अहमदनगर ब्रेकिंग : मनोरुग्ण महिलेचा खून करणाऱ्यास अखेर अटक !

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- अत्याचार, लाकडी दांडक्याने मारहाण व चाकूने वर करुन मनोरुग्ण महिलेचा खून करणारा रुपचंद मुकुतराम वर्मा (वय ४१, गिरीजानगर, जिल्हा बडोदा) याला शहर पोलिसांनी कोपरगावमधून बुधवारी अटक केली. तालुक्यातील घुलेवाडी येथील श्रमिक विडी उद्योग संस्थेच्या सेफ्टी टॅन्कमध्ये या महिलेचा मृतदेह सोमवारी कुजलेला व नग्नावस्थेत आढळला होता. वर्मा विकास ढाब्यावर … Read more

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांचे काय होणार ?

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर वीज वितरण कंपनीने म्हणणे सादर न केले नाही. त्यामुळे ही सुनावणी एक दिवस पुढे ढकलली असून शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. डॉ. पोखरणा व जिल्हा रुग्णालयातील डॉ. ढाकणे यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. तसेच गिरीश जाधव यांच्या हस्तक्षेप अर्जावरही … Read more

Health Tips Marathi : चाळिशीनंतर आपले डाएट कसे असावे?

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- उतारवय शरीरात अनेक बदल घडवते. स्नायूंचा अशक्‍तपणा, त्वचेत पिवळसरपणा, पचनात त्रास, भूक मंदावणे अशी अनेक लक्षणे शरीरात दिसतात. वयस्कर व्यक्‍तींना जेवणात कमी कॅलरीजची गरज असते, तर पौष्टिक घटक जास्त हवे असतात. रोज जास्तीत जास्त ४ चमचे साखर, ३ कप चहा-कॉफी घेऊ शकता, पण किमान ३0 मिनिटे चालायला हवे. … Read more

कोरोनामुक्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतलेल्या नागरीकांचे प्रमाण सुमारे ७० टक्के असून, दुसरा डोस घेतलेल्याचे प्रमाण २६ टक्के इतके आहे. त्यामुळे उर्वरित पहिला व दुसरा डोस घेण्याचे प्रमाण तीस टक्के बाकी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी सर्वानी पुढे यावे. सर्व संघटना मिळून ७ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील … Read more

नागवडे यांच्या निवासस्थानी ‘स्वाभिमानी’चे अर्धनग्न व मुंडन आंदोलन!

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदा येथील नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व त्याच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या अनुराधा राजेंद्र नागवडे यांच्याशी संबंधित कराड येथे गुळाचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी याभागातील शेतकऱ्यांकडून घेतलेला ऊस व कामगारांच्या पगारापोटी २ कोटी ५० लाख रूपये थकीत नाहीत. त्यामुळे नागवडे यांच्या वांगदरी येथील निवासस्थानासमोर दि.२७ … Read more

लहान मुलांच्या भांडणावरून महिलेला जबर मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- लहान मुलांची एकमेकांशी वाद झाले होते. त्यावरून माझ्या मुलाला का मारले, असा जाब विचारणाऱ्या एका विधवा महिलेला काठीच्या दांड्याने जबर मारहाण करण्यात आली. हा प्रकार पाथर्डी तालुक्यात घडला. दरम्यान या महिलेला मारहाण करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस मारहाण करणाऱ्या नाथा खाताळ याचा शोध घेत आले. मात्र तोपर्यंत तो … Read more

‘या’ ठिकाणी नगरसेवकांनी केले चक्क पथदिव्यांच्या प्रकाशाचे मोजमाप!

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- आतापर्यत एखादा दिव लावल्यानंतर त्याचा प्रकाश किती व कसा पडतो याबाबत फरशी र्चा केली जात नव्हती मात्र आता नगरमध्ये महापालिकेच्यावतीने शहरातील विविध भागात बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट एलईडी दिव्यांच्या प्रकाशाचीच मोजणी करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. काही दिवसापासून स्मार्ट एलईडी पथदिव्यांच्या प्रकाशावरून शहरात उलट सुलट चर्चा चालू होती. … Read more

‘त्या’ फ्लेक्सने घेतला युवकाचा बळी!

