Punganur Cow: ही गाय 5 किलो चारा खाऊन देते 5 लिटर दूध! वाचा या गाईचे महत्वाची वैशिष्ट्ये

pungnur cow

Punganur Cow:- भारतात पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो व पशुपालनामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशीचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. परंतु जर आपण गाई पालनाच्या अनुषंगाने विचार केला तर विविध प्रजातीच्या गाई भारतामध्ये पाळल्या जातात. जर आपण यामध्ये विचार केला तर विविध प्रकारच्या देशी गाई जसे की, गिर गाईंचे पालन देखील मोठ्या प्रमाणावर केले जाते. … Read more

Cotton Crop Management: हे उपाय करा आणि कपाशीवरील फुलकिडे पळवा! वाचा ए टू झेड माहिती

cotton crop management

Cotton Crop Management :- महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात सर्वाधिक प्रमाणात लावले जाणारे हे पीक असून नगदी पिकात या कापूस पिकाची गणना होते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील बऱ्याच राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित हे कपाशी या पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे कपाशीचे भरघोस उत्पादन येणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून त्या पद्धतीने नियोजन देखील खूप महत्त्वाचे आहे. … Read more

शेतकऱ्यांची ई-पीक तलाठी दप्तरी नोंद करावी

Maharashtra News

Maharashtra News : शेतकऱ्यांनी कष्टाने केलेली ई – पीक पाहणी तलाठी यांच्या दप्तरी दिसत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी. अशी मागणी भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे. १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रामधे ई – पीक पाहणीची सुरुवात करण्यात आली. यावर्षी असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. त्यामुळे … Read more

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण ! टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका

Tomato Price

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला उच्चांकी दर मिळत होते. त्यामुळे अनेकांनी आहारातून टोमॅटो घेणेच बंद केले होते. टोमॅटोचे दर दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. मात्र आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोचे दर २००० रुपये किलोवरून ८ ते १० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. भावात अचानक घसरण सुरू झाल्यानं टोमॅटो … Read more

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याला पेरूपासून आठ लाखांची कमाई ! पेरूला विदेशातून मागणी, ‘ह्या’ दोन जातींपासून कमावले पैसे…

महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. पाण्याअभावी पिके जळत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील शेतकरी राहुल चव्हाण यांनी मोठे काम केले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत, मात्र बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील राहुल चव्हाण या शेतकऱ्याने पेरूच्या शेतीतून आठ लाख रुपयांचा नफा कमावला आहे. पेरूच्या शेतीतून त्यांना चांगले उत्पन्न … Read more

Animal Disease Tips : पावसाळ्यात जनावरांना धोकादायक आजार ! ह्या टिप्स फॉलो करा आणि जनावरे वाचवा !

Animal Disease Tips :- पावसामुळे जनावरांना होणाऱ्या घातक व जीवघेण्या आजारांमुळे जनावरांना जीव तर गमवावा लागतोच पण पशुमालकांनाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे पशुतज्ज्ञांचे म्हणणे आहे. जनावरांचे दूध दूषित झाल्यामुळे माणसांना आजार होण्याची शक्यता वाढते. प्राणी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वर्षभर कोणत्या ना कोणत्या आजाराने प्राण्यांवर हल्ला केला. त्यामुळे विशेषत: कोरोना नंतर आपण … Read more

Agricultural News : कमी पावसाचा तूरडाळ उत्पादनाला फटका

Agricultural News

Agricultural News : देशाच्या अनेक भागांत यंदा पावसाने दडी मारल्याने चालू हंगामात तुरीच्या उत्पादनात तब्बल १८ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता कृषी विभागाच्या साप्ताहिक अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. उत्पादनात होणारी ही घट सध्या वाढत्या डाळींच्या दराला आणखी फोडणी देणारी ठरणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने अद्याप महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये सरासरीदेखील ओलांडलेली नाही. बहुतांश भागात दुष्काळसदृश … Read more

Agricultural News : अल निनोमुळे देशात साखरेचा तुटवडा निर्माण होणार का ?

Agricultural News

Agricultural News : अल निनोमुळे देशात साखरेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड या सहकारी साखर संस्थेने नाकारली आहे. या वर्षीच्या हंगामात साखरेच्या देशांतर्गत उपलब्धतेवर प्रतिकूल परिणाम होण्याची अपेक्षा नाही, असेही या संस्थेने म्हटले आहे. साखरेचा हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबरपर्यंत चालतो. २०२३-२४ वर्षासाठी गाळपाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. अल … Read more

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण ! शेतकऱ्यांना मोठा फटका बसला

Agricultural News

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला उच्चांकी दर मिळत होते. त्यामुळे अनेकांनी आहारातून टोमॅटो घेणेच बंद केले होते. टोमॅटोचे दर दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. मात्र आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोचे दर २००० रुपये किलोवरून ८ ते १० रुपये प्रति कोलोवर पोहोचले आहेत. भावात अचानक घसरण सुरू झाल्यानं … Read more

