो याचा परिणाम आता सर्वसामान्यांवर देखील दिसून येणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या रेल्वेपासून बँकिंगपर्यंत अनेक नियमांमध्ये सरकारने बदल केले आहेत. 1 मार्चपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीतही बदल झाला आहे. त्याचबरोबर रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकातही मोठे बदल … Read more