शिर्डी नगरपंचायत निवडणूक होणार की बहिष्कार? आज होणार फैसला
अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २१ डिसेंबरला मतदान तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. शिर्डी शहराची वाढलेली लोकसंख्या विचारात घेता नगरपंचायत ऐवजी शिर्डी नगरपरिषद व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या मागणीसाठी शिर्डी नगरपंचायत २०२१ सार्वत्रीक निवडणूकीवर सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्यासाठी … Read more