‘ह्या’ 4 सवयी आपली पचन प्रक्रिया ठेवील अतिशय उत्कृष्ट ; आजपासूनच करा फॉलो

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- उलटे -सुलटे काही खाल्ल्याने आपली पाचन शक्ती कमकुवत होते. पाचन तंत्राशी संबंधित सर्वात सामान्य समस्या म्हणजे अतिसार, बद्धकोष्ठता, चिडचिड, गोळा येणे, ओटीपोटात पेटके, गॅस आणि मळमळ. त्यांच्यापासून आराम मिळवण्यासाठी, लोक अनेक उपाय करून पाहतात, यानंतरही अनेकदा त्यांना आराम मिळत नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्या पाचक प्रणालीस निरोगी ठेवण्यासाठी … Read more

अंकशास्त्र: ‘हा’ मूलांक असलेले लोक असतात खूप भाग्यशाली; जाणून घ्या त्याची कारणे आणि आपणही त्यात आहेत का हेही पहा

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :-  बहुतेक लोक मूलांक 7 ला त्यांचा भाग्यवान क्रमांक मानतात. संख्याशास्त्रानुसार ही संख्याही शुभ मानली जाते. महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 7 असतो. असे म्हणतात की या मूलांकच्या लोकांचे नशीब खूप जास्त महान असते. त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ त्वरित मिळते. ही संख्या भाग्यवान का … Read more

रस्त्यावर झोपणाऱ्या निराधारांना आ. संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने मिळाली मायेची ऊब

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- थंडीपासून बचाव करायचा असेल तर सर्वच जण निवडतात तो स्वेटर, मफलर अथवा अंगावर पांघरण्याची शाल अन् रग. मात्र, ज्यांच्याजवळ रोजच्या पोटाची खळगी भरण्यासाठीदेखील दोन पैसे नाहीत. अथवा ज्यांना आपलं घरदार नाही अशा निराधारांना कसली आली मफलर, शाल अन् रग. अशाच थंडीत कुडकुडत रस्त्यावर झोपणाऱ्या निराधार वृद्धांना थंडीच्या व पावसाच्या … Read more

लवकरच सौरभ गांगुलीवर येणार बायोपिक

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची मोठी चलती आहे. त्यातल्या त्यात क्रिकेटर्सच्या आयुष्यावर अनेक बायोपिक तयार होतं आहेत. महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्या बायोपिकच्या प्रचंड यशानंतर आत्ता अनेक क्रिकेटर्सच्या आयुष्यावर आधारित बयोपिक येत आहेत. त्यामध्ये कपिल देव, मिताली राज यांचा समावेश आहे. यामध्ये आत्ता क्रिकेटर सौरभ गांगुलीचासुद्धा समावेश झाला आहे. … Read more

मार्केट अपडेट्स : सोन्याचा भाव वाढला, चांदीही महागली

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  राजधानीत मंगळवारी सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार दिल्लीतील सोन्याचा दर 90 रुपयांनी वाढून 46,856 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,766 रुपये होती. चांदीच्या दरात 490 रुपयांची वाढ झाली. यामुळे शहरातील चांदीचा दर प्रतिकिलो 67,988 रुपयांवर पोहोचला. मागील सत्रात दिल्लीमध्ये … Read more

देशातील त्या पहिल्या कोरोना रुग्णाला पुन्हा विषाणूचा संसर्ग !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- भारतातल्या पहिल्या कोरोना रुग्णाला पुन्हा कोरोना संसर्ग झाल्याचं आता समोर येत आहे. केरळमधली मेडिकल स्टुडंट असलेली महिला भारतातला कोरोनाचा पहिला रुग्ण ठरली होती. तिला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती केरळच्या आरोग्य विभागाकडून मिळत आहे. तिला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. तिची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तर … Read more

कृषीमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाच्या १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १०५.९६ लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास ७० टक्के पेरणी झाली असून अद्याप काही भागात पुरेशा पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे.  पीकपेरणी व पीकवाढीसाठी पावसाची आवश्यकता असून हंगामात शेतकऱ्यांना खताची कमतरता जाणवणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याचे कृषीमंत्री दादाजी … Read more

आमदार निलेश लंकेंच्या तालुक्यात सुरू होता संतापजनक प्रकार !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  कोविड केअर सेंटरमधील सेवा आणि उपक्रमांसाठी चर्चेत आलेला पारनेर तालुका करोनाची लाट ओसरत असताना वेगळ्या अर्थाने चर्चेत आला आहे. इतरत्र लाट ओसरत असताना जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पारनेर तालुक्यात मात्र नगर जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. आजही तालुक्यात सर्वाधिक १३६ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध कडक केले … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ उपसरपंचास अटक !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  १६ लाख १३ हजार ७२० रुपयांचा अपहार करणारा सारोळे पठारचा (ता. संगमनेर) उपसरपंच प्रशांत फटांगरे याला रविवारी (ता. ११) रात्री घारगाव पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सन २०१२-१३ ते २०१७-१८ या कालावधीत सरपंचपदावरील फटांगरे व ग्रामसेवक शेळके यांनी … Read more