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- वाढदिवसाचा फ्लेक्स बोर्ड लावत असताना एका युवकाला विजेचा धक्का बसून त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकात घडली. सौरभ सुरेश चौरे (वय २२, रा. नालेगाव) असे त्या मृत युवकाचे नाव असून गुरुवारी पहाटे ही घटना घडली. प्रोफेसर कॉलनी चौकात सौरभ हा युवक गुरुवारी पहाटे … Read more

नदीच्या पुलाखाली ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली कोकमठाण येथील ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली कोकमठाण येथील विशाल चंद्रकांत जपे (वय ४०) यांचा मृतदेह असल्याची माहिती मूकबधीर शाळेच्या शिक्षकांनी … Read more

Vicky Kaushal आणि Katrina ह्या कारणामुळे नाही जाणार लग्नानंतर हनीमूनला

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-   अभिनेत्री कतरिना कैफ व अभिनेता विकी कौशल हे येत्या डिसेंबर महिन्यात राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचा चर्चा आहेत. या दोघांनीही अद्याप त्यांच्या लग्नाबाबत अधिकृतरित्या सांगितलेले नाही. अतिशय खासगी आणि तितक्याच दिमाखदार अशा या विवाहसोहळ्यासाठी आता त्याच पद्धतीनं तयारीही सुरु करण्यात आली आहे. राजस्थानातील जयपूर येथे एका ऐतिहासिक ठिकाणी विकी … Read more

औषध घेऊन घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- राज्यात महिला अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. रोज म्हटलं तरी महिला आणि लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येतात. असाच एक भयंकर प्रकार चंद्रपूरमध्ये समोर आला आहे. मेडिकलमधून औषधी घेऊन निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे घडली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ … Read more

‘देवमाणूस’ मालिकेच्या दुसरा भागाबद्दल आली ही माहिती समोर…

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- ‘देवमाणूस’ या क्राईम थ्रिलर मालिकेनं १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. त्यानांतर प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये चर्चा रंगली ती म्हणजे ‘देवमाणूस’च्या दुसऱ्या भागाची. अखेर प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली आणि नुकतंच ‘देवमाणूस’ या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार असल्याची बातमी मिळाली. झी मराठी वाहिनीसोबतच सोशल मीडियावर ‘देवमाणूस’च्या … Read more

2022 मध्ये होईल समुद्रात महाभयंकर स्फोट, तीन दिवस जग अंधारत आणि…भविष्यवाणी सांगते खूपच डेंजर

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-  मायकेल डी नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी वर्षानुवर्षे खरी ठरत आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1555 मध्ये आली. नॉस्ट्रॅडॅमसच्या या पुस्तकात एकूण 6338 भविष्यवाण्या आहेत, ज्यापैकी बहुतेक खरे ठरल्या आहेत. 2021 साठी, त्याने महामारी, दुष्काळ आणि विध्वंस यांसारखे भाकीत केले होते ज्याचा संबंध कोरोना विषाणू आणि त्यामुळे जगभरातील विनाशाशी जोडला जाऊ … Read more

भारतात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक !

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-  भारतात लोकसंख्याशास्त्रीय बदलाचे ठोस संकेत राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या पाचव्या आवृत्तीतून देण्यात आले आहेत. १९९२ मध्ये NFHS सुरू झाल्यानंतर प्रथमच स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. १,००० पुरुषांमागे १,०२० महिला असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वेक्षणाच्या मागील आवृत्तीत २०१५-१६ मध्ये हा दर १,००० पुरुषांमागे ९९१ महिला होत्या. दर दहा … Read more

मुख्यमंत्र्यांचा मुलगा त्यात सहभागी असल्याने अटकेची कारवाई झाली नाही…

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- सुशांत सिंग आणि दिशा सॅलियन हत्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुशांत सिंगच्या हत्येचे तसंच सहभागी होते त्यांच्यासंबंधी आपण पुरावे दिले होते, मात्र … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं मृत्यूचं तांडव, भारतासाठीही चिंताजनक…

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- भारतातील कोविडची रुग्ण संख्या सध्या नियंत्रणात असली तरी जगातील इतर देशांमध्ये ही परिस्थिती नाही. विशेषतः युरोपियन देशांमध्ये नवीन कोविड रुग्णांच्या संखेने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. चीन असो वा पाश्चात्य देश, कोविडचा हाहाकार पहायला मिळतोय, ज्यामुळे तिथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम युरोपच्या देशांमध्ये, अमेरीकेत आणि काही आणखी देशांमध्ये कोविडची … Read more

Maharashtra Soyabean Rates : राज्यात या ठिकाणी सोयाबीनला मिळाले सर्वात जास्त दर !

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत काय झाले याची उत्सुकता ही जेवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आहे तेवढ्याच प्रमाणात व्यापारी आणि प्रक्रिया उद्योजकांना आहे. कारण व्यापारी आणि उद्योजकांचे सोयाबीन दरवाढीबाबतचे सर्व अंदाज हे फोल ठरत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत. … Read more

१ डिसेंबरपासून शाळा होणार सुरू ! हे आहेत पंधरा महत्वाचे नियम एकदा वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या आधीच पाचवीपासूनचे पुढचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आता पहिली ते चौथी हे वर्ग देखील सुरू करण्यात आले असल्यामुळे आता राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात लवकरच आवश्यक ती करोना नियमावली … Read more