Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा की वाढ? जाणून घ्या पेट्रोल पंपावर जाण्याआधी आजचे नवीनतम दर
Petrol Diesel Price : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. देशातील महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ बसत आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी 11 फेब्रुवारी साठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर जाहीर केले आहेत. यामध्ये नागरिकांना दिलासा मिळाला आहे. … Read more