Ahmednagar Market : लिंबाचे भाव आठवडाभरात दुपटीहून अधिक वाढले

Ahmednagar Market

Ahmednagar Market : पावसाने ओढ दिल्याचा फटका लिंबाला बसला आहे. लिंबू उत्पादन भागात पावसाने पाठ फिरविल्याने घटलेली आवक, त्यातच श्रावण महिन्यातील सण-उत्सवामुळे स्थानिक भागातून वाढलेली मागणी आणि परराज्यात होणारी मालाची निर्यात यामुळे लिंबाचे भाव आठवडाभरात दुपटीहून अधिक वाढले आहेत.’ गेल्या आठवड्यात ३०० रुपये गोणी असलेले भाव आता दर्जानुसार ४०० ते ८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ … Read more

Rural Business Idea : शेळीपालन सुरू करा ! सरकारकडून अनुदान आणि दुप्पट नफा कमवा

commercial-goat-farming

बाजारात शेळीच्या दुधाला खूप मागणी आहे. शेळीपालन सुरू करण्यासाठी, तुमच्याकडे ठिकाण, चारा, ताजे पाणी, आवश्यक मजुरांची संख्या, पशुवैद्यकीय मदत, बाजारपेठ आणि निर्यात क्षमता याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की शेळीचे दूध आणि मांस यातून मोठी कमाई होते. पशुपालन व्यवसाय हा भारतातील एक उदयोन्मुख रोजगार म्हणून उदयास येत आहे. या रोजगारामध्ये शेतकऱ्यांशिवाय इतर … Read more

शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम मिळणार

Ahmednagar News

Ahmednagar News : अवर्षणप्रवण भाग असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी स्वतः प्रयत्न करून शेतकऱ्यांना गावांमध्ये जाऊन मोफत पिक विमा संरक्षण उतरवून दिले. त्याचाच फायदा हा मतदारसंघातील शेतकऱ्यांना होत असताना आता पाहायला मिळत … Read more

Agricultural News : पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली ! आठ दिवसांत पाऊस न पडल्यास सर्व…

Agricultural News

Agricultural News : पावसाचे तीन महिने उलटले, तरीही पुणे विभागात पुरेसा पाऊस झालेला नाही. उशिराने झालेल्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरण्या केल्या असल्या, तरी सध्या पावसाने मोठा खंड घेतल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. आठ दिवसांत पाऊस न पडल्यास सर्व पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. यंदा खरीप हंगामात … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती ! दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्ह्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात यावा, याबाबतचे निवेदन शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यामध्ये बहुतांशी तालुक्यांमध्ये यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अनेक तालुक्यात … Read more

Wheat Price: गव्हाच्या दरात मोठी वाढ ! पार केला नवा रेकॉर्ड

Wheat Price

Wheat Price : केंद्र सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही गव्हाचे भाव विक्रमी होत आहेत. देशातील पाचव्या क्रमांकाचे गहू उत्पादक राज्य असलेल्या राजस्थानमध्ये गव्हाचा कमाल दर 5,325 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. ई-नाम प्लॅटफॉर्मनुसार, चित्तोडगड जिल्ह्यातील बडी सदरीमध्ये किंमतीचा हा विक्रम झाला आहे. दुसरीकडे, राजस्थानमधील प्रतापगढ जिल्ह्यातील छोटी सदरीमध्ये कमाल भाव 5200 रुपये प्रति क्विंटल होता. 2023-24 साठी … Read more

Onion News : कांदा उत्पादकांना ३०० कोटींचे अनुदान वाटप

Ahmednagar News

Onion News : यंदा दर कोसळले होते, तेव्हा १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांद्यासाठी राज्य शासनाने अनुदान जाहीर केले होते. या अनुदान वाटपाचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात ३०० कोटी एवढा निधी ऑनलाइन वितरीत करण्यात येणार आहे. याचा लाभ जवळपास ३ लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून, उर्वरित … Read more

Silk Farming:रेशीम शेतीतून कमवू शकतात लाखो रुपये! फक्त फॉलो करा या टिप्स होईल फायदाच फायदा

silk farming

Silk Farming :- कुठल्याही पिकांपासून जर तुम्हाला भरघोस उत्पादन हवे असेल तर त्याकरिता आवश्यक असणारे व्यवस्थापन आणि नियोजन योग्य कालावधीमध्ये करणे खूप गरजेचे असते. तसेच त्यांचे खत व्यवस्थापनापासून पाणी व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन इत्यादी बाबी खूप काटेकोरपणे करणे गरजेचे असते. जसे हे पिकांच्या बाबतीत असते तसे ते व्यवसायाच्या बाबतीत देखील असते. व्यवसायामध्ये देखील चांगला … Read more

अहमदनगर मध्ये शेतकऱ्यांच्या मुगाला मिळतोय असा भाव…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर बाजार समितीतील भुसार बाजारात मंगळवारी (दि.५) शेतकऱ्यांच्या मुगाला पुन्हा एकदा चांगला भाव मिळाला आहे. पाच शेतकऱ्यांचा मुगाचा प्रति क्विंटल १२ हजार ४४० रुपये या चांगल्या दराने लिलाव झाला आहे. उच्च प्रतिच्या मुगाला एवढा बाजारभाव मिळण्यांची ही बाजार समितीमध्ये पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २४ ऑगस्ट रोजी एका शेतकऱ्याचा मुग प्रति क्विंटल ११ … Read more