नाना पटोलेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर केले धक्कादायक आरोप !
अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्यावर पाळत ठेवून आहेत असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. जेव्हा उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागा असा आदेश देतात तेव्हा चालते आणि जेव्हा मी स्वबळाची भाषा करतो तेव्हा त्यांना त्रास होतो. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. … Read more