Free Disney+ Hotstar Subscription : भन्नाट ऑफर! आता Disney+ Hotstar वर मोफत पाहता येणार क्रिकेट, चित्रपट आणि वेब सिरीज, पहा ऑफर
Free Disney+ Hotstar Subscription :आजकाल अनेकजण चित्रपट गृहात न जाता घरबसल्या स्मार्टफोनवर नवीन चित्रपट पाहत आहेत. ग्राहकांना आता ओटीटी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झाल्याने घरबसल्या सर्व सुविधा मिळू लागल्या आहेत. क्रिकेट पाहण्यासाठी अगोदर टीव्हीचा वापर केला जायचा मात्र आता प्रत्येकजण स्मार्टफोनवर Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन घेऊन त्यावर क्रिकेट पाहत आहेत. पण यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. मात्र आता … Read more