साखर झोप मोडून भल्या पहाटे लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांचा लांबच लांब रांगा
अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनतेने अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे अनेक नागरिक शक्य तितक्या लवकर जाऊन लसीकरण करुन घेत आहे. त्यामुळेच लसीकरण केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांकडून पहाटपासून गर्दी केल्याचे दिसून येऊ लागले आहे. … Read more