निर्भयाची आई म्हणते मुख्यमंत्री साहेब, माझ्या छकुलीला …

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  कर्जत तालुक्यातील कोपर्डी (Kopardi) येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेला आज पाच वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त ग्रामस्थांनी एकत्र येत तिला श्रद्धांजली अर्पण केली. या प्रकरणात मृत्यू पावलेली पीडिता व तिचे कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आज कोपर्डी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या घटनेतील … Read more

महिलेचा झाला अपघातात मृत्यू पती म्हणाले मृत्युला प्रशासन जबाबदार !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बाजारवर बंदी असूनही श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सोमवारी श्रीरामपूर- नेवासा राज्यमार्गवर बाजार भरल्यामुळे गर्दी झाली होती. याच गर्दीत बाजार करून पतीबरोबर मोटारसायकलवरून घरी जात असताना दुधाच्या टँकरची धडक बसून एक महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. बाजार भरविण्यास बंदी असूनही श्रीरामपूर- नेवासा महामार्गावर बाजार भरला. या बाजारात … Read more

संभाव्य तिसऱ्या लाटेतही अर्थचक्र सुरळीत राहील यासाठी प्रयत्न जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. मात्र, या लाटेत जिल्ह्यातील अर्थचक्र सुरळीत सुरु राहील, त्यादृष्टीने कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करुन उद्योजक आणि व्यापारी असोसिएशन कशा प्रकारे उद्योग सुरु ठेवू शकतील, यासंदर्भात जिल्ह्याचा आराखडा तयार करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ गावात खोदकाम करताना गुप्तधन सापडले!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात घराचे खोदकाम सुरु असताना खोदकाम करणारांना एक हंडा सापडला त्यांनी तो मालकास सांगीतला त्यांनी तो माल ताब्यात घेतला असुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुरातत्व विभाग ते गुप्तधन ताब्यात घेणार असल्याचे समजते. याबाबत समजलेली माहीती अशी की , बेलापुर गावात जुनी व मोठी बाजारपेठ होती. त्या काळी धन … Read more

रेखा जरे हत्याकांड : मुलाने केले धक्कादायक आरोप म्हणाला ते पैसे…

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येमागे पत्रकार बाळ बोठेसह काही भ्रष्ट शासकिय अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा संशय जरे यांचा मुलगा रूणाल जरे यांनी मुख्यमंत्रयांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे. येत्या १५ दिवसांत चौकशी होऊन कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा जरे यांनीं दिला … Read more

एकीकडे त्या पक्षाचे खासदार म्हणून फिरायचे व दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी लढतोय हे दाखवायचे !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा आरक्षणासाठी भाजपच्या खासदारकीला लाथ मारावी व त्यांनी खासदरकीच राजीनामा द्यावा असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी उस्मानाबाद येथे केले. खासदार आमदार पेक्षा महाराजांची गादी ही कित्येक पटीने श्रेष्ठ व मोठी आहे. मराठा समाजाचे आंदोलन करताना भाजपमध्ये राहुन दुटप्पी भूमिका घेणे अयोग्य आहे … Read more

विरोधकांनी कोपरगाव शहराच्या विकासात आडकाठी निर्माण केली

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  कोपरगाव शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षांना पाठींबा दिला. मात्र निवडणुकीतील पराभव विसरता येत नसल्यामुळे विरोधकांनी मागील साडेचार वर्षापासून कोपरगाव शहराच्या विकासात आडकाठी घातली आहे. या विकासकामांना विरोधकांनी पुन्हा न्यायालयातून आणलेली स्थगिती शहर विकासासाठी घातक आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. काही महिन्यांपूर्वी शहरातील महत्वाच्या रस्त्यांबरोबरच … Read more

दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील सोनार पिता-पुत्रास अटक

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  मुंबई येथील डायमंड, सोने चांदी व्यापाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूरच्या सोनार पिता-पुत्राविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल झाला होता. त्यांना पोलिसांनी अटक केली असून १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दिनेश प्रकाश मेहता (वय ४७, रामकुटीर, सरोजिनी रोड, विलेपार्ले, मुंबई) यांनी याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात मागील आठवड्यात … Read more

माजी आमदार मुरकुटे यांनी स्वार्थासाठी जनतेला वाऱ्यावर सोडले!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे कट्टर समर्थक व नुकताच भाजपला जय श्रीराम केलेले युवक नेते प्रकाश शेटे यांनी आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या वतीने मुळा कारखान्यावर केलेल्या आंदोलनावर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकाश शेटे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, आजपर्यंत नेवासे तालुक्यात राजकीय स्वार्थासाठी … Read more