अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात ‘या’ नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जगन्नाथ गवजी चव्हाण यांचे अपघाती निधन झाल्याची घटना आज शुक्रवारी(१६ जुलै) रोजी घडली. माजी नगराध्यक्ष जगन्नाथ चव्हाण हे आपल्या दुचाकीवरून गावात जात असताना देवळाली प्रवरा- श्रीरामपूर रोड येथील रेणुका पेट्रोल पंप येथे चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ५८६ रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ५७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७८ हजार ४७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५८६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

आ.लहु कानडेंसह काँग्रेस कार्यकर्त्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा बाजारतळावर काँग्रेस कमेटीच्या वतीने आ.लहु कानडे यांच्या उपस्थितीत पेट्रोल डिझेल व जीवानावश्यक वस्तूंची भाव वाढ विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. पेट्रोल,डिझेल,गँस व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य जनताहैराण झाल्याने देवळाली प्रवरा येथील काँग्रेस कार्यकर्त्यानि एकत्रित येऊन केंद्र सरकारचा निषेध केला. … Read more

प्रवरा फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- पद्मभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्‍या लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात नुकताच आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या योगा अभ्‍यासात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कोव्‍हीड परिस्थितीमुळे सर्व विध्यार्थी, विध्यार्थीनी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. सर्व विध्यार्थ्यांमध्ये सकाळपासूनच नवचैतन्य निर्माण झाल्याने,महाविद्यालयाचा परिसर योगमय झाला … Read more

पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची राज्यभर सायकल रॅली

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- केंद्र सरकारने सामान्य जनतेवर पेट्रोल डिझेल दरवाढ करून मोठा बोजा लादला आहे . याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने 16 जुलै ते 18 जुलै 21 या काळात संपूर्ण राज्यात सायकल रॅली आयोजित करण्यात आली असल्याची माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे .. याबाबत अधिक … Read more

मनसेच्या आवाहनानंतर शहरातील जिल्ह्यातील हॉस्पिटलला करोडो रुपयांचा मोठा दणका बसणार !

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये लाभ मिळावा याकरिता सर्व कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांचे बिले परत देण्यासाठी मनसेने आव्हान केल्यानंतर जवळपास जिल्ह्यातून ३०० अर्ज हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सादर झाले आहेत यामध्ये सर्व रुग्णांनी ज्या हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना लाभ मिळतो आशा हॉस्पिटल … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तज्ज्ञांनी वर्तवली ‘ही’ शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने हातपाय पसरले आहे. वर्षभरातून अधिक काळ वास्तव्य केलेल्या या महाकाय रोगाने देशात आजवर लाखो बळी गेले आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट ही अतिशय विघातक ठरली आहे. यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी … Read more

त्या नागरिकांविरोधात पाणी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येणार

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- महापालिकेचा शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा खर्च होतो. तुलनेत पाणीपट्टी वसूल हाेत नाही. नगर शहरात साधारण अधिकृत नळ जोडणीची संख्या अंदाजे ६५ हजार इतकी आहे. अधिकृत नळधारकांकडून दरवर्षी पाणीपट्टी वसूल केली जाते. परंतु, अनधिकृत नळ धारकांना पाणीपट्टी वसूल होत नाही. त्यामुळे महापालिकेची पाणी योजना वर्षानुवर्षे तोट्यात आहेत. मात्र आता अनधिकृतपणे … Read more

गुंतवणूकदार मालामाल ! सेन्सेक्सची घोडदौड सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- कोरोनाची लाट ओसरत आली आहे त्याचबरोबर देशात लसीकरण देखील मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. यामुळे बाजरात सकारात्मक वातावरण पाहायला मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळाला होता. मात्र कालपासून शेअर बाजार उच्चांक गाठत आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी बाजार नवीन उंचीवर खुला आहे. BSE सेन्सेटिव्ह इंडेक्स … Read more

पंकजा मुंडेंना धक्का ! वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते केले सील

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. ही कारवाई ईपीएफओ औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय यांनी केली आहे. दरम्यान बँक खाते सील करुन पीएफच्या थकबाकी 1 कोटी 92 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, परळी तालुक्यातील … Read more

खातेदारांसाठी महत्वाची बातमी ! 2 दिवस एसबीआयच्या या सेवा बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- देशातील सर्वात मोठी बँक म्हणून नावाजलेली स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे एसबीआयच्या काही सेवा आज (दि. 16 जुलै) आणि उद्या (दि. 17 जुलै) रोजी विस्कळीत होतील. दरम्यान याबाबतची अधिकृत माहिती एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलद्वारे ग्राहकांना दिली आहे. एसबीआयने ट्विटरवर … Read more

अखेर दहावीचा निकाल झाला जाहीर… यंदाही मुलींनी मारली बाजी

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. राज्याचा एकूण निकाल 99 .95 टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली असून राज्यात मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे तर मुलांचा … Read more

मोठी बातमी ! जिल्ह्यातील ह्या घाटात दरड कोसळली !

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात आज सकाळच्या सुमारास दरड कोसळली. यात छोटे-छोटे दगड या ठिकाणच्या डोंगरमाथ्यावरून नाशिक-पुणे लेनवर पडले होते. काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती. संगमनेर तालुक्यात गुरुवारी झालेल्या जोरदार पावसाने शनिवारी सकाळी सात वाजलेच्या सुमारास छोटे-छोटे दगड नाशिक -पुणे लेनवर पडले. याबाबत माहिती समजताच डोळासने पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्याचा दहावीचा निकाल तब्बल ‘इतका’ टक्के !

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होतील, असं सांगण्यात आलं होतं. एकही दिवस वर्ग न भरता व … Read more

कोरोना संकट काळात रूग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  शहरासह उपनगरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असताना सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करून त्यांच्यासाठी सदैव उपलब्ध असलेल्या डॉक्टर डॉ. देवदाण कळकुंबे, डॉ.ईकाम काटेवाले, डॉ. महेश वीर, डॉ.एस.एस.गुगळे, डॉ. सबापरवीन खान, डॉ.विवेक गांधी, डॉ.रमाकांत मरकड, डॉ.अमित पवळे आदी डॉक्टर सह सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी कोरोना काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न … Read more

वाळू माफियाला हाताशी धरुन पोलीस निरीक्षकाने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  अनुसूचित जाती प्रवर्गातील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे व इतर कार्यकर्त्यांवर जातीय द्वेषातून खोटे पुरावे देत कलम 395 व आर्म अ‍ॅक्ट सारखे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी वाळू माफिया व बेलवंडी (ता. श्रीगोंदा) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुनील … Read more

कळसूबाई शिखरावर जाणाऱ्या पर्यटकांना नवीन पर्यायी मार्ग मिळाला

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पर्यटनासाठी अनेकजण अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखरावर जात असतात. मात्र आता पर्यटकांचा मार्ग आणखी सोईस्कर होणार आहे. यामुळे पर्यटकांना अडथळे व समस्याविना शिखरावर जाता येणे शक्य होणार आहे. राज्यातील सर्वात उंच असणाऱ्या अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आता सुकर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या सविस्तर आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चोविस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 586 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम