मोठी बातमीः ‘ह्या’ क्षेत्रात 1 लाख रोजगाराच्या संधी

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोरोना साथीच्या आजाराने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील रोजगाराची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कोट्यवधी लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. मोठ्या संख्येने लोकांना पगार कपातीचा सामना करावा लागला.ज्या लोकांचे स्वतःचे व्यवसाय होते त्यांना देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागला. व्यवसाय थांबला. बर्‍याच लोकांच्या नोकर्‍यावर अजूनही संकट आहे. परंतु दरम्यानच्या काळात, … Read more

मोठी बातमी : एमपीएससी परीक्षा पुढे ढककली, वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी परीक्षा पुढे ढकलल्याचे सरकारकडून सांगितले आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ११ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात बोलावण्यात आलेल्या … Read more

मोठी बातमीः ‘ह्या’ क्षेत्रात 1 लाख रोजगाराच्या संधी

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना साथीच्या आजाराने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील रोजगाराची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कोट्यवधी लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. मोठ्या संख्येने लोकांना पगार कपातीचा सामना करावा लागला. ज्या लोकांचे स्वतःचे व्यवसाय होते त्यांना देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागला. व्यवसाय थांबला. बर्‍याच लोकांच्या नोकर्‍यावर अजूनही संकट आहे. परंतु दरम्यानच्या … Read more

खुशखबर! प्रत्येक कुटुंबातलय एका व्यक्तीस मिळणार नोकरी; कोठे आणि कसे? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- आपण नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. यूपीचे योगी आदित्यनाथ सरकार मोठी घोषणा करू शकते. वाढत्या बेरोजगारीच्या चिंतेचा सामना करण्यासाठी योगी सरकार अर्ध-शहरी आणि शहरी भागातील प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला नोकरी देणार आहे. लवकरच ही योजना जाहीर केली जाऊ शकते. यात मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय … Read more

… आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य !

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  यूपीएसी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाने असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचे आयोगाने म्हटले आहे. कोरोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएसी परीक्षांही लांबणीवर टाकली होती. आता … Read more

सरकारी नोकर भरती स्थगित करा

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण स्थगित झाल्यानंतर मराठा समाज बांधव आता आक्रमक झाले आहे. राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाज बांधवानी आंदोलने केली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सरकारी नोकर भरती स्थगित करावी, अशी मागणी मराठा सकल समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे नेवासे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले … Read more

सरकारने पोलिस भरती त्वरित थांबवावी,अन्यथा याचे पडसाद तीव्र होतील

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर १३ % मराठा आरक्षणाची जागा राखून ठेऊन पोलिस भरती कशी करता येईल. राज्य सरकारने ही भरती त्वरित थांबवावी, अन्यथा याचे पडसाद तीव्र होतील असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना गृह मंत्री अनिल देशमुख यांनी १२५०० जागांवर पोलीस … Read more

खुशखबर! एसबीआय देत आहे अधिकारी बनण्याची संधी; असा करा अर्ज

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- आपण नोकरी शोधत असाल तर ही बातमी आपल्याचांगलीच फायद्याची आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने रिक्त जागा बहराव्यचे ठरवले आहे. बँकेने 92 स्पेशलिस्ट केडर अधिकारी व इतर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक अर्जदार 18 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू … Read more

खुशखबर! राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती होणार

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-लॉकडाऊन मध्ये अनेकांचे नौकऱ्या गेल्या यामुळे मोठी बेरोजगारी निर्माण झाली.  मात्र आता देशातील तरुणांसाठी मोठी खुशखबर आली आहे. राज्यात तब्बल 12 हजार 500 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा … Read more

कोरोनाग्रस्त बँक कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  कोरोना महामारीत सेवा देणार्‍या बँक कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली असून, सदरील कर्मचार्‍यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी अहमदनगर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकांना पाठविण्यात आल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी दिली. बँकिंग सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याने सर्व … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष : 3433 जागा पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक (इतर) : 226 पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक) : 243 पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स) – महिला : 1944 शैक्षणिक अर्हता : 12 वी पास, वैध … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेत कोरोनाची एन्ट्री !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  देशात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने आता अनेक सरकारी कार्यालयात घुसखोरी केली आहे. जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ पदाधिकार्‍यांचा कार्यालयातील कर्मचारी बुधवारी करोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘त्या’ पदाधिकाऱ्याचे दालन व इतर दोन विभाग बंद केले आहेत. तसेच हा मजला सॅनिटाइझ केला आहे. झेडपीत कर्मचारी वगळता इतरांना … Read more

लागा तयारीला : राज्यात पोलीस खात्यात १० हजार जागा भरणार

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलीस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव … Read more

नोकरी अपडेट्स : अहमदनगर Live24 साठी वेब – उपसंपादक व ट्रान्सलेटर हवे आहेत

अहमदनगर Live24 या अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रिय वेब पोर्टल साठी अहमदनगर Live24 , व आमच्या इतर न्यूज पोर्टल्स साठी वेब – उपसंपादक हवे आहेत.   उपसंपादक (जागा – 2) पात्रता – कोणत्याही शाखेचा पदवीधर, वृत्तपत्रविद्या पदवी अथवा पदविका, वृत्तपत्रातील कामाचा अनुभव यापुर्वी ऑनलाइनमध्ये असणार्यांना प्राधान्य मराठी भाषेवर प्रभुत्व व संगणकाचे ज्ञान आवश्यक शहरातील, प्रादेशिक पातळीवर राजकीय, सामाजिक … Read more

मुंबई उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी ५१ लाख रुपयांची मदत

मुंबई, दि. 6 : मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश,  मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायपालिकेच्या अधिनस्त काम करणारे कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व आजी-माजी न्यायधीशांना, कर्मचारी तसेच न्यायिक अधिकारी आणि अधिनस्त कर्मचाऱ्यांना त्यांनी … Read more

ठाणे महानगरपालिकेमध्ये ४७ पदांची भरती

पदाचे नाव : अधिष्ठाता – ०१ जागा शैक्षणिक पात्रता : वैद्यक क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी आणि अनुभव वयोमर्यादा : ५० वर्षापर्यंत पदाचे नाव : वैद्यकीय आरोग्य अधिकारी – ०१ जागा शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. , (पी.एस.एम.) पदव्युत्तर पदवी किंवा (डि.पी.एच) पदविका वयोमर्यादा : ४० वर्षापर्यंत पदाचे नाव : प्राध्यापक – ०५ जागा शैक्षणिक पात्रता : संबंधीत … Read more

मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध पदांची भरती

एकूण जागा: 12  पदाचे नाव आणि माहिती  पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ज्युनिअर इंजिनिअर 05 2 अकाउंट असिस्टंट 01 3 ऑफिस असिस्टंट/कॉम्पुटर ऑपरेटर 03 4 फील्ड असिस्टंट 03 Total 12 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: B.Tech./BE (कृषी/अन्न तंत्रज्ञान/कॉम्पुटर/ मेकॅनिकल/रोबोटिक्स / मेकाट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स) पद क्र.2: M.Com किंवा समतुल्य पद क्र.3: HSC /ITI/  कृषी/कॉम्पुटर इंजिनिअरिंग/ विज्ञान / वाणिज्य … Read more

गृह मंत्रालय नवी दिल्ली येथे विविध पदांच्या जागा

गृह मंत्रालय नवी दिल्ली येथे विविध पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत वयाची अट : ६५ वर्षे शुल्क : शुल्क नाही नोकरी ठिकाण : नवी दिल्ली अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Under Secretary (MU), Ministry of Horne Affairs, Foreigners Division (Monitoring Unit), Room No. 1, … Read more