Alcohol drinkers : सावधान! दारूसोबत चुकूनही करू नका या गोष्टींचे सेवन, अन्यथा पडू शकते महागात…
Alcohol drinkers : देशात अनेकजण दारूचे सेवन करत असतात. मात्र दारूचे सेवन करत असताना अनेकजण चकणा म्हणून अनेक पदार्थ खात असतात. मात्र दारूसोबत काही पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. दारूसोबत चुकीच्या पदार्थांचे सेवन महागात पडू शकते. चुकीचे अन्न आणि अल्कोहोल यांचे मिश्रण पोषक तत्वांचे शोषण रोखू शकते आणि ऍसिड रिफ्लक्स आणि ब्लोटिंग सारख्या समस्यांना … Read more