काळ्या फिती लावून राष्ट्रीय विरोध दिनात सरकारी कर्मचारी सहभागी
अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने काळ्या फिती लावून राष्ट्रीय विरोध दिन पाळण्यात आला. जिल्ह्यातील सरकारी कार्यालयातील कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून राष्ट्रीय विरोध दिनात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालया समोर संघटनेच्या वतीने कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त … Read more